✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मारुती ची नावे

ज
जय - गणेश यांनी
गुरुवार, 03/17/2011 - 13:36  ·  लेख
लेख
समर्थ रामदास स्वामी नी गावो गावी मारुती ची स्थापना केलेली आहे. आज जवळ जवळ सगल्या गावा मधे मारुती मंदीर आहे. आणी प्रत्येक गावातल्या मारुती चे नाव पण वेगळेच आहे. आपण पाहिलेल्या, दर्शन घेतलेल्या, वाचलेल्या मारुती ची नावे सांगावीत. ...जय - हनुमान.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15118 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

अलिकडच्या काळी

नितिन थत्ते
गुरुवार, 03/17/2011 - 14:07 नवीन
रामदासस्वामींच्या नंतर धर्मवीरांनी चौका चौकात आणि फूटपाथ फूटपाथवर मारुतींची स्थापना केली.
  • Log in or register to post comments

मारुती कांबळे

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/17/2011 - 14:57 नवीन
मारुती कांबळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

आत्ताच धागा उडाला म्हणुन

Nile
गुरुवार, 03/17/2011 - 15:21 नवीन
आत्ताच धागा उडाला म्हणुन आमच्या नान्याचा रागाने हनमान झाला होता. तो चालंन काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मले भदकमकर मास्तरांची

वपाडाव
गुरुवार, 03/17/2011 - 15:44 नवीन
मले भदकमकर मास्तरांची स्वाक्षरी आठौली न बा... --------------------------------------------- हम तो चले आए सनम तुझको मनाने, अनंत माने मारुती माने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मास्तर मास्तर.... आता गप

हिंदुराव धोंडेपाटील
गुरुवार, 03/17/2011 - 16:42 नवीन
मास्तर मास्तर.... आता गप र्‍हायला काय घ्याल? हिंदुराव धोंडेपाटील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

गप र्‍ह्यायला त्यांना

Nile
गुरुवार, 03/17/2011 - 16:45 नवीन
गप र्‍ह्यायला त्यांना क्वार्टर पुरते. बाकी इतका आग्रह करत आहात म्हणुन आम्हाला पण एखांदी चालुन जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हिंदुराव धोंडेपाटील

डोंबिवलीत गोग्रास वाडीत समर्थ

स्पा
गुरुवार, 03/17/2011 - 14:11 नवीन
डोंबिवलीत गोग्रास वाडीत समर्थ मुळे महाराजांनी पंचमुखी हनुमानाची स्थापना केली होती आजही अतिशय जागृत असं देवस्थान मानलं जात ते
  • Log in or register to post comments

तुला कोनत्या देवाला काय

मुलूखावेगळी
गुरुवार, 03/17/2011 - 14:19 नवीन
तुला कोनत्या देवाला काय केल्यावर तो पावते हे कसे माहित रे स्पांडु ;) मागे व्यन्कटेशस्तोत्राबद्दल पन असेच बोल्ला होतास.कोनकोनत्या देवाला साकडे घातलेस आजवर ह.घे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आम्हाला जमेल तशी माहिती देत

स्पा
गुरुवार, 03/17/2011 - 14:28 नवीन
आम्हाला जमेल तशी माहिती देत असतो बाकी देवावर विश्वास असल्याने, बरीच देवळ फिरुनझालेली आहेत, आणि जागृत देवस्थान, हे तिथल्या लीकांच्या म्हणण्यावरून सांगितलेले आहे बाकी पंचमुखी हनुमानाची मूर्ती दुर्मिळ असते , म्हणून नमूद केले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

मु वे शी सहमत अर्थत कोणी काय

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 03/17/2011 - 15:01 नवीन
मु वे शी सहमत अर्थत कोणी काय लिहावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही, मी फक्त एक निरीक्षण नोंदवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

तुम्ही कंपू बदललेला पाहून मौज

स्पा
गुरुवार, 03/17/2011 - 15:05 नवीन
तुम्ही कंपू बदललेला पाहून मौज वाटली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

