आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे "स्ट्रेस"(ताण) हा शब्द वारंवार आपल्या कानावर पडत असतो. कोणाला शारीरिक ताण तर कोणाला मानसिक ! या ना त्या कारणाने आपण सगळेच तणावग्रस्त आहोत किंवा झाले आहोत की काय असे वाटायला लागले आहे. या सगळ्याचे मूळ मानसिक ताणातच आहे असे आता निदर्शनासही आले आहे.मूळात प्रश्न हा आहे की हा ताण निर्माण कशाने होतो? तशी बरीच कारणं देता येतील...कधी आपल्या अपेक्षा आणि त्यांची पूर्तता यात न बसलेला ताळमेळ तर कधी विश्वासाला गेलेला तडा..एक ना अनेक..थोडक्यात काय तर प्रामुख्याने आपल्या मनाला पवनकुक्कुटाप्रमाणे वारा येईल त्या दिशेला भरकटण्याच्या लागलेल्या सवयीने ही समस्या निर्माण झालेली दिसून येते.
स्ट्रेस मॅनेजमेंट करावयाचे असेल तर ध्यान हा उत्तम उपाय आहे असा बोलबालाही आपल्याला सर्वत्र ऐकू येतो.पण ध्यान करणे म्हणजे नेमके काय? इंग्रजीत ध्यानाला Meditation म्हटले आहे. Meditation या शब्दाच्या dictionary meaning नुसार Meditation is nothing but continuously thinking about something ! म्हणजेच सतत एकाच गोष्टीचा विचार करणे म्हणजेच ध्यान असा ध्यानाचा ढोबळ अर्थ !
मग कुणी पैशावर ध्यान करत असेल तर कुणी खेळावर. अर्थात प्रत्येकजण कशाना कशाचा सतत विचार करीत असतो म्हणजेच ढोबळ अर्थाने ध्यानच करीत असतो.विचार करणे हा मनाचा स्थायीभाव आहे मग त्याला चिरडून किंवा मारून आपल्याला जे साध्य करावयाचे आहे ते कसे साध्य करता येईल? मनाला आपला मित्र बनवूनच हे शक्य होईल.ज्याप्रकारे सुसाट वाहणार्या नदीच्या प्रवाहाला योग्य दिशेने वळविले असता तिचा उपयोग जनकल्याणाकरिता करता येऊ शकतो त्याच प्रकारे आपल्या मनाचा नियमनाद्वारे आपल्याच कल्याणाकरिता उपयोग केला जाऊ शकतो.मनाचे नियमन त्याला योग्य विचाराची दिशा देऊन आणि योग्य विचारावर स्थिर करून ध्यानद्वारे सहज साध्य होऊ शकते.
पण जेव्हा ही प्रक्रिया सुरू होते तेव्हा खरी परीक्षा सुरू होते. डोळे मिटून बसल्यावर आपल्या मनात अक्षरशः विचारांचं काहूर माजतं.म्हणजे डोळे उघडे असताना येणार नाहीत एवढे विचार डोळे बंद केल्यावर येतात. मग करायचं काय? अशावेळी आपण विचारांना अनाहूत पाहुण्यांप्रमाणे वागवायचं.जसे एखादी व्यक्ती नको असताना आपल्या घरी आल्यास आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो अगदी तसेच आपल्या विचारांच्या बाबतीतही करायचे.म्हणजे आपोआपच विचारांची निर्मिती बंद होऊन मन निर्विचार होण्यास सुरुवात होते.अश्या तर्हेने काही दिवस नियमितपणे अभ्यास चालू ठेवल्यास ध्यान करणे सोपेच नाही तर आनंददायी बनते. मग ताण्,स्ट्रेस अश्या शब्दांना आपल्या आयुष्यात काही महत्त्वच उरत नाही.म्हणूनच ध्यानामुळे होणार्या या फायद्याकडे पहाता ध्यान ही काळाची गरज होती , आहे आणि राहील असेच म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
वाचने
34407
प्रतिक्रिया
150
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान, मस्त आहे.
