एका अपरिमेयाचं मुक्तसुनीत
३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१०...
वर्तुळ.
मी पहिल्यांदा हा आकारबंध
नेत्रपटलांच्यावरती केला पिकसेलबद्ध
तेव्हापासून झालोय वेडापिसासा
मुक्तकंपासभिरकी वलयरेषेपलिकडे
प्रकाशकणग्राही रेटिनापटापलिकडे
घडले असे गारुड
व्यासोच्छिष्टजगतात मर्यादेच्या
परिघापल्याड मुक्त अमर्यादतेचा
दिसलाय रिकामा आवाका
आवाक्याबरोबरच दिसलं एक
समन्वयसाधक केंद्रविस्तारमर्यादक
अस्तित्ववेधी "शून्य"
त्याच्या हिरण्यगर्भकेंद्राचा
लक्षदिशासामायिक सिमेट्रीचा
तो मनःचक्षुसाक्षात्कारच
परीघव्यासछेद जो स्थिरगुणोत्तरी
अनंतदशांगुळांच्याही पल्याडी
अपरिमेयसंख्यामय,
शून्यमंडलव्याख्याकारी 'पाय'ला
क्षणैकतेपुरते गोठवणारे
हे "शून्य"...
वाचने
8683
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
मजेदार आहे
In reply to मजेदार आहे by भडकमकर मास्तर
शरदिनीच्या कवीतांपेक्षा लवकर
एक जुनी आठवण..
In reply to एक जुनी आठवण.. by सुनील
धन्यवाद
शून्यमंडलव्याख्याकारी
कळल्यासारखी वाटतेय खरी!
झीरो टेंड्स टू इन्फिनिटी
इथं साध्या कविता कळत नाहीत
भारी
सुनीत हा काव्य प्रकार तसा
- आवाक्याबरोबरच दिसलं एक
- समन्वयसाधक केंद्रविस्तारमर्यादक
- अस्तित्ववेधी
या बद्दल काय बोलायचे आय इन द यू इन द यू इन द आय असेच काही गुरुदेवांसारखे.In reply to सुनीत हा काव्य प्रकार तसा by विजुभाऊ
नसावे
In reply to सुनीत हा काव्य प्रकार तसा by विजुभाऊ
मुक्तसुनीत
कल्पक. हो
In reply to कल्पक. हो by धनंजय
आत्ताच. मी बदलला तो
In reply to कल्पक. हो by धनंजय
गारूड. हो गारुडच
In reply to गारूड. हो गारुडच by धनंजय
कळालं! छ्या, उशिराच की.
In reply to कळालं! छ्या, उशिराच की. by विसुनाना
हाहाहा! या कवितेला त्या
साक्षात π वर कविता? घासू
हम्म
वा वा! अतिशय कल्पक!
क ड क!!!
एका अपरिमेयाचं
छानच. तुम्ही जर इंजिनियर
च्यायला .. अख्खा दिवस गेला..
वा!
:(
पिकसेलबद्ध, मुक्तकंपासभिरकी,
In reply to पिकसेलबद्ध, मुक्तकंपासभिरकी, by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to +१ by चित्रा
शब्द
वा, वा
कविता छानच .. शब्द खुपच अवघड
मायला!
कशाला असले काहितरी करत बसता
समजले नाही. आवडले
शरदिनी
लॉल...