लेखकअरुण मनोहरयांनी रविवार, 22/05/2011 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्या-
अताशा असे हे मला काय होते
कॅलरि मोजिता रुचीहीन वाटे
वर्षे उलटिता चहाची ही गोडी
तिच्या हातची ती पळालीच कोठे
........
बाई-
अताशा असे हे मला काय होते
चहात साखर मी नेमकी विसरते
थोडेची हे तोंड खट्टु बनविता
कॅलरि घटविण्याचे तट्टु पळविते
प्रतिक्रिया
अभिनंदन
????????
????????
वर दोन छोटे छोटे प्रतिसाद
धन्यवाद!
In reply to वर दोन छोटे छोटे प्रतिसाद by नरेशकुमार
अरुणभाई