माझी पहिली कादंबरी ................
रसिक आणि मिसळपावकर मित्र हो .................
माझी पहिली वहिली मराठी कादंबरी " सर्गारंभ" ही नुकतीच प्रकाशित झाली(मनोरमा प्रकाशन).
सत्य आणि आभास ह्यांच्या सीमारेषा जेव्हा पुसट होतात, तेव्हा जाणीव आपल्याला नक्की काय दाखवतेय हेच कळेनासे होते. बौध्द वैज्ञानवाद्यांच्या मते, इंद्रियांना येणारे अनुभव व ज्या वस्तुंचे अनुभव येतात त्यांमध्ये भिन्नता नसते. आकाशात दिसणारा चंद्र व मी चंद्र पाहिला हे मनाला होणारे ज्ञान, एकच आहे. वेदान्तातला दृष्टि-सृष्टिवाद ही असाच काहीसा आहे. त्यामुळे भ्रम आणि सत्य ह्यांच्यात फार पुसट सीमारेषा असते. जर कुणी ह्या सीमारेषांमध्ये फसला तर ??????????????????????????

याद्या
4278
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
अभिनंदन...!
पुस्तके विकत घेऊन भेट द्या
पुस्तके विकत घेण्यासाठी
In reply to पुस्तके विकत घेऊन भेट द्या by ईश आपटे
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन ! आपले हे पुस्तक
हार्दिक अभिनंदन!
छान ! अभिनंदन ! सर्गारंभ
अभिनंदन! विकत घेते आणि नक्कीच
अभिनंदन
सर्वांचे आभार..
योगकारा ! मला वाटते हे तेच
In reply to सर्वांचे आभार.. by ईश आपटे
आपला बराच व्यासंग दिसतोय ,
In reply to योगकारा ! मला वाटते हे तेच by जयंत कुलकर्णी
अहो व्यासंग कसला ? मी Monkey
In reply to आपला बराच व्यासंग दिसतोय , by आत्मशून्य
त्याला संस्कृतमध्ये " योगाचार
In reply to योगकारा ! मला वाटते हे तेच by जयंत कुलकर्णी
<<<इंद्रियांना होणारा भास हा
In reply to सर्वांचे आभार.. by ईश आपटे
"इंद्रियांना जे भासते " --
In reply to <<<इंद्रियांना होणारा भास हा by शिल्पा ब
हॅलोसिएशन हे ज्याला होत असते
In reply to <<<इंद्रियांना होणारा भास हा by शिल्पा ब
पुस्तक कुठे मिळेल ? PDF
लय भारी...
In reply to पुस्तक कुठे मिळेल ? PDF by नरेशकुमार
अभिनंदन सतिशराव...
अभिनंदन.
नक्की वाचेन
अभिनंदन ! बा द
अभिणंदण ... पुस्तक इकडे
अभिनंदन!
अभिनंदन!!