✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आणखी काही पी. जे.

स
सचीन जी यांनी
Tue, 06/24/2008 - 15:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3742 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

व
वरद Tue, 06/24/2008 - 15:54 नवीन

आण़खी एक तूकार पी.जे.

प्रेम आणि मैत्री हे एकदा एका गावातून चालले असताना प्रेम चुकून विहिरीत पडते... का? कारण प्रेम आंधळं असतं. त्याच्यापाठोपाठ मैत्रीनेही विहिरीत उडी घेतली (कारण)... अंगात चरबी/मस्ती , दुसरं काय ???????
  • Log in or register to post comments
ग
गीतांजली Tue, 06/24/2008 - 16:10 नवीन

आणखी एक

जपानी डौक्टरचे नाव काय असू शकेल ? - - - - - - - - टोचुका सुई
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 06/24/2008 - 16:11 नवीन

मिपाचे धोरण

मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे http://www.misalpav.com/node/1196 मिपाचे धोरण वाचावे मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 06/25/2008 - 08:15 नवीन

धन्यवाद..

धन्यवाद विजूभाऊ. लवकरच हा थ्रेड इथून उडवला जाईल... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
अ
अनिल हटेला Tue, 06/24/2008 - 16:12 नवीन

नविन

नविन आलेल्या एका सन्शोधना नुसार गाढवा चे वीष सर्व प्राण्यात जालीम आहे .. बर अस असेल तर मग गाढवाला साप चावला किवा सापाला गाढव चावल तरी गाढव का मरते... कारण ते गाढव आहे...... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा