आज ओळख करून घेऊ, मिपावर जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!
इतिहासात पाहिले असता, मिपाची तात्याची गादी गेल्यावर टवाळखोर लोकांना मिपावर वाली उरला नाही. टवाळखोरांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सामान्य मिपाकर तर हुच्चभ्रूंच्या चालीरितींकडे आकृष्ट होऊ लागले होते. मिपावरील साहित्यावरचा हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी आणीबाणीच्या काळा आधी उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर यांनी जमात-ए-कंपूची स्थापना भांडुप, मुंबई येथे केली.
ही संस्था तळागाळातील टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणण्याचे काम करते. हिची कोणतीही उपसंस्था नाही. टवाळखोरपणाचे एकमेव तत्व मिपाकरांपुढे ठासून मांडण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते.
सुमारे २००८ पर्यंत भारतीय टवाळखोर मिपाकरांना एकत्र करण्याचे काम या संस्थेने केले. नंतर या संस्थेचा उत्कर्ष सुरू झाला आणि ही संस्था जगभरातील टवाळखोर मिपाकरांची एक प्रमुख संस्था बनली आहे. इंडोनेशियात या संस्थेने मागे एक भला मोठा बाजार उठवल्यापासून ती सर्व टवाळखोर बांधवांच्या आदरास पात्र झाली आहे. अमेरिकेतील टवाळखोर मिपाकर जमातीला एकत्र करण्याचे पवित्र कार्य श्री डांबिसमहाराज पिवळे यांच्या प्रेरणेने जोरात चालले आहे.
जमात-ए-कंपूचे कार्यकर्ते गुप्त आयडीखाली राहतात. ते कधीही स्वतःच्या जन्मजात नांवाने लिहीत नाहीत. त्यांचा मुक्काम सदैव मिपावरच असतो. ते टवाळखोरीला उत्तेजन देतात.
संस्थेतर्फे दर वर्षी मेळावा म्हणजेच मिपाकट्टा आयोजित केला जातो. याला मोठा प्रतिसाद लाभतो. पुण्यातला कट्टा सहाजिकच सर्वात मोठा असतो!!!!
या संस्थेची सर्व कामे इंटरनेटवरच होतात. पण गुप्त निरोपांचे सर्व व्यवहार मात्र फोनवरून किंवा इतर संकेतस्थळे वापरूनच पूर्ण केले जातात. त्यामुळे या संस्थेची माहिती संचालक मंडळाला फारशी होत नाही.
जमात-ए-कंपू कोणत्याही संपादकाशी एकनिष्ठ नाही त्यामुळे ही संस्था सदैव वादात असते!!!!
काही नवे मिपाकर लोक या संस्थेवर दहशतवादी असल्याचे आरोप करतात. तसेच या संस्थेतून कार्यकर्ते मिळवून मग त्यांचे दहशतवादी बनवले गेले असल्याची शक्यताही नोंदवली जाते. पण या संस्थेचा मिपाकर सभासदाच्या वस्त्रहरणाशी कोणताही संबंध नाही. ही संस्था फक्त भिकार लेखनाचे वस्त्रहरण करते....
आमेन!!!!
:)
वाचने
23043
प्रतिक्रिया
131
मिसळपाव
प्रतिक्रिया
ख प लो
मी पण....
In reply to ख प लो by शेखर
=)) =)) =)) लई
+१
In reply to =)) =)) =)) लई by प्रभो
मेले!!
:-)
भले!
आमेन
सदस्यत्वाचा अर्ज कुठे मिळेल?
हाहा
मान गए उस्ताद !!
=)) =))
=)) =)) =))
वाचुन मस्त मजा आली ...
सर्व खोडसळ धाग्यांना उत्कृष्ठ प्रत्युत्तर!
खी: खी: खी:, अजून काही उठलेले
संपूर्ण सहमत.
In reply to खी: खी: खी:, अजून काही उठलेले by नंदन
आमेन
In reply to संपूर्ण सहमत. by Nile
झक्कास
हाहा
साष-टांग नमन
साक्षात दंडवत >=Oo=>
सॉलीड!
हा हा हा
लई
उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर
हाहाहाहा =)) =)) =))
लय भारी
विडंबन चांगले जमले आहे. पण
प्यारे
In reply to विडंबन चांगले जमले आहे. पण by प्यारे१
>>>>सत्य निराळेच आहे आणि तेच
In reply to प्यारे by आंसमा शख्स
आम्ही विधायक कार्य/
In reply to >>>>सत्य निराळेच आहे आणि तेच by प्यारे१
किती तोंडघशी पाडणार रे
In reply to आम्ही विधायक कार्य/ by वपाडाव
धमाल रावांच्या प्रतिसादाच्या
मस्त... पिडांकाका दणकट
बा जा र उ
असो !
कंपु म्हणजे नक्की काय???
कंपु म्हणजे नक्की काय???
जबरदस्त व्याख्या !!!!
In reply to कंपु म्हणजे नक्की काय??? by सुहास..
क्काय?
In reply to कंपु म्हणजे नक्की काय??? by सुहास..
=)) +१
In reply to क्काय? by श्रावण मोडक
झकास ...
बाबो.....
उस्ताद हलाल-मुर्गा
काका
In reply to उस्ताद हलाल-मुर्गा by विजुभाऊ
क ड क !!
बात निकलेगी तो फ़िर बहोत दूर तलक जाएगी
ओके
In reply to बात निकलेगी तो फ़िर बहोत दूर तलक जाएगी by वाहीदा
हा प्रतिसाद आहे
In reply to ओके by छोटा डॉन
हरकत नाही ...
In reply to हा प्रतिसाद आहे by वाहीदा
एखाद्याची दिलकी भाषा कन्नड
In reply to हरकत नाही ... by छोटा डॉन
सहमत ...
In reply to एखाद्याची दिलकी भाषा कन्नड by शिल्पा ब
अपरिहार्य
In reply to सहमत ... by छोटा डॉन
कंगोरा
In reply to अपरिहार्य by श्रावण मोडक
अग्गायायायायायाया......
In reply to कंगोरा by आनंदयात्री
मराठी
In reply to अग्गायायायायायाया...... by धमाल मुलगा
कळा कसल्या..
In reply to मराठी by श्रावण मोडक
किंवा
In reply to कळा कसल्या.. by धमाल मुलगा
बास रे!
In reply to किंवा by आनंदयात्री
मराठी माणुस
In reply to बास रे! by धमाल मुलगा
प्रतिसाद लिहिताना १०% हून
In reply to ओके by छोटा डॉन
=))
In reply to प्रतिसाद लिहिताना १०% हून by परिकथेतील राजकुमार
ऑरा ला मराठीत काय म्हणतात रे
In reply to =)) by वाहीदा
माझ्या माहिती प्रमाणे ऑरा
In reply to ऑरा ला मराठीत काय म्हणतात रे by माझीही शॅम्पेन
ऑराला शुद्ध शब्दात 'स्वत:ची
In reply to माझ्या माहिती प्रमाणे ऑरा by परिकथेतील राजकुमार
भावना पोचल्या ना? झाले तर मग
In reply to ऑराला शुद्ध शब्दात 'स्वत:ची by माझीही शॅम्पेन
कूट शंका ... सध्या अतुल
In reply to भावना पोचल्या ना? झाले तर मग by परिकथेतील राजकुमार
नाय बुवा तेवढा कोणाला वेळ आहे
In reply to कूट शंका ... सध्या अतुल by माझीही शॅम्पेन
माहीती साठी धन्यवाद शॅम्पेन !
In reply to ऑरा ला मराठीत काय म्हणतात रे by माझीही शॅम्पेन