Skip to main content

सस्नेह निमंत्रण.

लेखक धमाल मुलगा यांनी गुरुवार, 26/06/2008 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रति, समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय. सप्रेम नमस्कार वि.वि. मंडळी, येत्या जुलै महिन्याच्या ८ तारखेस (आषाढ शु.६, शके १९२९) तुमचा मित्र "धमाल मुलगा" विवाहबध्द होत आहे. वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे, सोबत पत्रिकेचे स्कॅन केलेले चित्र इथे चढवत आहे. कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती. आपलाच, धमाल उर्फ कैवल्य. विवाहस्थळ : आनंद मंगल कार्यालय, नेहरु स्टेडियम समोर्,सारसबागेपाशी, पुणे. मुहुर्तः ८-जुलै-२००८, वेळः स. ११वा. ३१ मि.
लेखनविषय:

वाचने 94964
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

धमु, लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. बिपिन.

(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

सुखी आणि समाधानी सहजीवनासाठी हार्दिक शुभेच्छा!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हार्दिक अभिनंदन. सुखी, समाधानी (विवाहा नंतरही) आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. लग्नाला येणारच आहे.

नांदा सुखाने................ धमालच्या लग्नाची धमाल. मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

हार्दिक शुभेच्छा. आज प्रीतिला, पंख हे, लाभले रे झेप घेउनी, पाखरू, चालले रे

बर ! पुढे काय प्रगती ?? º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

गपगुमान आपले पालथे करत बसा ना! कशाला उगी इकडे तिकडे काड्या करताय?

In reply to by ब्रिटिश टिंग्या

मित्राची चौकशी केली तर पालथे धंदे करण्याचा सल्ला. हे अगदी कर्ण शोभतात. राधासुताचाच धर्म बघा शेवटी.

In reply to by श्रावण मोडक

त्या टारोत्कचावर वैजयंती शक्तीचा वापर करुन त्याचा वध केल्यावर आमच्याकडे कोणतीही अमोघ शक्ती शिल्लक नाही आता.....आमचं जीवन रीक्त भात्यासारखं झालं आहे! असो, रथाचं चाक चिखलात फसत आहे....चपला घालुन निघतो आम्ही.....चाक काढायला! - टिंग्याणुकर्ण

In reply to by ब्रिटिश टिंग्या

रथाचं चाक चिखलात फसत आहे....चपला घालुन निघतो आम्ही.....चाक काढायला! अहो, ते निघालंच नव्हतं त्यावेळीही. त्याआधीच कर्णाची अवतारसमाप्ती झाली. आजही चाक निघणार नाही. चिखलही तुम्हीच निर्माण करून ठेवला आहे त्याला काय करणार? कृष्णाची उपासना सुरू करा... तेव्हाच तुमचे पालथे धंदे बंद होतील आणि या चिखलातून सुटका होईल तुमची. अर्जुन अद्याप मैदानावर आलेला नाही तोवर संधी आहे. ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

१०० चुहे खाकर टिंगी चली हजको. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

१०० चुहे खाकर टिंगी चली हजको.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) टिंग्या साल्या ... उंदिरखाव !! उंदिरखाणारा कर्ण =)) =)) =)) तुझे बाण गंजले रे आता .. आता ते बाण साध्या उंदरांना मारायच्या कामाचे राहिलेत !! जल्ला सादा गल्लीचा कुत्रा पण घाबरत नाय तुला .. टारोत्कचाला मारायच्या बाता काय मारतोस ?

आणि अनेक शुभेच्छा! Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

आणि अनेक शुभेच्छा! Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

झाला माझा... Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

In reply to by प्रसन्न केसकर

>>>...झाला माझा..... अशा वेळेस आपणच तळटीप म्हणून दिलेले इंग्रजी वाक्य वाचा. ;) बाकी आधी मला वाटले की ते वाक्य आपण ध मु साठी लिहीले आहे. असो. ध.मु. : लग्नाच्या पहील्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!

नमस्कार , ध.मु. विवाह बध्द होणार म्हणून हार्दिक अभिनंदन!!! अहेर काय देणार हया प्रश्नाने पुणेरी ऊत्तर देणार नाहिस असे मानून ,एक प्रश्न , --बेत ( मेन्यु) काय ? परत एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा.

प्रेमसागरांत डुंबलेलें, सुखाचें आणि समृद्धीचें जावो सुधीर कांदळकर.

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा ! अवांतरः चलो, शहीदोंकी लिस्टमें एक और नाम शामील हो गया ! ;-) ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

कैवल्य आपणा उभयतांना हार्दिक शुभेच्छा! नांदा सौख्यभरे!!

कैवल्य आपणा उभयतांना हार्दिक शुभेच्छा! नांदा सौख्यभरे!!

माझ्यातर्फे पण शुभेच्छा ! :) :B :B :B बाकरवडी :B :B :B