(का केली दाढी ही अशी...?)
प्रेरणा - http://misalpav.com/node/17606
खरं सांगायचं तर.....
आज-काल दाढी करयची देखील खुप भीती वाटते ।
कारण....
कुठलीशी गालावरली बट, नकळतच राहूनच जाते ।
दाढीचे केस मग, सहजा-सहजी तुटत नाहीत ।
भावनांचे पीळ त्या केसांतले, काहीकेल्या सुटत नाहीत ।
सुटले पीळ तुटले केस तरी, ते जखमा देउन जातात ।
जखमा त्या डोळ्यांत अपुल्या, ओलावा ठेउन जातात ।
ओलावा त्या डोल्यांतला, लपवू पाहता लपत नाही ।
डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब खाली पडल्या वाचून राहत नाही ।
आणि मग...!
का केली दाढी ही अशी...? हा प्रश्न मला सतावत राहतो ।
पण मी मात्र सदैव असाच, दाढी दरदिवशी करत राहतो ।
face waxing हा एक ऑप्शन ट्राय
हीहीही पै बढिया है ....
:)
दररोज दाढी केल्याबद्दल आपले
हाहाहा! पामोलिव्ह वापरा!!
ब्रेकिंग न्यूज... ज्येष्ठ
हा हा हा
भावनांचे पीळ त्या केसांतले,
सर्व वाचकांचे आणि