Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user जय - गणेश
Submitted by जय - गणेश on गुरुवार, 03/17/2011 - 13:36
समर्थ रामदास स्वामी नी गावो गावी मारुती ची स्थापना केलेली आहे. आज जवळ जवळ सगल्या गावा मधे मारुती मंदीर आहे. आणी प्रत्येक गावातल्या मारुती चे नाव पण वेगळेच आहे. आपण पाहिलेल्या, दर्शन घेतलेल्या, वाचलेल्या मारुती ची नावे सांगावीत. ...जय - हनुमान.
  • Log in or register to post comments
  • 15118 views

प्रतिक्रिया

Submitted by नितिन थत्ते on गुरुवार, 03/17/2011 - 14:07

Permalink

अलिकडच्या काळी

रामदासस्वामींच्या नंतर धर्मवीरांनी चौका चौकात आणि फूटपाथ फूटपाथवर मारुतींची स्थापना केली.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 03/17/2011 - 14:57

In reply to अलिकडच्या काळी by नितिन थत्ते

Permalink

मारुती कांबळे

मारुती कांबळे
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 03/17/2011 - 15:21

In reply to मारुती कांबळे by परिकथेतील राजकुमार

Permalink

आत्ताच धागा उडाला म्हणुन

आत्ताच धागा उडाला म्हणुन आमच्या नान्याचा रागाने हनमान झाला होता. तो चालंन काय?
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 03/17/2011 - 15:44

In reply to मारुती कांबळे by परिकथेतील राजकुमार

Permalink

मले भदकमकर मास्तरांची

मले भदकमकर मास्तरांची स्वाक्षरी आठौली न बा... --------------------------------------------- हम तो चले आए सनम तुझको मनाने, अनंत माने मारुती माने
  • Log in or register to post comments

Submitted by हिंदुराव धोंडेपाटील on गुरुवार, 03/17/2011 - 16:42

In reply to मारुती कांबळे by परिकथेतील राजकुमार

Permalink

मास्तर मास्तर.... आता गप

मास्तर मास्तर.... आता गप र्‍हायला काय घ्याल? हिंदुराव धोंडेपाटील
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 03/17/2011 - 16:45

In reply to मास्तर मास्तर.... आता गप by हिंदुराव धोंडेपाटील

Permalink

गप र्‍ह्यायला त्यांना

गप र्‍ह्यायला त्यांना क्वार्टर पुरते. बाकी इतका आग्रह करत आहात म्हणुन आम्हाला पण एखांदी चालुन जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 03/17/2011 - 14:11

Permalink

डोंबिवलीत गोग्रास वाडीत समर्थ

डोंबिवलीत गोग्रास वाडीत समर्थ मुळे महाराजांनी पंचमुखी हनुमानाची स्थापना केली होती आजही अतिशय जागृत असं देवस्थान मानलं जात ते
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on गुरुवार, 03/17/2011 - 14:19

In reply to डोंबिवलीत गोग्रास वाडीत समर्थ by स्पा

Permalink

तुला कोनत्या देवाला काय

तुला कोनत्या देवाला काय केल्यावर तो पावते हे कसे माहित रे स्पांडु ;) मागे व्यन्कटेशस्तोत्राबद्दल पन असेच बोल्ला होतास.कोनकोनत्या देवाला साकडे घातलेस आजवर ह.घे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 03/17/2011 - 14:28

In reply to तुला कोनत्या देवाला काय by मुलूखावेगळी

Permalink

आम्हाला जमेल तशी माहिती देत

आम्हाला जमेल तशी माहिती देत असतो बाकी देवावर विश्वास असल्याने, बरीच देवळ फिरुनझालेली आहेत, आणि जागृत देवस्थान, हे तिथल्या लीकांच्या म्हणण्यावरून सांगितलेले आहे बाकी पंचमुखी हनुमानाची मूर्ती दुर्मिळ असते , म्हणून नमूद केले :)
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on गुरुवार, 03/17/2011 - 15:01

In reply to आम्हाला जमेल तशी माहिती देत by स्पा

Permalink

मु वे शी सहमत अर्थत कोणी काय

मु वे शी सहमत अर्थत कोणी काय लिहावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही, मी फक्त एक निरीक्षण नोंदवले.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 03/17/2011 - 15:05

In reply to मु वे शी सहमत अर्थत कोणी काय by इंटरनेटस्नेही

Permalink

तुम्ही कंपू बदललेला पाहून मौज

तुम्ही कंपू बदललेला पाहून मौज वाटली :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 03/17/2011 - 16:10

