दाणे पडले टप टप टप
चिमण्या गोळा पट पट पट
चिव चिव करता टिपती दाणे
टिपता टिपता म्हणती गाणे
या रे पिलांनो जवळी या
आपण गाणे गाऊ या
घरटे काडयांनी सजवू
दाणे पोटापुरते जमवू
हाव नको ती जास्तीची
सवय करू या कष्टांची
चोच दिली ज्या देवाने
घास ठेवले समोर त्याने
आभार त्याचे मानू या
चिव चिव गाणे गाऊ या
वाचने
2014
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
वय किती तुमचे ? -किडेश
का बरे?
In reply to वय किती तुमचे ? -किडेश by टारझन
सहमत.
In reply to का बरे? by पंगा
काय बालकविता आवडली म्हणजे काय
In reply to सहमत. by प्रास
बालकवितेचे विषय बालकांना
In reply to काय बालकविता आवडली म्हणजे काय by टारझन
पण अशा कविता करणारास वयाची अट
In reply to का बरे? by पंगा
हजार रुपये थोडे जास्त नाही होत?
In reply to पण अशा कविता करणारास वयाची अट by टारझन
अप्रतीम कवीता जणू पृथ्वीवर स्वर्ग दोन बोटे ऊरला.