मूळात लग्न हाच एक करार आहे. एकमेकांना आधार देत, एकमेकांना समजून घेत आयुष्य एकत्र जगण्याचा करार !! व्यक्ती म्हणून समोरचा/समोरची असली तरी आपण एका कुटुंबाचे, समाजाचे भाग असतो ह्या भावनेचा आजकाल विसर पडत असल्याने करार वगैरे कल्पना मूळ धरत आहेत. असो.
कर्त्या माणसाने काहीही झाले तरी घराला संभाळलेच पाहिजे ह्या भारतीय संस्कृतीत आदर्शवत मानलेल्या विचारांचे आम्ही पुरस्कर्ते असल्याने करार केला काय नाही केला काय फरक पडत नाही.
जाहीर खुलासा-
हा कौल ह्यासाठी आहे कि, जे लोक कराराची पाठराखन करत होते, तो किती लोक प्रत्यक्षात वेळ आल्या वर करतील आनि काय अटी घालतील.
बाकि आपन करारावर भरोसा ठेवनारे नाहीत.
माझे मत ३र्या ओप्शनलाच आहे.
आत्महत्या करायला पण करार? का खर नाय बा..
आणि करार करायचा असेल तर विवाह कशाला करावा म्हणतो मी? दर वर्षी नविन पार्टनर शोधून ११ महिन्याचा करार करणं जास्त चांगलं ;) घर भाड्याने घेतो तसं...
हसून हसून मुरकुंड्या वळत आहेत.
विवाहपूर्व लिखित करार हा धागा काढणे, त्यानंतर कोण्ताही आरोप केला जाण्याच्या आधीच खुलासे करणे आणि नंतर अविवाहितांचे मत व्हॅल्युएबल अशी प्रतिक्रिया देणे या कॄतींची संगती लावत बसलो आहे.
प्रतिक्रिया
संदर्भ आहे हा
संदर्भ आहे हा https://www.misalpav.com/node/17559 युयुत्सुंचा धागा .कराराची कलमे दिलीत तरी चालतील.
अविवाहितांची मते valuable ;)
"ऐसी की तैसी त्या
In reply to संदर्भ आहे हा by मुलूखावेगळी
"ऐसी की तैसी त्या कराराची"
असं मत आत्ताच नोंदवून आलोय..... ;-)
बालब्रह्मचारी -
हॅलो ;)
In reply to "ऐसी की तैसी त्या by प्रास
विवाहपूर्व लिखित करार करणार का? >>>
आँ !! कोणाशी ????? ;)
ह्म्म करार न करके पछताये
In reply to हॅलो ;) by सुहास..
ह्म्म
करार न करके पछताये क्या?
आता अशक्य नाहिये म्हनुन असले प्रशन विचारत आहेस ना ?;)
अम्म , व्हु !!
In reply to ह्म्म करार न करके पछताये by मुलूखावेगळी
ह्म्म
करार न करके पछताये क्या? >>>
हॅ हॅ हॅ !! असतो तरी ....असो !! ;)
आता अशक्य नाहिये म्हनुन असले प्रशन विचारत आहेस ना ? >>
हे काय ? विकांत मॅनिया का ? ;) ...शक्याशक्यतेच्या लेखनमर्यादा ;)
हे काय ? विकांत मॅनिया का ?
In reply to अम्म , व्हु !! by सुहास..
.
नाही अजुन तर सुरु नाहि झाला
ओके
अशक्यप्राय गोष्टीना शक्य करायचा प्रयत्न करु नको
हॅप्पी वीकांत
कसला करार?
In reply to अम्म , व्हु !! by सुहास..
कसला करार?
मतः नाही.
आता क्काऽऽय उपयोग करार करुनही! :(
;)
+१ आता काय उपेग?
In reply to मतः नाही. by धमाल मुलगा
बैल गेला झोपा/झापा केला. ;)
+१
In reply to +१ आता काय उपेग? by गणपा
धमु आणि गणपा बरोबर १००% सहमत................................ :wink:
मूळात लग्न हाच एक करार आहे.