In reply to आम्हाला जमेल तशी माहिती देत by स्पा

Permalink

देवावर विश्वास आहे किंवा नाही

देवावर विश्वास आहे किंवा नाही हे फिरुन झालेल्या देवळांच्या संख्येवरुन कधीपासून ठरू लागलं ब्वॉ !!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 03/17/2011 - 16:16

In reply to देवावर विश्वास आहे किंवा नाही by सूड

Permalink

अपेक्षित कृती, डोळे पाणावले

अपेक्षित कृती, डोळे पाणावले
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 03/17/2011 - 16:19

In reply to अपेक्षित कृती, डोळे पाणावले by स्पा

Permalink

मारुतीचेही डोळे पाणावतील अशा

मारुतीचेही डोळे पाणावतील अशा कृती कराव्याच का मी म्हणतो !! :D
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 03/17/2011 - 16:23

In reply to मारुतीचेही डोळे पाणावतील अशा by सूड

Permalink

मारुतीचेही डोळे पाणावतील अशा

मारुतीचेही डोळे पाणावतील अशा कृती कराव्याच का मी म्हणतो !! कै च्या कै वाईड बॉल सोडून देण्यात आलेला आहे :D
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 03/17/2011 - 16:25

In reply to मारुतीचेही डोळे पाणावतील अशा by स्पा

Permalink

झेपला नाय सांगा की राव !!!

झेपला नाय सांगा की राव !!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 03/17/2011 - 16:37

In reply to झेपला नाय सांगा की राव !!! by सूड

Permalink

झेपला नाय सांगा की राव

झेपला नाय सांगा की राव !!! आम्ही सुरु झालो तर तुम्हाला झेपणार नाही असो
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 03/17/2011 - 16:37

In reply to मारुतीचेही डोळे पाणावतील अशा by स्पा

Permalink

मारुतीचेही डोळे पाणावतील अशा

मारुतीचेही डोळे पाणावतील अशा कृती कराव्याच का मी म्हणतो !!
मी 'मारुतीचे डोहाळे पाणावतील' असे वाचले. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 03/17/2011 - 18:29

In reply to मारुतीचेही डोळे पाणावतील अशा by परिकथेतील राजकुमार

Permalink

या वरुन मला 'मारुतीला किती

या वरुन मला 'मारुतीला किती डोळे' हा पुण्यातल्याच एका मित्राला पडलेला प्रश्न आठवला !! :D
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 03/17/2011 - 18:32

In reply to मारुतीचेही डोळे पाणावतील अशा by परिकथेतील राजकुमार

Permalink

आम्हाला शाळेत असताना असलंच

आम्हाला शाळेत असताना असलंच (चुचुतैच्या भाषेत) अच्र्त बव्ल्त शिकायला भेटलं होतं. मास्तरांकडुन नव्हे. अवांतर.... म्हणे.. मा रु ति ला कि ती डो ळे ? सांगा पाहु......
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर१३७ on Fri, 03/18/2011 - 13:26

In reply to आम्हाला शाळेत असताना असलंच by वपाडाव

Permalink

>>>>>>>>>> मा रु ति ला

>>>>>>>>>> मा रु ति ला कि ती डो ळे ? ...........................एकावेळी फक्त एकच................... पण कितीही वेळा....... :wink:
  • Log in or register to post comments

Submitted by पप्पू on गुरुवार, 03/17/2011 - 14:13

Permalink

मारुती ची नावे

वारुळाचा मारुती , अहमदनगर
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on गुरुवार, 03/17/2011 - 15:26

Permalink

अकरा मारूती. पुणे पंचमुखी

अकरा मारूती. पुणे पंचमुखी मारूती, पुणे पत्र्या मारुती , पुणे भिकारदास मारूती, पुणे डुल्या मारूती , पुणे
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 03/17/2011 - 15:39

In reply to अकरा मारूती. पुणे पंचमुखी by मनीषा

Permalink

सोन्या मारुती राहिला की हो.

सोन्या मारुती राहिला की हो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर१३७ on Fri, 03/18/2011 - 12:38

In reply to सोन्या मारुती राहिला की हो. by धमाल मुलगा

Permalink

मारुतीची नावे....................

