नमस्कार मंडळी,
बरेच दिवसांपासून गणपाच्या हातच्या अफलातून पाककृती खाताना हा विचार करत होतो की याच्या बरोबर कोणते कॉकटेल चांगले लागेल. घरी थोडेफार प्रयोग केल्यानंतर असे वाटू लागले की आपण गणपाशेटलाच विचारावे का अश्या जॉईंट-व्हेंचर बद्दल? आणि गणपाशेठनी झटकन परवानगी दिली. थोडक्यात म्हणजे मी गणपाशेटच्या जोरावर माझी पब्लीसीटी करतो आहे म्हणाना. असो नमनाला घडाभर तेल पुरे.
तर एकंदर योजना अशी की गणपा एक पाकृ आणि मी त्या बरोबर जमेल असे एक कॉकटेल असा विकांताचा मेन्यू म्हणन द्यायचा. तर मंडळी जर ही कल्पना आवडली असेल तर प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही. तेव्हा लवकरात लवकर कळवा...
गणपा आणि नाटक्या
वाचने
7515
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
टिम पार्टी
+१
In reply to टिम पार्टी by आनंदयात्री
नेकी और पुछ पुछ....
एक गोष्ट नक्की करा की
In reply to नेकी और पुछ पुछ.... by शेखर
छानंच!!! खाणे अन पिणे याची
बरेच दिवसांपासून गणपाच्या
वाह वाह ...जल्दी आंदो ..
नेकी और पुछ पुछ! हो जाने दो!!
प्यार्टी
वा, वा
ओहो!! खाणे आणि पिणे ?
नाही, नको
युतीचं राजकारण.
नेकी और पुछ पुछ ? होउन जाउ
नेकी और पूछ पूछ?
वेटिंग
गणपा + नाटक्या!
क.ल.प.ड !!!!!
नेकी और पूछ पूछ? येऊद्यात.
"अर्थ म्हणतो दारु दारु, पोट
झकास टीम, पाकृच्या प्रतिक्षेत
येउ द्या, पण माझ्या सारख्या
शिवशक्ती - भिमशक्ती एकत्र ?
शिवशक्ती - भिमशक्ती एकत्र ?
In reply to शिवशक्ती - भिमशक्ती एकत्र ? by टारझन
हा मद्यमांसाहारा .. आपलं
कधी येताय..
In reply to हा मद्यमांसाहारा .. आपलं by मराठमोळा
व्वाह! क्या बात है!
विमानकंपन्यांचे समभाग विकत घ्यावे म्हणतो
मस्त कल्पना