Skip to main content

विवाहपूर्व लिखित करार करणार का?

लेखक मुलूखावेगळी यांनी शुक्रवार, 08/04/2011 18:16 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1444
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

In reply to by मुलूखावेगळी

ह्म्म करार न करके पछताये क्या? >>> हॅ हॅ हॅ !! असतो तरी ....असो !! ;) आता अशक्य नाहिये म्हनुन असले प्रशन विचारत आहेस ना ? >> हे काय ? विकांत मॅनिया का ? ;) ...शक्याशक्यतेच्या लेखनमर्यादा ;)

In reply to by सुहास..

हे काय ? विकांत मॅनिया का ? Wink ..
. नाही अजुन तर सुरु नाहि झाला
शक्याशक्यतेच्या लेखनमर्यादा Wink
ओके अशक्यप्राय गोष्टीना शक्य करायचा प्रयत्न करु नको हॅप्पी वीकांत

आता क्काऽऽय उपयोग करार करुनही! :( ;)

In reply to by गणपा

धमु आणि गणपा बरोबर १००% सहमत................................ :wink:

मूळात लग्न हाच एक करार आहे. एकमेकांना आधार देत, एकमेकांना समजून घेत आयुष्य एकत्र जगण्याचा करार !! व्यक्ती म्हणून समोरचा/समोरची असली तरी आपण एका कुटुंबाचे, समाजाचे भाग असतो ह्या भावनेचा आजकाल विसर पडत असल्याने करार वगैरे कल्पना मूळ धरत आहेत. असो. कर्त्या माणसाने काहीही झाले तरी घराला संभाळलेच पाहिजे ह्या भारतीय संस्कृतीत आदर्शवत मानलेल्या विचारांचे आम्ही पुरस्कर्ते असल्याने करार केला काय नाही केला काय फरक पडत नाही.

"विवाहपूर्व करार" एवढा मनावर घेतलास तू?

In reply to by कुंदन

जाहीर खुलासा- हा कौल ह्यासाठी आहे कि, जे लोक कराराची पाठराखन करत होते, तो किती लोक प्रत्यक्षात वेळ आल्या वर करतील आनि काय अटी घालतील. बाकि आपन करारावर भरोसा ठेवनारे नाहीत. माझे मत ३र्या ओप्शनलाच आहे.

In reply to by मुलूखावेगळी

अशा प्रकारे अकारण खुलासा देण्याची गरज तुम्हाला भासली यातूनच जाणकार योग्य तो अर्थ काढतील. :)

In reply to by अप्पा जोगळेकर

ते खुलाश्याचे कारण फक्त कुन्दन आनि पैसा ताइ हे होते. आनि इथे कोनि जाणकार दिसत नाहीत मला. ओके :) हसुन आनि प्रतिक्रया देउन थकला असाल नाही

In reply to by अप्पा जोगळेकर

ते खुलाश्याचे कारण फक्त कुन्दन आनि पैसा ताइ हे होते. आनि इथे कोनि जाणकार दिसत नाहीत मला. ओके :) हसुन आनि प्रतिक्रया देउन थकला असाल नाही

अविवाहीत, विवाहपूर्व व करार वरुन बर्‍याच वर्षांपूर्वी पाहीलेला व्हिडीओ आठवला. अविवाहीतांनो एन्जॉय द व्हिडिओ!

आत्महत्या करायला पण करार? का खर नाय बा.. आणि करार करायचा असेल तर विवाह कशाला करावा म्हणतो मी? दर वर्षी नविन पार्टनर शोधून ११ महिन्याचा करार करणं जास्त चांगलं ;) घर भाड्याने घेतो तसं...

विवाहा नंतर पण काही करार करता येणे शक्य आहे का? विवाहपिडीत पुरुषांसाठी दुसरा कोणताही सनदशीर मार्ग उपलब्ध आहे का? जाणकारांनी खुलासा करावा. माझ्या सारखे पिडीत नवरे त्यांना लाख लाख दुवा देतील ( विवाह पुर्व करार न करुन पस्तावलेला)

विष प्यायचे ठरवलेच असेल तर रूग्णवाहिकेची वाट का पहायची किंवा रूग्णवाहिकेची वाट का पहायचीच असेल तर विष प्यायचेच का ?

हसून हसून मुरकुंड्या वळत आहेत. विवाहपूर्व लिखित करार हा धागा काढणे, त्यानंतर कोण्ताही आरोप केला जाण्याच्या आधीच खुलासे करणे आणि नंतर अविवाहितांचे मत व्हॅल्युएबल अशी प्रतिक्रिया देणे या कॄतींची संगती लावत बसलो आहे.