भांग्या मारुती, शिवाजी रस्ता, बुधवार पेठ, पुणे उंब-या मारुती, जुनी तपकीर गल्ली, बुधवार पेठ, पुणे जिलब्या मारुती, शुक्रवार पेठ, पुणे
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Tue, 03/22/2011 - 12:05

In reply to मारुतीची नावे.................... by सुधीर१३७

Permalink

मला उंबर्‍या गणपति माहिती आहे

मला उंबर्‍या गणपति माहिती आहे ... आणि एक.. शनि मारूती , पुणे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशांत on Fri, 03/18/2011 - 11:04

In reply to अकरा मारूती. पुणे पंचमुखी by मनीषा

Permalink

भिकारदास मारूती

श्रीमंत भिकारदास मारूती, पुणे
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 03/17/2011 - 15:35

Permalink

>>आपण पाहिलेल्या, दर्शन

>>आपण पाहिलेल्या, दर्शन घेतलेल्या, वाचलेल्या मारुती ची नावे सांगावीत. मारुती ८००, मारुती एस्टिम, मारुती ऑल्टो, मारुती झेन, मारुती ओम्नी, मारुती एस एक्स ४, मारुती स्विफ्ट
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 03/17/2011 - 15:53

In reply to >>आपण पाहिलेल्या, दर्शन by धमाल मुलगा

Permalink

धमुराव लैच गरीब दिस्तात

धमुराव लैच गरीब दिस्तात राव... एकतर मारुती अन त्यात बी स्वस्त्-स्वस्त गाड्या फाउन मोक्ळे... मारुती बालेनो, मारुती विटारा, मारुती डिझायर, मारुती ए-स्टार, मारुती रिट्झ, मारुती जिप्सी, मारुती वॅगन-आर, मारुती ईस्टिलो....... इतक्या गाड्या बग्ल्या न्हाय मंजे .... आता जौ द्या.... फुल्ल ह. घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रास on गुरुवार, 03/17/2011 - 18:15

In reply to धमुराव लैच गरीब दिस्तात by वपाडाव

Permalink

आणि घ्या.....

मारुती व्हर्सा नि मारुती इको......
  • Log in or register to post comments

Submitted by वारकरि रशियात on गुरुवार, 03/17/2011 - 15:55

In reply to >>आपण पाहिलेल्या, दर्शन by धमाल मुलगा

Permalink

हा हा हा !

हा हा हा ! यावरून आठवले, आमचे एक मित्र म्हणायचे, " हा मारुती ब्रह्मचारी पण या संदर्भात मात्र त्याला आपण चक्क स्त्री (लिंगी) केला आहे !"
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on गुरुवार, 03/17/2011 - 18:26

Permalink

आमचा पण

१)रोकडोबा हनुमान, आर्वी,(धुळे) २)भद्रा मारुती "खुलताबाद'(औरंगाबाद)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 03/17/2011 - 18:29

Permalink

समर्थ रामदासांनी भारतात

समर्थ रामदासांनी भारतात लोकसंख्येचा महापुर येणार हे तेंव्हाच ओळखल्या होते. त्यामुळे त्यांनी स्वत: देखील ब्रम्हचर्यपालन केले परंतु मारुती मंदीरं स्थापुन अधिकाधिक लोकांनी ब्रम्हचर्य पालन करावे , असे तर त्यांना सुचवायचे नव्हते ना ? ;) बाकी काही प्रतिसाद चौथी-पाचवीतल्या जोग्ज ची आठवण करुन देणारे :) - टार्‍या मारुती
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Tue, 03/22/2011 - 12:20

In reply to समर्थ रामदासांनी भारतात by टारझन

Permalink

???

बाकी काही प्रतिसाद चौथी-पाचवीतल्या जोग्ज ची आठवण करुन देणारे
हनुमानाच्या आरतीसंबंधी काय?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 03/18/2011 - 11:04

Permalink

पुण्यात बरीच मारुती आहेत

पुण्यात बरीच मारुती आहेत जिलब्य मारुती पत्र्या मारुती डुल्या मारुती (नाना /भवानी पेठेत तील या मारुतीला हे नाव का पडले कळायला मार्ग नाही . त्या मंदीराच्या जवळ दुध भट्टी आहे)
  • Log in or register to post comments

Submitted by पांथस्थ on Fri, 03/18/2011 - 11:19

Permalink

डुबकिचा मारुती, अंमळनेर (जि.

