Skip to main content

मुन्नी बदनाम हुई

लेखक JAGOMOHANPYARE यांनी गुरुवार, 09/06/2011 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
मुन्नी बदनाम हुई रंग काळा बाबाच्या दाढीचा रंग खाकी पोलिसांच्या सदर्‍याचा रंग भगवा बाबाच्या लंगोटचा रंग हिरवा गांधीबाबाच्या नोटेचा रंग सावळा त्या रात्रीचा रंग पिवळा 'सोनिया' काविळीचा रंग लाल डोक्यावरच्या जखमेचा रंग निळा पाठीवरल्या वळेचा रंगात सार्‍या रंगुनी रात्र होई सुन्नी* बिचारा बाबा ! दुपट्ट्यात झाला मुन्नी * सुन्नी म्हणजे सुनी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2659
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

वाचुन जाम हसु आल.....सगळे संर्दभ शेवटच्या कडव्यात लक्षणीय रीत्या जुळलेत...व्वा व्वा छान

:)