देवावर विश्वास आहे किंवा नाही

सूड
गुरुवार, 03/17/2011 - 16:10 नवीन
देवावर विश्वास आहे किंवा नाही हे फिरुन झालेल्या देवळांच्या संख्येवरुन कधीपासून ठरू लागलं ब्वॉ !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अपेक्षित कृती, डोळे पाणावले

स्पा
गुरुवार, 03/17/2011 - 16:16 नवीन
अपेक्षित कृती, डोळे पाणावले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मारुतीचेही डोळे पाणावतील अशा

सूड
गुरुवार, 03/17/2011 - 16:19 नवीन
मारुतीचेही डोळे पाणावतील अशा कृती कराव्याच का मी म्हणतो !! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मारुतीचेही डोळे पाणावतील अशा

स्पा
गुरुवार, 03/17/2011 - 16:23 नवीन
मारुतीचेही डोळे पाणावतील अशा कृती कराव्याच का मी म्हणतो !! कै च्या कै वाईड बॉल सोडून देण्यात आलेला आहे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

झेपला नाय सांगा की राव !!!

सूड
गुरुवार, 03/17/2011 - 16:25 नवीन
झेपला नाय सांगा की राव !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

झेपला नाय सांगा की राव

स्पा
गुरुवार, 03/17/2011 - 16:37 नवीन
झेपला नाय सांगा की राव !!! आम्ही सुरु झालो तर तुम्हाला झेपणार नाही असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मारुतीचेही डोळे पाणावतील अशा

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/17/2011 - 16:37 नवीन
मारुतीचेही डोळे पाणावतील अशा कृती कराव्याच का मी म्हणतो !!
मी 'मारुतीचे डोहाळे पाणावतील' असे वाचले. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

या वरुन मला 'मारुतीला किती

सूड
गुरुवार, 03/17/2011 - 18:29 नवीन
या वरुन मला 'मारुतीला किती डोळे' हा पुण्यातल्याच एका मित्राला पडलेला प्रश्न आठवला !! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आम्हाला शाळेत असताना असलंच

वपाडाव
गुरुवार, 03/17/2011 - 18:32 नवीन
आम्हाला शाळेत असताना असलंच (चुचुतैच्या भाषेत) अच्र्त बव्ल्त शिकायला भेटलं होतं. मास्तरांकडुन नव्हे. अवांतर.... म्हणे.. मा रु ति ला कि ती डो ळे ? सांगा पाहु......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

>>>>>>>>>> मा रु ति ला

सुधीर१३७
Fri, 03/18/2011 - 13:26 नवीन
>>>>>>>>>> मा रु ति ला कि ती डो ळे ? ...........................एकावेळी फक्त एकच................... पण कितीही वेळा....... :wink:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

मारुती ची नावे

पप्पू
गुरुवार, 03/17/2011 - 14:13 नवीन
वारुळाचा मारुती , अहमदनगर
  • Log in or register to post comments

अकरा मारूती. पुणे पंचमुखी

मनीषा
गुरुवार, 03/17/2011 - 15:26 नवीन
अकरा मारूती. पुणे पंचमुखी मारूती, पुणे पत्र्या मारुती , पुणे भिकारदास मारूती, पुणे डुल्या मारूती , पुणे
  • Log in or register to post comments

सोन्या मारुती राहिला की हो.

धमाल मुलगा
गुरुवार, 03/17/2011 - 15:39 नवीन
सोन्या मारुती राहिला की हो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

मारुतीची नावे....................

सुधीर१३७
Fri, 03/18/2011 - 12:38 नवीन
भांग्या मारुती, शिवाजी रस्ता, बुधवार पेठ, पुणे उंब-या मारुती, जुनी तपकीर गल्ली, बुधवार पेठ, पुणे जिलब्या मारुती, शुक्रवार पेठ, पुणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मला उंबर्‍या गणपति माहिती आहे

मनीषा
Tue, 03/22/2011 - 12:05 नवीन
मला उंबर्‍या गणपति माहिती आहे ... आणि एक.. शनि मारूती , पुणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर१३७

