✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आठवणी

अ — अथांग सागर, Sun, 06/22/2008 - 21:16

प्रतिक्रिया द्या
4946 वाचन

💬 प्रतिसाद (8)
च
चेतन Tue, 06/24/2008 - 10:58 नवीन

सही

आठवणी आठवाव्या लागत नसतात आपोआप त्या आठवत असतात पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात हे मस्तचं पुलेशु आठवणित रमणारा चेतन
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 06/24/2008 - 13:37 नवीन

छान कविता

छान कविता !! ह्रुदयात या रुजुनि गेल्या काही त्यातल्या बुजुनही गेल्या मनात काहींनी घर केले पण... क्षण आता ते उडुन गेले................. माझ्याही आठवणी जाग्या केल्यास.... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 06/24/2008 - 17:28 नवीन

सुरेख..

जुन्या वहीची पानं चाळताना मोरपीस हातात पडतं मोरपीस गालावर फ़िरताना आठवणींशी नातं जडतं ह्या ओळी अतिशय सुरेख..! तात्या.
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 06/24/2008 - 17:36 नवीन

आठवणी प्रत्येकाच्या जिव्हाळाच्या असतात.

कविता आवडली. आठवणी आठवाव्या लागत नसतात आपोआप त्या आठवत असतात पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात हे तर एकदम मस्त
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ Tue, 06/24/2008 - 18:37 नवीन

आवडली.

मस्तच आहे कवीता!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 06/24/2008 - 18:43 नवीन

सुंदर

सुंदर ओळी अथांग सागर! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
अ
अथांग सागर Wed, 07/23/2008 - 00:53 नवीन

धन्यवाद!!!

मनापासून धन्यवाद... -अथांग सागर
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 07/23/2008 - 01:09 नवीन

छान कविता..

एकदम आठवणींमध्ये नेणारी. जुन्या वहीची पानं चाळताना मोरपीस हातात पडतं मोरपीस गालावर फ़िरताना आठवणींशी नातं जडतं हे मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा