मित्रहो,
वसंत बहरला पानोपानी ।
लाली धरली गुलमोहरांनी ।।
कंठ आला कोकिळेला ।
रुंजलेकवि शब्द गंधाला ।।
कविराजांनो अणि राणींनो,
आपले वसंत काव्यमालेच्या निमित्ताने काव्यकुसुम कट्टयाकरिता स्वागतम्....
आपणास वसंत काव्य मालेत पुष्प गुंफायला निमंत्रण - Beer
आपण फक्त इतकेच करायचे आहे -
जसे जमेल तसे, काव्य निर्मित करा -
जेणे करून आपला परिचय त्यात व्हावा.
जसे आपले, आपल्या आई- वडिलांचे, पती किंवा पत्नीचे (विवाहित असल्यास ) नाव, जन्मदिनांक, वार, महिना, साल, भावा-बहिणींची मुलाबाळांची संख्या - (नावे नकोत), आपले शिक्षण, नोकरी-व्यवसाय आदीचा उल्लेख काव्यमयरित्या केला गेला असावा.
वर्णन स्वतःचे असावे. म्हणजे त्यातील कथन कट्टयावरील मित्रपरिवारात व्यक्ती परिचयात कामाला येईल.
काव्यकुसुम कट्टा सर्वांच्या सोईने पुण्यात करायची कल्पना आहे. कविवर्यांच्या खिशाची कल्पना असल्याने आपल्या खिशाला फार ताण पडणार नाही. त्याची चिंता नको.
विदेशातील मित्र परिवारांनी देखील यात सामील व्हावे. त्यांनी स्काईप किंवा अन्य नेटच्या साधनांनी कट्ट्यावरील मजा - गप्पाटप्पांत सहभागी व्हावे अशी विनंती.
विशेष सूचना - "नाडी" हा विषय आऊट ऑफ बाऊंड ठेवला जाईल.
शशिकांत ओक.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3563
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
चला, मी सुरवात करतो -
छान सुरुवात.
चांगला प्रयत्न
श्री गणेशा
In reply to चांगला प्रयत्न by गणेशा
खरे तर
ओक साहेबांची नाडी
In reply to खरे तर by रमताराम
मी परिचय देतो माझा(नसतेसं घरी तु जेंव्हा)
मस्त कविता केलीत.
In reply to मी परिचय देतो माझा(नसतेसं घरी तु जेंव्हा) by अत्रुप्त आत्मा
संकोच सोडा करा श्री गणेशा ।।
In reply to मस्त कविता केलीत. by मुलूखावेगळी
व!
In reply to मी परिचय देतो माझा(नसतेसं घरी तु जेंव्हा) by अत्रुप्त आत्मा
वा वा!
संकोच सोडा करा श्री गणेशा ।।
In reply to वा वा! by प्रकाश घाटपांडे
काव्य-कुसुम कट्टा
हा लागला गळाला कवितोबा
काव्यप्रसव वेदनातुनी मिळती भावना - आपुलकी
शशिकान्त'जी खूपच छान
In reply to काव्यप्रसव वेदनातुनी मिळती भावना - आपुलकी by शशिकांत ओक
शुभेच्छा........!!!
वसंत काव्य माला कट्ट्यासाठी शुभ दिवसाची निवड
स्थळ सर्वांना पोहोचायला सोईचे
In reply to वसंत काव्य माला कट्ट्यासाठी शुभ दिवसाची निवड by शशिकांत ओक
२९ तारखेला थोडे जमणे कठिन
जागा नक्की केली आहे
बीअर पण