भिकारदास मारूती

प्रशांत
Fri, 03/18/2011 - 11:04 नवीन
श्रीमंत भिकारदास मारूती, पुणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

>>आपण पाहिलेल्या, दर्शन

धमाल मुलगा
गुरुवार, 03/17/2011 - 15:35 नवीन
>>आपण पाहिलेल्या, दर्शन घेतलेल्या, वाचलेल्या मारुती ची नावे सांगावीत. मारुती ८००, मारुती एस्टिम, मारुती ऑल्टो, मारुती झेन, मारुती ओम्नी, मारुती एस एक्स ४, मारुती स्विफ्ट
  • Log in or register to post comments

धमुराव लैच गरीब दिस्तात

वपाडाव
गुरुवार, 03/17/2011 - 15:53 नवीन
धमुराव लैच गरीब दिस्तात राव... एकतर मारुती अन त्यात बी स्वस्त्-स्वस्त गाड्या फाउन मोक्ळे... मारुती बालेनो, मारुती विटारा, मारुती डिझायर, मारुती ए-स्टार, मारुती रिट्झ, मारुती जिप्सी, मारुती वॅगन-आर, मारुती ईस्टिलो....... इतक्या गाड्या बग्ल्या न्हाय मंजे .... आता जौ द्या.... फुल्ल ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आणि घ्या.....

प्रास
गुरुवार, 03/17/2011 - 18:15 नवीन
मारुती व्हर्सा नि मारुती इको......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

हा हा हा !

वारकरि रशियात
गुरुवार, 03/17/2011 - 15:55 नवीन
हा हा हा ! यावरून आठवले, आमचे एक मित्र म्हणायचे, " हा मारुती ब्रह्मचारी पण या संदर्भात मात्र त्याला आपण चक्क स्त्री (लिंगी) केला आहे !"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आमचा पण

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 03/17/2011 - 18:26 नवीन
१)रोकडोबा हनुमान, आर्वी,(धुळे) २)भद्रा मारुती "खुलताबाद'(औरंगाबाद)
  • Log in or register to post comments

समर्थ रामदासांनी भारतात

टारझन
गुरुवार, 03/17/2011 - 18:29 नवीन
समर्थ रामदासांनी भारतात लोकसंख्येचा महापुर येणार हे तेंव्हाच ओळखल्या होते. त्यामुळे त्यांनी स्वत: देखील ब्रम्हचर्यपालन केले परंतु मारुती मंदीरं स्थापुन अधिकाधिक लोकांनी ब्रम्हचर्य पालन करावे , असे तर त्यांना सुचवायचे नव्हते ना ? ;) बाकी काही प्रतिसाद चौथी-पाचवीतल्या जोग्ज ची आठवण करुन देणारे :) - टार्‍या मारुती
  • Log in or register to post comments

???

पंगा
Tue, 03/22/2011 - 12:20 नवीन
बाकी काही प्रतिसाद चौथी-पाचवीतल्या जोग्ज ची आठवण करुन देणारे
हनुमानाच्या आरतीसंबंधी काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

पुण्यात बरीच मारुती आहेत

विजुभाऊ
Fri, 03/18/2011 - 11:04 नवीन
पुण्यात बरीच मारुती आहेत जिलब्य मारुती पत्र्या मारुती डुल्या मारुती (नाना /भवानी पेठेत तील या मारुतीला हे नाव का पडले कळायला मार्ग नाही . त्या मंदीराच्या जवळ दुध भट्टी आहे)
  • Log in or register to post comments

डुबकिचा मारुती, अंमळनेर (जि.