वाह ! रोज हे येवढे कसे काय
+१
In reply to वाह ! रोज हे येवढे कसे काय by परिकथेतील राजकुमार
ठ्ठो!
In reply to +१ by सहज
+१
In reply to +१ by सहज
+२
In reply to +१ by सहज
" .मनाचे नियमन त्याला योग्य
भगवान सांगतात
आँ?
In reply to भगवान सांगतात by ज्ञानोबाचे पैजार
तटस्थ रहा
In reply to आँ? by Nile
काहीतरीचं बुवा तुमचं आजोबा!
In reply to तटस्थ रहा by शरद
ओह
.
?
मन एकविचारी झाल्याचा अनूभव
In reply to ? by नितिन थत्ते
तो, बाकी वाचलेलं बरच आहे
In reply to मन एकविचारी झाल्याचा अनूभव by आत्मशून्य
?
हो. प्रयत्नपूर्वक अशी अवस्था
In reply to ? by नितिन थत्ते
+१
In reply to हो. प्रयत्नपूर्वक अशी अवस्था by गवि
अपेक्षित प्रतिसाद आणि
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
+१ सहमत
In reply to हो. प्रयत्नपूर्वक अशी अवस्था by गवि
-१, स्वानुभावरून
In reply to हो. प्रयत्नपूर्वक अशी अवस्था by गवि
माझ्या विधानात सुधारणा
In reply to -१, स्वानुभावरून by सोत्रि
अचपळ मन माझे नावरे आवरीता,
In reply to ? by नितिन थत्ते
हो मी घेतलाय असा अनुभव. इच्छा
In reply to ? by नितिन थत्ते
किती वेळ?
मुळात माझा प्रश्न असा आहे की
In reply to किती वेळ? by प्रियाली
+१
In reply to मुळात माझा प्रश्न असा आहे की by गवि
+१
In reply to मुळात माझा प्रश्न असा आहे की by गवि
+१
In reply to +१ by प्रियाली
बाकी त्या विचारांकडे त्रयस्थ
In reply to मुळात माझा प्रश्न असा आहे की by गवि
अहो तुमच्या कशाकडेही मी
In reply to बाकी त्या विचारांकडे त्रयस्थ by आत्मशून्य
मग..
In reply to अहो तुमच्या कशाकडेही मी by गवि
धमु, ते विचार आपल्या मनात
In reply to मग.. by धमाल मुलगा
परफेक्ट!
In reply to धमु, ते विचार आपल्या मनात by गवि
का?
In reply to परफेक्ट! by धमाल मुलगा
गम्मत!
In reply to का? by गवि
पोहण्याचे
In reply to गम्मत! by धमाल मुलगा
@गवी: आपण पूस्तक वाचता,
In reply to पोहण्याचे by गवि
करणे हा शब्द थोडा विचीत्र
In reply to @गवी: आपण पूस्तक वाचता, by आत्मशून्य
तटस्थता
In reply to बाकी त्या विचारांकडे त्रयस्थ by आत्मशून्य
तीरकस वाटतय म्हणून विचारतो
In reply to तटस्थता by नितिन थत्ते
दोघांसाठी
In reply to तीरकस वाटतय म्हणून विचारतो by आत्मशून्य
बधीरता व तट्स्थता यात फरक
In reply to दोघांसाठी by नितिन थत्ते
मन वढाय वढाय...
विपश्यना शिबिरात दहा दिवस मौन
In reply to मन वढाय वढाय... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सविस्तर प्रतिसादासाठी जागा
In reply to विपश्यना शिबिरात दहा दिवस मौन by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to विपश्यना शिबिरात दहा दिवस मौन by परिकथेतील राजकुमार
चुकुन दोनदा प्रकाशित झाल्यामुळे प्रकाटाआ.
In reply to +१ by कवितानागेश
प्रक़ाटाआ
In reply to चुकुन दोनदा प्रकाशित झाल्यामुळे प्रकाटाआ. by इंटरनेटस्नेही
सविस्तर प्रतिसाद
In reply to +१ by कवितानागेश
फारच छान विश्लेषण!
