प्राजुताईनी सुरु केलेली पी. जे. ची साखळी बरीच लांबल्याने आणखी काही पी. जे. इथे देत आहे.
१. कुलकर्णी, कुलकर्णी आणि कुलकर्णी असोसिएटस या कंपनीत फोन येतो -
हॅलो, कुलकर्णी आहेत काय?
-> ना।ही, मुंबईला गेले आहेत.
हॅलो, कुलकर्णी आहेत काय?
-> सॉरी, नाशिकला गेले आहेत.
हॅलो, कुलकर्णी आहेत काय?
-> बोलतोय !
२. एका मल्टीप्लेक्स थिएटरमधे स्क्रीन १ ला 'डर' हा चित्रपट असेल तर स्क्रीन २ ला कोणता चित्रपट असेल ?
--> सोप्प आहे ! 'जीत' हा चित्रपट असेल कारण
डर के आगे जीत है !
सचीन जी!!
वाचने
3760
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
आण़खी एक तूकार पी.जे.
प्रेम आणि मैत्री हे एकदा एका गावातून चालले असताना प्रेम चुकून विहिरीत पडते... का?
कारण प्रेम आंधळं असतं.
त्याच्यापाठोपाठ मैत्रीनेही विहिरीत उडी घेतली (कारण)...
अंगात चरबी/मस्ती , दुसरं काय ???????
आणखी एक
जपानी डौक्टरचे नाव काय असू शकेल ?
-
-
-
-
-
-
-
-
टोचुका सुई
मिपाचे धोरण
मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे https://www.misalpav.com/node/1196 मिपाचे धोरण वाचावे मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
धन्यवाद..
In reply to मिपाचे धोरण by विजुभाऊ
धन्यवाद विजूभाऊ.
लवकरच हा थ्रेड इथून उडवला जाईल...
तात्या.
नविन
नविन आलेल्या एका सन्शोधना नुसार गाढवा चे वीष सर्व प्राण्यात जालीम आहे ..
बर अस असेल तर मग गाढवाला साप चावला किवा सापाला गाढव चावल तरी गाढव का मरते...
कारण ते गाढव आहे......
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~