पांथस्थ
Fri, 03/18/2011 - 11:19 नवीन
डुबकिचा मारुती, अंमळनेर (जि. जळगाव)
  • Log in or register to post comments

पत्र्या मारुती

जय - गणेश
Fri, 03/18/2011 - 11:33 नवीन
पत्र्या मारुती हे नाव कसे पडले, यावर प्रकाश टाकावा ..गणेश (उर्फ - प्रकाश) (नाव प्रकाश अन हाती विजलेला दिवा)
  • Log in or register to post comments

भद्रा मारुती

स्वतन्त्र
Fri, 03/18/2011 - 14:53 नवीन
हे मारुतीचे मंदिर औरंगाबाद जवळच्या खुलताबाद येथे आहे. मारुतीची मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

कुणा काय कुणा काय आठवेल

स्पंदना
Fri, 03/18/2011 - 21:29 नवीन
कुणा काय कुणा काय आठवेल साम्गता येत नाही ब्वा!! माझ्या धन्याला 'मारुतिचा नट' आठवला!
  • Log in or register to post comments

माझ्या गावात पिकेटरोडचा

पर्नल नेने मराठे
Sun, 03/20/2011 - 19:06 नवीन
माझ्या गावात पिकेटरोडचा मारुती कम हनुमान आहे .
  • Log in or register to post comments

मारुती च्या देवळा समोर चाफयाच झाड

जय - गणेश
Tue, 03/22/2011 - 11:53 नवीन
मारुती च्या देवळा समोर चाफयाच झाड, बहुतेक ठीकाणी मारुती च्या देवळा समोर चाफयाच झाड बघण्यात आले आहे. आमच्या गावात पण आहे.
  • Log in or register to post comments

दारासिंग!!!

असुर
Wed, 03/23/2011 - 17:44 नवीन
दारासिंग!!! गोविलांचा अरुण त्याच्या दीपिकेला शोधीत आला होता तेव्हा आमचे काही लोक याच्याशीच फाईटले होते. नंतर लै लांबच्या प्रवासाला गेले हे सांगायला नकोच! --असुर क्याप्टन, 101st रेजिमेंट, सिंहलद्वार डिव्हिजन, रम्य ही स्वर्गाहून लंका
  • Log in or register to post comments

सातार्‍यातले मारुती

योगप्रभू
Wed, 03/23/2011 - 18:03 नवीन
सातार्‍यात ५ मारुती खास नावाने ओळखले जातात. १) गोल मारुती (मंदिर गोल आहे) २) डोंगरावरचा मारुती ३) मंगल मारुती ४) प्रताप मारुती ५) दंग्या मारुती (याच्यावरुन पूर्वी दंगल झाली होती)
  • Log in or register to post comments

मारुती च्या देवळा समोर चाफयाच झाड

जय - गणेश
गुरुवार, 06/16/2011 - 13:35 नवीन
मारुती च्या देवळा समोर चाफयाच झाड असतेच
  • Log in or register to post comments

मारुती

दिपक
Sat, 06/18/2011 - 10:02 नवीन
घंटेश्वर हनुमान खार, मुंबई. Image removed.
  • Log in or register to post comments

शनिवारी

जय - गणेश
Sat, 06/18/2011 - 10:42 नवीन
शनिवारी नेमक हनुमान दर्शन झाल.खुप छान. जय - हनुमान
  • Log in or register to post comments

आणि धागा पण वर आला. खुपच छान.

परिकथेतील राजकुमार
Sat, 06/18/2011 - 13:19 नवीन
आणि धागा पण वर आला. खुपच छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जय - गणेश

हनुमान

जय - गणेश
Sun, 06/19/2011 - 11:01 नवीन
हनुमान जी सोबत आसले की, काय धागे आणी दोरे !! नाही का ? आवांतर : ''पोस्ट'' ला मराठीत धागा म्हणतात हे मिपा वर पहील्यांदा कळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ओ काका, पोस्टला धागा नाही

वपाडाव
Mon, 06/20/2011 - 14:55 नवीन
ओ काका, पोस्टला धागा नाही म्हणत काही.... थ्रेडला धागा म्हणतात... आवांतर :: जाणकारांनी पोस्टला काय म्हणतात यावर प्रकाष टाकावा....
  • Log in or register to post comments

ओ काका नाही मी

जय - गणेश
Mon, 06/20/2011 - 15:33 नवीन
मग येथे जे लोक बेंबीच्या देटा पासुन ओरडतात की '' चांगला धागा आहे'', वाईट धागा आहे ते मग काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा