✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(सख्या रे, घामट मी तरुणी!)

च — चतुरंग, Tue, 06/24/2008 - 20:58

प्रतिक्रिया द्या
5903 वाचन

💬 प्रतिसाद (14)
स
स्वप्निल मन Tue, 06/24/2008 - 22:01 नवीन

छान

चा॑गले विड॑बन आहे. स्वप्निल मन पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 06/25/2008 - 09:08 नवीन

ग्रेट!

ग्रेट! अशाही अवस्थेत गाणे सुचते म्हणजे ..... घाम करी काम!
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Wed, 06/25/2008 - 09:22 नवीन

मस्त

विडंबन , आवडले
  • Log in or register to post comments
श
शेखर Wed, 06/25/2008 - 09:26 नवीन

सुंदर

१ नंबर विडंबन... शेखर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 06/25/2008 - 11:00 नवीन

:)

अरे रंगा, एका चांगल्या गाण्याची अशी वाट का लावली आहेस रे? :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 06/25/2008 - 11:03 नवीन

छान..

आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ Wed, 06/25/2008 - 14:27 नवीन

आवडली

मस्तच!!!
  • Log in or register to post comments
ग
गिरिजा Wed, 06/25/2008 - 14:48 नवीन

मस्त..

भारी आहे! :) -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 06/25/2008 - 21:20 नवीन

सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे,

आणि टीकाकारांचे आभार! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 06/25/2008 - 23:59 नवीन

चुकून

सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे, वरील वाक्य वाचताना मी चुकून "सर्व घामट आणि बिनघामट आस्वादकांचे," असे वाचले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग गुरुवार, 06/26/2008 - 00:03 नवीन

चालायचंच!

घाम डोळ्यांवर आला की होतं असं कधीकधी!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
अ
अरुण मनोहर गुरुवार, 06/26/2008 - 09:29 नवीन

आस्वादक?

>>>घाम डोळ्यांवर आला की होतं असं कधीकधी!! घाम डोळ्यांवर आला की तोंडातही जातो वाटत? यक्क!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्रमोद देव गुरुवार, 06/26/2008 - 09:38 नवीन

आवडलं!

घाम गाळून लिहिलेलं ;) हे काव्य आवडलं! वा! चतुरंगराव! मस्त केलंय विडंबन! श्रेय - मूळ गाणे गुणगुणत असतानाच सौ. चतुरंग यांना काही ओळी स्फुरल्या आणि तो धागा पकडून लगोलग आम्ही विणकाम करायला घेतले! अच्छा! म्हणजे ह्यांची 'कविता,स्फुर्तिदेवता,प्रतिभा' वगैरे वगैरे कोण ते आज कळले. :) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 06/26/2008 - 14:21 नवीन

मस्त झालंय...

अहाहा, काल घरात हे गाणं आळवून आळवून म्हणालो... लै शिव्या पडल्या.... :)) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा