ह्म्म
करार न करके पछताये क्या? >>>
हॅ हॅ हॅ !! असतो तरी ....असो !! ;)
आता अशक्य नाहिये म्हनुन असले प्रशन विचारत आहेस ना ? >>
हे काय ? विकांत मॅनिया का ? ;) ...शक्याशक्यतेच्या लेखनमर्यादा ;)
मूळात लग्न हाच एक करार आहे. एकमेकांना आधार देत, एकमेकांना समजून घेत आयुष्य एकत्र जगण्याचा करार !! व्यक्ती म्हणून समोरचा/समोरची असली तरी आपण एका कुटुंबाचे, समाजाचे भाग असतो ह्या भावनेचा आजकाल विसर पडत असल्याने करार वगैरे कल्पना मूळ धरत आहेत. असो.
कर्त्या माणसाने काहीही झाले तरी घराला संभाळलेच पाहिजे ह्या भारतीय संस्कृतीत आदर्शवत मानलेल्या विचारांचे आम्ही पुरस्कर्ते असल्याने करार केला काय नाही केला काय फरक पडत नाही.
जाहीर खुलासा-
हा कौल ह्यासाठी आहे कि, जे लोक कराराची पाठराखन करत होते, तो किती लोक प्रत्यक्षात वेळ आल्या वर करतील आनि काय अटी घालतील.
बाकि आपन करारावर भरोसा ठेवनारे नाहीत.
माझे मत ३र्या ओप्शनलाच आहे.
आत्महत्या करायला पण करार? का खर नाय बा..
आणि करार करायचा असेल तर विवाह कशाला करावा म्हणतो मी? दर वर्षी नविन पार्टनर शोधून ११ महिन्याचा करार करणं जास्त चांगलं ;) घर भाड्याने घेतो तसं...
विवाहा नंतर पण काही करार करता येणे शक्य आहे का?
विवाहपिडीत पुरुषांसाठी दुसरा कोणताही सनदशीर मार्ग उपलब्ध आहे का?
जाणकारांनी खुलासा करावा.
माझ्या सारखे पिडीत नवरे त्यांना लाख लाख दुवा देतील
( विवाह पुर्व करार न करुन पस्तावलेला)
हसून हसून मुरकुंड्या वळत आहेत.
विवाहपूर्व लिखित करार हा धागा काढणे, त्यानंतर कोण्ताही आरोप केला जाण्याच्या आधीच खुलासे करणे आणि नंतर अविवाहितांचे मत व्हॅल्युएबल अशी प्रतिक्रिया देणे या कॄतींची संगती लावत बसलो आहे.
प्रतिक्रिया
संदर्भ आहे हा
"ऐसी की तैसी त्या
In reply to संदर्भ आहे हा by मुलूखावेगळी
हॅलो ;)
In reply to "ऐसी की तैसी त्या by प्रास
ह्म्म करार न करके पछताये
In reply to हॅलो ;) by सुहास..
अम्म , व्हु !!
In reply to ह्म्म करार न करके पछताये by मुलूखावेगळी
हे काय ? विकांत मॅनिया का ?
In reply to अम्म , व्हु !! by सुहास..
कसला करार?
In reply to अम्म , व्हु !! by सुहास..
मतः नाही.
+१ आता काय उपेग?
In reply to मतः नाही. by धमाल मुलगा
+१
In reply to +१ आता काय उपेग? by गणपा
मूळात लग्न हाच एक करार आहे.
काय मुवे!
अभिनंदन
In reply to काय मुवे! by पैसा
जाहीर खुलासा- हा कौल ह्यासाठी
In reply to अभिनंदन by कुंदन
अशा प्रकारे अकारण खुलासा
In reply to जाहीर खुलासा- हा कौल ह्यासाठी by मुलूखावेगळी
ते खुलाश्याचे कारण फक्त
In reply to अशा प्रकारे अकारण खुलासा by अप्पा जोगळेकर
ते खुलाश्याचे कारण फक्त
In reply to अशा प्रकारे अकारण खुलासा by अप्पा जोगळेकर
करार
मुळात लग्नच कशाला करावे
कराराची जर एकतर्फी अट असेल तर मग
आत्महत्या करायला पण करार? का
अरे करार करार
करार करार काय करता
हसून हसून मुरकुंड्या वळत