आठवणी अ — अथांग सागर, Sun, 06/22/2008 - 21:16 प्रतिक्रिया द्या 4946 वाचन 💬 प्रतिसाद (8) च चेतन Tue, 06/24/2008 - 10:58 नवीन सही आठवणी आठवाव्या लागत नसतात आपोआप त्या आठवत असतात पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात हे मस्तचं पुलेशु आठवणित रमणारा चेतन Log in or register to post comments अ अनिल हटेला Tue, 06/24/2008 - 13:37 नवीन छान कविता छान कविता !! ह्रुदयात या रुजुनि गेल्या काही त्यातल्या बुजुनही गेल्या मनात काहींनी घर केले पण... क्षण आता ते उडुन गेले................. माझ्याही आठवणी जाग्या केल्यास.... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~ Log in or register to post comments व विसोबा खेचर Tue, 06/24/2008 - 17:28 नवीन सुरेख.. जुन्या वहीची पानं चाळताना मोरपीस हातात पडतं मोरपीस गालावर फ़िरताना आठवणींशी नातं जडतं ह्या ओळी अतिशय सुरेख..! तात्या. Log in or register to post comments श शितल Tue, 06/24/2008 - 17:36 नवीन आठवणी प्रत्येकाच्या जिव्हाळाच्या असतात. कविता आवडली. आठवणी आठवाव्या लागत नसतात आपोआप त्या आठवत असतात पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात हे तर एकदम मस्त Log in or register to post comments क कौस्तुभ Tue, 06/24/2008 - 18:37 नवीन आवडली. मस्तच आहे कवीता! Log in or register to post comments म मनस्वी Tue, 06/24/2008 - 18:43 नवीन सुंदर सुंदर ओळी अथांग सागर! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती." Log in or register to post comments अ अथांग सागर Wed, 07/23/2008 - 00:53 नवीन धन्यवाद!!! मनापासून धन्यवाद... -अथांग सागर Log in or register to post comments प प्राजु Wed, 07/23/2008 - 01:09 नवीन छान कविता.. एकदम आठवणींमध्ये नेणारी. जुन्या वहीची पानं चाळताना मोरपीस हातात पडतं मोरपीस गालावर फ़िरताना आठवणींशी नातं जडतं हे मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
च चेतन Tue, 06/24/2008 - 10:58 नवीन सही आठवणी आठवाव्या लागत नसतात आपोआप त्या आठवत असतात पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात हे मस्तचं पुलेशु आठवणित रमणारा चेतन Log in or register to post comments
अ अनिल हटेला Tue, 06/24/2008 - 13:37 नवीन छान कविता छान कविता !! ह्रुदयात या रुजुनि गेल्या काही त्यातल्या बुजुनही गेल्या मनात काहींनी घर केले पण... क्षण आता ते उडुन गेले................. माझ्याही आठवणी जाग्या केल्यास.... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~ Log in or register to post comments
व विसोबा खेचर Tue, 06/24/2008 - 17:28 नवीन सुरेख.. जुन्या वहीची पानं चाळताना मोरपीस हातात पडतं मोरपीस गालावर फ़िरताना आठवणींशी नातं जडतं ह्या ओळी अतिशय सुरेख..! तात्या. Log in or register to post comments
श शितल Tue, 06/24/2008 - 17:36 नवीन आठवणी प्रत्येकाच्या जिव्हाळाच्या असतात. कविता आवडली. आठवणी आठवाव्या लागत नसतात आपोआप त्या आठवत असतात पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात हे तर एकदम मस्त Log in or register to post comments
म मनस्वी Tue, 06/24/2008 - 18:43 नवीन सुंदर सुंदर ओळी अथांग सागर! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती." Log in or register to post comments
अ अथांग सागर Wed, 07/23/2008 - 00:53 नवीन धन्यवाद!!! मनापासून धन्यवाद... -अथांग सागर Log in or register to post comments
प प्राजु Wed, 07/23/2008 - 01:09 नवीन छान कविता.. एकदम आठवणींमध्ये नेणारी. जुन्या वहीची पानं चाळताना मोरपीस हातात पडतं मोरपीस गालावर फ़िरताना आठवणींशी नातं जडतं हे मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
सही
छान कविता
सुरेख..
आठवणी प्रत्येकाच्या जिव्हाळाच्या असतात.
आवडली.
सुंदर
धन्यवाद!!!
छान कविता..