मूळात लग्न हाच एक करार आहे. एकमेकांना आधार देत, एकमेकांना समजून घेत आयुष्य एकत्र जगण्याचा करार !! व्यक्ती म्हणून समोरचा/समोरची असली तरी आपण एका कुटुंबाचे, समाजाचे भाग असतो ह्या भावनेचा आजकाल विसर पडत असल्याने करार वगैरे कल्पना मूळ धरत आहेत. असो.
कर्त्या माणसाने काहीही झाले तरी घराला संभाळलेच पाहिजे ह्या भारतीय संस्कृतीत आदर्शवत मानलेल्या विचारांचे आम्ही पुरस्कर्ते असल्याने करार केला काय नाही केला काय फरक पडत नाही.
काय मुवे!
"विवाहपूर्व करार" एवढा मनावर घेतलास तू?
अभिनंदन
In reply to काय मुवे! by पैसा
अभिनंदन मु. वेगळी.
जाहीर खुलासा- हा कौल ह्यासाठी
In reply to अभिनंदन by कुंदन
जाहीर खुलासा-
हा कौल ह्यासाठी आहे कि, जे लोक कराराची पाठराखन करत होते, तो किती लोक प्रत्यक्षात वेळ आल्या वर करतील आनि काय अटी घालतील.
बाकि आपन करारावर भरोसा ठेवनारे नाहीत.
माझे मत ३र्या ओप्शनलाच आहे.
अशा प्रकारे अकारण खुलासा
In reply to जाहीर खुलासा- हा कौल ह्यासाठी by मुलूखावेगळी
अशा प्रकारे अकारण खुलासा देण्याची गरज तुम्हाला भासली यातूनच जाणकार योग्य तो अर्थ काढतील. :)
ते खुलाश्याचे कारण फक्त
In reply to अशा प्रकारे अकारण खुलासा by अप्पा जोगळेकर
ते खुलाश्याचे कारण फक्त कुन्दन आनि पैसा ताइ हे होते.
आनि इथे कोनि जाणकार दिसत नाहीत मला.
ओके :)
हसुन आनि प्रतिक्रया देउन थकला असाल नाही

करार
अविवाहीत, विवाहपूर्व व करार वरुन बर्याच वर्षांपूर्वी पाहीलेला व्हिडीओ आठवला.
अविवाहीतांनो एन्जॉय द व्हिडिओ!
मुळात लग्नच कशाला करावे
मुळात लग्नच कशाला करावे ?
Don't marry & make a woman happy. In fact remain a bachelor & make several women happy.
कराराची जर एकतर्फी अट असेल तर मग
असल्या लोकांसोबत फक्त प्रासंगीक करारच योग्य. बाकी इतर फंदात पडू नये.
आत्महत्या करायला पण करार? का
आत्महत्या करायला पण करार? का खर नाय बा..
आणि करार करायचा असेल तर विवाह कशाला करावा म्हणतो मी? दर वर्षी नविन पार्टनर शोधून ११ महिन्याचा करार करणं जास्त चांगलं ;) घर भाड्याने घेतो तसं...
अरे करार करार
विवाहा नंतर पण काही करार करता येणे शक्य आहे का?
विवाहपिडीत पुरुषांसाठी दुसरा कोणताही सनदशीर मार्ग उपलब्ध आहे का?
जाणकारांनी खुलासा करावा.
माझ्या सारखे पिडीत नवरे त्यांना लाख लाख दुवा देतील
( विवाह पुर्व करार न करुन पस्तावलेला)
करार करार काय करता
विष प्यायचे ठरवलेच असेल तर रूग्णवाहिकेची वाट का पहायची किंवा रूग्णवाहिकेची वाट का पहायचीच असेल तर विष प्यायचेच का ?
हसून हसून मुरकुंड्या वळत