डुबकिचा मारुती, अंमळनेर (जि. जळगाव)
  • Log in or register to post comments
Profile picture for user जय - गणेश

Submitted by जय - गणेश on Fri, 03/18/2011 - 11:33

Permalink

पत्र्या मारुती

पत्र्या मारुती हे नाव कसे पडले, यावर प्रकाश टाकावा ..गणेश (उर्फ - प्रकाश) (नाव प्रकाश अन हाती विजलेला दिवा)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वतन्त्र on Fri, 03/18/2011 - 14:53

Permalink

भद्रा मारुती

हे मारुतीचे मंदिर औरंगाबाद जवळच्या खुलताबाद येथे आहे. मारुतीची मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 03/18/2011 - 21:29

Permalink

कुणा काय कुणा काय आठवेल

कुणा काय कुणा काय आठवेल साम्गता येत नाही ब्वा!! माझ्या धन्याला 'मारुतिचा नट' आठवला!
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Sun, 03/20/2011 - 19:06

Permalink

माझ्या गावात पिकेटरोडचा

माझ्या गावात पिकेटरोडचा मारुती कम हनुमान आहे .
  • Log in or register to post comments
Profile picture for user जय - गणेश

Submitted by जय - गणेश on Tue, 03/22/2011 - 11:53

Permalink

मारुती च्या देवळा समोर चाफयाच झाड

मारुती च्या देवळा समोर चाफयाच झाड, बहुतेक ठीकाणी मारुती च्या देवळा समोर चाफयाच झाड बघण्यात आले आहे. आमच्या गावात पण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by असुर on Wed, 03/23/2011 - 17:44

Permalink

दारासिंग!!!

दारासिंग!!! गोविलांचा अरुण त्याच्या दीपिकेला शोधीत आला होता तेव्हा आमचे काही लोक याच्याशीच फाईटले होते. नंतर लै लांबच्या प्रवासाला गेले हे सांगायला नकोच! --असुर क्याप्टन, 101st रेजिमेंट, सिंहलद्वार डिव्हिजन, रम्य ही स्वर्गाहून लंका
  • Log in or register to post comments

Submitted by योगप्रभू on Wed, 03/23/2011 - 18:03

Permalink

सातार्‍यातले मारुती

सातार्‍यात ५ मारुती खास नावाने ओळखले जातात. १) गोल मारुती (मंदिर गोल आहे) २) डोंगरावरचा मारुती ३) मंगल मारुती ४) प्रताप मारुती ५) दंग्या मारुती (याच्यावरुन पूर्वी दंगल झाली होती)
  • Log in or register to post comments
Profile picture for user जय - गणेश

Submitted by जय - गणेश on गुरुवार, 06/16/2011 - 13:35

Permalink

मारुती च्या देवळा समोर चाफयाच झाड

मारुती च्या देवळा समोर चाफयाच झाड असतेच
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Sat, 06/18/2011 - 10:02

Permalink

मारुती

घंटेश्वर हनुमान खार, मुंबई. Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user जय - गणेश

Submitted by जय - गणेश on Sat, 06/18/2011 - 10:42

Permalink

शनिवारी

शनिवारी नेमक हनुमान दर्शन झाल.खुप छान. जय - हनुमान
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 06/18/2011 - 13:19

In reply to शनिवारी by जय - गणेश

Permalink

आणि धागा पण वर आला. खुपच छान.

आणि धागा पण वर आला. खुपच छान.
  • Log in or register to post comments
Profile picture for user जय - गणेश

Submitted by जय - गणेश on Sun, 06/19/2011 - 11:01

In reply to आणि धागा पण वर आला. खुपच छान. by परिकथेतील राजकुमार

Permalink

हनुमान

हनुमान जी सोबत आसले की, काय धागे आणी दोरे !! नाही का ? आवांतर : ''पोस्ट'' ला मराठीत धागा म्हणतात हे मिपा वर पहील्यांदा कळले.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Mon, 06/20/2011 - 14:55

Permalink

ओ काका, पोस्टला धागा नाही

ओ काका, पोस्टला धागा नाही म्हणत काही.... थ्रेडला धागा म्हणतात... आवांतर :: जाणकारांनी पोस्टला काय म्हणतात यावर प्रकाष टाकावा....
  • Log in or register to post comments
Profile picture for user जय - गणेश

Submitted by जय - गणेश on Mon, 06/20/2011 - 15:33

In reply to ओ काका, पोस्टला धागा नाही by वपाडाव

Permalink

ओ काका नाही मी

मग येथे जे लोक बेंबीच्या देटा पासुन ओरडतात की '' चांगला धागा आहे'', वाईट धागा आहे ते मग काय?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com