In reply to सविस्तर प्रतिसाद by इंटरनेटस्नेही
आळंदीला शिबीरस्थळी जाण्याकरता
In reply to सविस्तर प्रतिसाद by इंटरनेटस्नेही
छान प्रतिसाद
In reply to सविस्तर प्रतिसाद by इंटरनेटस्नेही
झकास!
In reply to सविस्तर प्रतिसाद by इंटरनेटस्नेही
आवडले
In reply to सविस्तर प्रतिसाद by इंटरनेटस्नेही
हो
In reply to आवडले by स्मिता.
हम्म
In reply to हो by श्रावण मोडक
आमचे काही मित्र आहे,
In reply to हम्म by स्मिता.
+१ हा हा हा
In reply to आमचे काही मित्र आहे, by Nile
अर्रारा निळ्या तू आता
In reply to आमचे काही मित्र आहे, by Nile
आक्षेप
In reply to अर्रारा निळ्या तू आता by परिकथेतील राजकुमार
प्रतिसादालाच आक्षेप (पर्याच्या)
In reply to आक्षेप by श्रावण मोडक
अहो आधी तो गांजा, भांग
In reply to आक्षेप by श्रावण मोडक
उत्तरोत्तर प्रगती करणे हा
In reply to अहो आधी तो गांजा, भांग by परिकथेतील राजकुमार
बाप रे...
In reply to उत्तरोत्तर प्रगती करणे हा by Nile
Predators are known by their
In reply to बाप रे... by श्रावण मोडक
निले की निलू?
In reply to उत्तरोत्तर प्रगती करणे हा by Nile
म्हणजे आता खात्री करून द्यावी
In reply to निले की निलू? by बिपिन कार्यकर्ते
उगीचच ही जाहिरात आठवली....
In reply to उत्तरोत्तर प्रगती करणे हा by Nile
हॅ हॅ हॅ
In reply to आमचे काही मित्र आहे, by Nile
प्रश्न
In reply to हॅ हॅ हॅ by स्मिता.
उत्तर
In reply to प्रश्न by नितिन थत्ते
कोणता काय, तोच!
In reply to हॅ हॅ हॅ by स्मिता.
धूरातून येणार्या
In reply to हॅ हॅ हॅ by स्मिता.
कुतुहल
In reply to धूरातून येणार्या by आत्मशून्य
@ इंट्या
In reply to सविस्तर प्रतिसाद by इंटरनेटस्नेही
येथुन पुढे आळंदीला शिबीरस्थळी
In reply to सविस्तर प्रतिसाद by इंटरनेटस्नेही
काय कटवलाय पर्याने
In reply to येथुन पुढे आळंदीला शिबीरस्थळी by Nile
पराभौ, नका मनावर घेऊ. आम्ही
In reply to काय कटवलाय पर्याने by परिकथेतील राजकुमार
एक साडेसाती अनुभवावी.
In reply to सविस्तर प्रतिसाद by इंटरनेटस्नेही
खरं बोललात. आपलं कोण ते अगदी
In reply to एक साडेसाती अनुभवावी. by सूड
प्रामाणिकपणे आणि कळकळीने हे
In reply to सविस्तर प्रतिसाद by इंटरनेटस्नेही
'त्यामुळेच काय करावे, कसे
In reply to प्रामाणिकपणे आणि कळकळीने हे by अप्पा जोगळेकर
जेवणाचं काय?
In reply to 'त्यामुळेच काय करावे, कसे by मितभाषी
जोगळेकर उवाच !१!
In reply to प्रामाणिकपणे आणि कळकळीने हे by अप्पा जोगळेकर
लै भारी
In reply to जोगळेकर उवाच !१! by अजातशत्रु
+१ अजातशतत्रु, सदर खरड मीच
In reply to जोगळेकर उवाच !१! by अजातशत्रु
खरड तुमचीच आहे मालक.
In reply to +१ अजातशतत्रु, सदर खरड मीच by इंटरनेटस्नेही
पुन्हा अशी चूक होणार नाही
In reply to खरड तुमचीच आहे मालक. by अजातशत्रु