प्रति,
समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय.
सप्रेम नमस्कार वि.वि.
मंडळी,
येत्या जुलै महिन्याच्या ८ तारखेस (आषाढ शु.६, शके १९२९) तुमचा मित्र "धमाल मुलगा" विवाहबध्द होत आहे.
वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे, सोबत पत्रिकेचे स्कॅन केलेले चित्र इथे चढवत आहे.
कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.
आपलाच,
धमाल उर्फ कैवल्य.
विवाहस्थळ : आनंद मंगल कार्यालय, नेहरु स्टेडियम समोर्,सारसबागेपाशी, पुणे.
मुहुर्तः ८-जुलै-२००८, वेळः स. ११वा. ३१ मि.


| लेखनविषय: |
|---|
वाचने
94964
प्रतिक्रिया
96
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेच्छा!!
संदर्भ -
In reply to शुभेच्छा!! by ऋचा
खरडी , व्य नि , प्रतिसाद ,,,,
In reply to संदर्भ - by श्रावण मोडक
अभिनंदन!!
अनेकोत्तम शुभेच्छा
अभिनंदन..
In reply to अनेकोत्तम शुभेच्छा by सहज
धमाल मुला...
हार्दीक
असेच
In reply to हार्दीक by भाग्यश्री
असेच म्हणतो रे!
In reply to असेच by बेसनलाडू
सुंदर पत्रिका
अभिनंदन!!
हार्दीक
अनेकोत्तम शुभेच्छा !!!
कैवल्य,
कैवल्य तथा निखिल तथा धमाल मुलगा
धताड ताताड ... धताड ताताड ...
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन...
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
केळवण!
सुंदर फोटु
In reply to केळवण! by मनस्वी
क्लासिक !
In reply to केळवण! by मनस्वी
अभिनंदन !
अभिनंदन
अभिनंदन
तो कंदील तेवढा काढून टाका..
In reply to अभिनंदन by आंबोळी
अभिनंदन
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनदन
वाजवा रे वाजवा....
हार्दिक शुभेच्छा
फार च
च्यायला गूलाबजाम खायचा चानोस ग्याला
शुभेच्छा
शुभेच्छा
धमु आणि
अभिनंदन आणि शुभेच्छा
शुभेछ्छा
आभिनन्दन
हार्दिक अभिनंदन अन् मन:पुर्वक शुभेच्छा!
हार्दिक शुभेचछा!
हार्दिक शुभेच्छा
हार्दिक अभिनंदन
धमु
हार्दिक अभिनंदन
हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छा!
वा वा!
In reply to शुभेच्छा! by विसोबा खेचर
शुभम॑गल सावधान !
हो ना गं
In reply to शुभम॑गल सावधान ! by शितल
अभिनंदन ! !!!
अरे, धमाला चढणार रे बोहल्यावर!
अनेक्कोत्तम शुभेच्छा:
धमाल
अभिनंदन रे धम्या
धमा्लशेठ...
अभिनंदन
हार्दिक शुभेच्छा.
हार्दिक
िव्कास०१५
आनंद मंगल
अभिनंदन!
वाजवा रे वाजवा!!!
सुखी
अनेक उत्तम शुभेच्छा
शुभेच्छा!
:)
अभिनंदन