षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
विसर तो इतिहास सारा जाळुनीया राख कर
वेड होते त्या शिवाला मोगलाशी भांडला
वेड 'तात्या'ला तुझे जो सागरी झेपावला
यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे
चिंधड्या तव अस्मितेच्या फ़ाडती मुंग्या -किडे
ना कुणी तुज रक्षण्याला, तू अपेक्षा लाख कर!!
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
कोण मेले, काय झाले, ना इथे पडले कुणा
मी नि माझे घर सुखी बाकी कुणी काही म्हणा
भाडखाऊ लोकशाही, 'भारतीया तूच मर!"
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
दोष कोणा काय देऊ,भगवते, तू सांग ना
धाडसी नेतृत्व नाही, हा तुझा ठरला गुन्हा
चाड ना येथे कुणाला, हेच आता मान्य कर
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
घालुनी मग शेपट्या, करतील ते नीषेधही
वाटुनी नोटा जरा देतील त्यावर लेपही
घोषणा अन भाषणांची, मोज लांबी हात भर!
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
- प्राजु
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
27935
प्रतिक्रिया
91
मिसळपाव
प्रतिक्रिया
भावना शब्दबद्ध
+१
In reply to भावना शब्दबद्ध by चित्रा
सद्य स्थितीला अनुरुप कवीता...
...
समर्पक
खरच माफ कर ग भारत भू ! काय
छान
हेच म्हणतो.एरवी काय करणार
In reply to छान by नितिन थत्ते
+१
In reply to हेच म्हणतो.एरवी काय करणार by गवि
सहमत
In reply to छान by नितिन थत्ते
प्रतिक्रिया
In reply to छान by नितिन थत्ते
अधोरेखित शब्दाचा अर्थ
In reply to प्रतिक्रिया by पंगा
इथे केवळ वृत्तात बसविण्यासाठी 'नीषेध' असे लिहिले आहे.
In reply to प्रतिक्रिया by पंगा
खरंच कोणाला कसली चाड नाहीये.
होय मी भेकड आहे, षंढ आहे.
ह्म्म्म... अराजकता...
प्राजु तुम्च्या प्रतिभेला सलाम
क्षोभक कविता
+१
In reply to क्षोभक कविता by विसुनाना
+२
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
+३ उत्फूर्त काव्य!
In reply to +२ by परिकथेतील राजकुमार
बाबाची फौज कशाला ? सरकारी
In reply to +२ by परिकथेतील राजकुमार
सरकारी फौजा काय कमी आहेत का ?
In reply to बाबाची फौज कशाला ? सरकारी by शाहरुख
सरकारी फौजांच्या ट्रिगरवरती
In reply to सरकारी फौजा काय कमी आहेत का ? by परिकथेतील राजकुमार
ते लष्कर - ए - शिवबा सुरू
In reply to सरकारी फौजांच्या ट्रिगरवरती by शाहरुख
लष्कर - ए - शिवबा
In reply to ते लष्कर - ए - शिवबा सुरू by नितिन थत्ते
:(
खरंच कोणाला कसली चाड
समर्पक
द वेन्स डे' चित्रपटाची मात्र
In reply to समर्पक by चेतन
कदाचीत अतिरेक्यांनी ही म्हणून
In reply to द वेन्स डे' चित्रपटाची मात्र by मदनबाण
+१
In reply to समर्पक by चेतन
जबरा..!
:(
वा..
निशब्द
स्सही.
संताप !!
संताप होतो, चीड वाटतेच
सहमत
In reply to संताप होतो, चीड वाटतेच by धनंजय
+१
In reply to सहमत by राजेश घासकडवी
असेच म्हणतो.
In reply to +१ by Nile
बहुदा
In reply to संताप होतो, चीड वाटतेच by धनंजय
पूर्वीच
In reply to बहुदा by चित्रा
बहुदा
In reply to पूर्वीच by नितिन थत्ते
यास उपप्रतिसाद
In reply to बहुदा by चित्रा
गुलाम, लाचार, स्वार्थी, मतलबी आहोत की षंढ
In reply to संताप होतो, चीड वाटतेच by धनंजय
याचे प्रामाणिक उत्तर
In reply to गुलाम, लाचार, स्वार्थी, मतलबी आहोत की षंढ by गंगाधर मुटे
पोकळ वल्गना
In reply to याचे प्रामाणिक उत्तर by धनंजय
असो असो
In reply to पोकळ वल्गना by गंगाधर मुटे
संबंध काय?
In reply to असो असो by धनंजय
क्रुतीशून्य नेत्यांच्या
In reply to असो असो by धनंजय
उदाहरण बरोबर आहे.. पण एक फार
In reply to संताप होतो, चीड वाटतेच by धनंजय
चाल
_/\_
In reply to चाल by पंगा
अतिशय उत्तम कविता. आवडली.
कविता चांगली झाली आहे. संताप
कविता मुळीच आवडली नाही. पटलीही नाही...
+१
In reply to कविता मुळीच आवडली नाही. पटलीही नाही... by योगप्रभू
>>त्यात परदेशात (सुरक्षीत)
In reply to +१ by मराठी_माणूस
हा ऊंटावरुन शेळ्या हाकण्याचा
In reply to >>त्यात परदेशात (सुरक्षीत) by विश्वनाथ मेहेंदळे
तुम्ही इथे बसून काय करता आहात
In reply to हा ऊंटावरुन शेळ्या हाकण्याचा by मराठी_माणूस
तुम्ही इथे बसून काय करता आहात
In reply to तुम्ही इथे बसून काय करता आहात by विश्वनाथ मेहेंदळे
>> तुम्ही तिथे बसून काय करता
In reply to तुम्ही इथे बसून काय करता आहात by मराठी_माणूस
मी इतर कुणाला "उंटावरून
In reply to >> तुम्ही तिथे बसून काय करता by विश्वनाथ मेहेंदळे
+100 सहमत
In reply to कविता मुळीच आवडली नाही. पटलीही नाही... by योगप्रभू
जेव्हा एखादी चर्चा होते किंवा
In reply to +100 सहमत by सोत्रि
जयंतजी
In reply to जेव्हा एखादी चर्चा होते किंवा by जयंत कुलकर्णी
आपल्या सगळ्यांचा उद्देश
In reply to जयंतजी by सोत्रि
मूक दर्शकांनी सहसा रडू नये