तुमचं आमचं सेम नसतं - भाग ९.५
डिस्क्लेमर :
आधीच्या ९ भागांचा या भागाशी काही-एक संबंध नाही.
मी ,स्पा वेग्रे उपटसुंभ्या लोकांनी ५० फक्त यांच्या लग्नाची पत्रिका छापायचे/वाटायचे ठरवले..
त्यासाठी ही छापलेली पत्रिका अन चेष्टा...
ही प्रत्येक मिपाकर मंडळीपर्यंत पोचवुन त्या दांपत्याला शुभाशिर्वाद मिळावेत म्हणुन हा छोटासा प्रयत्न ...
दिल्लगी आहे दिल्लगीतच घ्यावे ही सर्व रसिक जणांना विनंती.
.
.
.
.II श्री अष्टविनायक प्रसन्न II
आमच्या येथे श्री संपादक मंडळ कृपेने, .
...
II वर II ----------------------II वधु II
चि. हर्षद ---------------- चि. सौ. माधवी
रा. सोलापुर ------------------- रा. बार्शी
यांचा शुभविवाह अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर करण्याचे योजिले आहे.
तरी आपण सहकुंटुंब, मित्रपरिवारासह उपस्थित
राहुन वधु-वरांस शुभाशिर्वाद द्यावेत ही विनंती.
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
देवकार्य : वैशाख शु.द्वितिया, सायंकाळी ९ वाजता
विवाह मुहुर्त : अक्षय्य तृतीया, शके १९३३, सकाळी १०:३० वाजता.
विवाहस्थळ : सरुटॉबाने
मार्गदर्शन : वल्ली, जातिवंत भटका व विमुक्त.
मंत्र जाप्य : सखी, यशोधरा व पुष्करिणी.
कार्यकारी पंडित : पंगाशेट
आचारी : रेवतीआज्जी अन गणपा (पियुशा यांच्या सहकार्यात)
: प्रतिष्ठाण :
स्पा भेळवाले, टार्या एंटरप्रायझेस,
इंट्या चार्टर्ड अकाउंटंट्स, परा नेट क्याफे.
: प्रेषक :
धमाल मुलगा, पुणे-३० व
वपाडाव, गोदावरी चाळ, नांदेड.
कार्याध्यक्ष : सरपंच
विनीत
समस्त मिपाकर मंडळी
दादाच्या लग्नाला यायचं हं !!
(मुवे, अपर्णा, मृग्गा, सुड)
उखाणे प्रायोजक : गणेशा, मनराव
छायाचित्रकार : शरद
वाजंत्री : प्रास
आहेर अन पाकिटंच स्विकारल्या जातील. फुलं आणु नयेत. नवदांपत्यांना संसारोपयोगी सामान गरजेचे आहे हे लक्षात ठेवावे.
कुणाचं नाव अनावधानाने राहिले असल्यास क्षमा असावी...
प्रतिक्रिया
नाक्ककी येणार .. आहेराच काय
आपल्या रिक्वेस्टला पाहुन नविन
पत्रिका!
आहेराच काय ???????
आचार्यांबरोबर कशाला
हॅ हॅ हॅ पावण्यांना अफाट भेळ
'आपटें' शोभता !!
पावणे म्हंजे नक्की कोण? हे
आपटें' शोभता !! हॅ हॅ हॅ
=)) =)) च्यायला!!! लेको,
=)) =))
हे काय?
आमच्या येथे श्री संपादक मंडळ
LOL! भारीये उखाणा!
एक मेरी तरफ से !!
छानच
लै भारी....
आमच्या हालत्या डुलत्या शुभेच्छा !!
प्यॅ प्यॅ प्यॅ प्यॅ....... प्यॅ प्यॅ...... प्यॅ......(ढुम्)!
ब्यांडवाल्यात गवींची 'ल्युना
तिकिटे बुक करण्याकरिता खालील