✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मारुती ची नावे

ज
जय - गणेश यांनी
गुरुवार, 03/17/2011 - 13:36  ·  लेख
लेख
समर्थ रामदास स्वामी नी गावो गावी मारुती ची स्थापना केलेली आहे. आज जवळ जवळ सगल्या गावा मधे मारुती मंदीर आहे. आणी प्रत्येक गावातल्या मारुती चे नाव पण वेगळेच आहे. आपण पाहिलेल्या, दर्शन घेतलेल्या, वाचलेल्या मारुती ची नावे सांगावीत. ...जय - हनुमान.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15118 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

बरे आजोबा,

वपाडाव
गुरुवार, 06/23/2011 - 14:16 नवीन
तेच ना मग, धागा चांगला आहे म्हंजेच थ्रेड चांगला आहे... पोस्ट नव्हे.... यांना न्यानाचे बाळकडु पाजण्याचे शिव-धणुष्य पेलणार्‍या महामानवाची गरज आहे.... इच्छुकांनी संपर्क साधावा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जय - गणेश

भीमरुपी महारुद्र वज्र हनुमान मारुती ... (पुढे काय?)

सुनील
Mon, 06/20/2011 - 15:06 नवीन
कुणाला मारुती स्तोत्र येत असल्यास येथे द्यावे. मला फक्त पहिली ओळ येते - भीमरुपी महारुद्र वज्र हनुमान मारुती.
  • Log in or register to post comments

(No subject)

स्पा
Mon, 06/20/2011 - 15:32 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

धन्यवाद

सुनील
Mon, 06/20/2011 - 15:37 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

स्पा भाऊ, धन्यवाद. पण यात

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 06/20/2011 - 18:35 नवीन
स्पा भाऊ, धन्यवाद. पण यात खूपच चुका आहेत हो. हरीरूपा चे हिररुपा, मनासि टाकिले मागे ऐवजी मानसी टाकिले मागे वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

कुणाला पाठ

जय - गणेश
Mon, 06/20/2011 - 15:41 नवीन
कुणाला पाठ आहे का ?
  • Log in or register to post comments

पाठ आणि पोट सर्व

परिकथेतील राजकुमार
Mon, 06/20/2011 - 16:33 नवीन
पाठ आणि पोट सर्व प्राणीमात्रांना असते. भोगगुरु परादेव बाबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जय - गणेश
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा