✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हैदराबाद येथे झालेले मराठी बालनाट्य : 'राजकन्येची बाहुली'

व
विसुनाना यांनी
Fri, 06/27/2008 - 14:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7364 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

पुढच्या प्रयोगांना शुभेच्छा...

भडकमकर मास्तर
Fri, 06/27/2008 - 14:33 नवीन
आम्हाला नाटकाची गोष्ट आवडली.. आणि मुलांच्या तोंडी खोटे प्रचारकी संवाद नव्हते हेही छानच... विसुनाना, आपण कष्ट घेऊन छान वृत्तांत लिहिला आहे...धन्यवाद... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

प्रियाली
Fri, 06/27/2008 - 15:05 नवीन
नाटकाचा, कथेचा, कलाकारांचा, कार्यक्रमाचा थोडक्यात वृत्तांत आवडला. पुढील कार्यक्रमांना शुभेच्छा आणि सर्व बालकलाकार आणि संबंधितांचे अभिनंदन! बालनाट्याचे चलच्चित्रण जालावर उपलब्ध झाले की त्याचा दुवाही द्यावा.
  • Log in or register to post comments

मस्त!

प्रमोद देव
Fri, 06/27/2008 - 15:45 नवीन
नाटकाचा वृत्तांत आणि छायाचित्रे दोन्हीही मस्त आहेत. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

बालकलाकार

अमोल केळकर
Fri, 06/27/2008 - 15:55 नवीन
बालकलाकारांचा परिचय आणी नाटक आवडले पुढील वाटचालीस शुभेच्छा
  • Log in or register to post comments

सुरेख गोषवारा

मिसळपाव
Fri, 06/27/2008 - 17:06 नवीन
विसुनाना, नाटकाची संकल्पना तर छान आहेच, पण फोटो आणि कॉमेंट्स वापरून तुम्ही ते चटकन आमच्यापर्यंत पोचवलंत. धन्यवाद. जालावर चलच्चित्रण यायची वाट बघतोय...
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

मनस्वी
Fri, 06/27/2008 - 17:42 नवीन
विसुनाना प्रयोग यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन! सचित्र वृत्तांत खूपच सुरेख. कथा, नेपथ्य आणि वेशभूषा आवडल्या. रंगधारा , द थिएटर स्ट्रीम, हैदराबाद ला अनेक शुभेच्छा. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/27/2008 - 17:51 नवीन
बालनाट्य प्रशिक्षणाच्या निमित्ताने आयोजित बालनाट्याचा सचित्र वृत्तांत आवडला !!! सर्व बालकरांचे तसेच लेखक,दिग्दर्शक,समन्वयक,ज्यांची संकल्पना आहे ते,नेपथ्य आणि वेशभूषाकार,प्रकाशयोजनाकार, संगीतकार, सर्वांचेच अभिनंदन करतो. विसुनाना, दिगदर्शकाची भेट झाली तर आमचा नमस्कार जरुर सांगा. मोठ्या मुलांकडून अभिनय करुन घेणे एकवेळ सोपे आहे. पण लहान मुलांकडून अभिनय करुन घेतांना फार लहान व्हावे लागते. ती जवाबदारी पेलणा-यांचे विशेष कौतुक वाटते !!! चलचित्राचीही वाट पाहत आहोत. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त

वरदा
Fri, 06/27/2008 - 18:46 नवीन
विसुनाना, नाटकाची संकल्पना तर छान आहेच, पण फोटो आणि कॉमेंट्स वापरून तुम्ही ते चटकन आमच्यापर्यंत पोचवलंत. धन्यवाद. जालावर चलच्चित्रण यायची वाट बघतोय... हेच म्हणते...
  • Log in or register to post comments

छान

चित्रा
Fri, 06/27/2008 - 20:03 नवीन
फोटो पाहून छान वाटले! तुम्हा सर्वांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

धनंजय
Fri, 06/27/2008 - 22:28 नवीन
मस्त, सचित्र वर्णन. (पण राजकन्येऐवजी रूपाला गादीवर बसवले असते तरीही चालले असते...)
  • Log in or register to post comments

आभारी आहे...

विसुनाना
Sat, 06/28/2008 - 10:58 नवीन
प्रयोग यशस्वी करण्याचं सारं श्रेय बालकलाकारांचं आहे. आपण केलेल्या अभिनंदनाबद्दल आभार. ते त्यांच्यापर्यंत पोचवीनच. भडकमकर मास्तर, तुमच्यासारख्या नाटकातल्या जाणकार माणसाने केलेल्या कौतुकाने आनंद वाटला. बिरुटे सर, दिग्दर्शक कधीकधी भेटतात. त्यांच्या कानावर तुमचे मत घालतो. परंतु तेही या प्रयोगाचं श्रेय मुलांनाच देतील याची खात्री आहे. ;) धनंजय, तुमची सूचना विचारार्ह आहे.
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख..

विसोबा खेचर
Sat, 06/28/2008 - 16:17 नवीन
नानासाहेब, वृत्तांत अन् प्रकाशचित्रे, दोन्ही अतिशय सुरेख...! सर्व कलाकारांचे अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीकरता सुयश चिंतितो... आपला, (नाट्यप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

अरे वा, विसूनाना मस्त सचित्र वृत्तांत!

चतुरंग
Sat, 06/28/2008 - 18:56 नवीन
मुलांनी नाटक छानच केलंय तर. वेशभूषा आणि मेकप सुरेख जमलेत, मेहेनत जाणवते आहे. मुलांचं म्हणजे कसेही केले तरी चालेल असं कुठेही वाटत नाहीये हेच सर्व कलाकारांचे, दिग्दर्शकाचे आणि कलाकारांच्या पालकांचे यश! ('प्रॉम्टर' चा समानार्थी 'कुजबुज्या' आवडला :) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा