✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुझी याद..

प — पद्मश्री चित्रे, Fri, 06/27/2008 - 11:52

प्रतिक्रिया द्या
3029 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
पुष्कराज Fri, 06/27/2008 - 13:22 नवीन

प्रवाही

छान, कविता अशीच प्रवाही हवी. तुमच मूळ नाव कळ्ल तर बर होइल
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 06/27/2008 - 22:39 नवीन

कविता आवडली.

मस्त कविता केली आहे. तुझा स्पर्श होता तनु मोहरावी मिठीने तुझ्या रातराणी फुलावी तुझ्या सोबती रात्र व्हावी सुगंधी फुलांनी ही हेवा करावा मनी हे तर सहीच.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 06/28/2008 - 08:02 नवीन

तुझा

तुझा स्पर्श होता तनु मोहरावी मिठीने तुझ्या रातराणी फुलावी तुझ्या सोबती रात्र व्हावी सुगंधी फुलांनी ही हेवा करावा मनी हे लय भारी..... (रातराणीच्या सुंगधाचा प्रेमी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ Sat, 06/28/2008 - 09:35 नवीन

मस्त

छान नादमय कविता, आवडली!
  • Log in or register to post comments
फ
फटू Sat, 06/28/2008 - 11:38 नवीन

मस्तच...

तुझी याद आली पहाटे पहाटे जणु चांदण्याला खुली रात भेटे -फटू आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sat, 06/28/2008 - 12:45 नवीन

ऑस्सम !!

तुझे स्वप्न डोळ्यात जागेपणी ही मला जाणवे की तुझे स्वप्न मी दुरावा जरी हा तरी ओढ वाटे- तुझी याद आली पहाटे पहाटे क्या बात है फुलवा ... अजुन एक नितांतसुंदर कविता .. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sat, 06/28/2008 - 12:49 नवीन

धन्यवाद

धन्यवाद -शीतल्,पुश्कराज,फटू,मदन्बाण्,कौस्तुभ.. मनापासुन धन्यवाद
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा