Skip to main content

भारत वि. ऑस्ट्रेलिया सामना, कोण जिंकणार ?

लेखक प्रशांत यांनी गुरुवार, 24/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1528
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

In reply to by मृत्युन्जय

जे कायम शाईन मारत फिरत असतात,ज्यांची पोटे सुटलेली असतात ते हरणार.

म्याचाचं कौलं म्या पाडणार हुतो ना दादा. म्या येऊस्तर जरा दम माराचा ना :( ज्यायला वाटत आसन भारत जितावा त भारत हारन. ज्यायला वाटतं ऑष्ट्रे.जितावा तर ऑष्ट्रे. हारन. ज्यायला वाटतं म्याच टाय हुइन तर म्याचाचा निकाल लागन. -बाबुराव :)

In reply to by प्रशांत

कवा? छापा काटा झाला आन पहिली ब्याटींग संपल्यावर कौल टाकत हुतो. वाटचाल पायली नाय का. मॅच झाल्यावर काय? आपल्याला आसं वाकड्यात नाय बोलाचं बाबुरावशी पंगा नाय घ्याचा. मत टाकणार नाय. बाबुराव :)

टाय होणार का ते घासकडवी सांगतील. आणि भारत जिंकनार का ते युयुत्सुंना पत्रिका मांडून पहायला सांगायला हवे. आपुन तर फिक्श केल्याली हाय. भारत जिंकनार आजला.

आज भरताचे खर नाही. ऑस्ट्रेलिया जोरदार मारनार बगा भरताला. काल पकिस्तनने विंदीजला ठोकले तसे.

In reply to by प्रशांत

मज्जा येईल ना ! पण विश्वकप चषकाची मजा आधी सारखी राहीली नाही . लहानपणी आठवते लोक अगदी खिडकीत बसून.. दारात उभे राहून... तोंडात दाताखाली नखे कुरतडत बघत असत.. मिळेल ती जागा टिव्ही समोर चिटकून बसत अन अगदी बैट्स्मन ला सल्ले पण देत असत "अरे यार ,मार.. मार.. चौका मार, छक्का लगा , बैट घुमा अरे दे दे घुमाके दे ! :-) ओह नो ! आऊऊऊऊऊ$$ट ! " आता ते स्पिरीट राहीले नाही :-(

In reply to by वाहीदा

आता ते स्पिरीट राहीले नाही
आजकाल, इस्पितळांमध्ये कमी पडतंय, तिथं आपल्यासारख्या सामान्य मान्सांकडे कुठुन येणार ? पण कुणाला जर का इन्जेक्शन फायजे असंल तर नक्कीच आणु...

In reply to by वाहीदा

आजची मॅच मात्र excellent होती.हृदयाचा ठोका चुकेल कि काय असेच वाटत होते ...दोन्ही संघ मस्त खेळत होते.युवराज आणि रैना च्या संयमाची दाद द्यायला हवी! प्रेक्षक अगदी डोळ्यात प्राण आणून मॅच बघत होते ...अटीतटी चा सामना असले कि असेच होणार ना ! मग मागच्या काळी असो कि आत्ता ची मॅच असो ! 'चौका मार असे', आज पण प्रेक्षक ओरडत होतेच कि युवीला !

In reply to by परिकथेतील राजकुमार

ऑस्ट्रेलिया जिंकावी असे वाटते :) म्हणजे पुढच्या मॅचेस मध्ये 'क्रिकेट' खेळले जाईल.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>ऑस्ट्रेलिया जिंकावी असे वाटते पाकिस्तान ला स्पर्धेतुन बाहेर कोंण काढणार...?

In reply to by प्रशांत

पाकिस्तान आहे म्हणून नाही पण कोणावर तरी खुन्नस ठेवून त्याला बाहेर काढायचे म्हणून खेळणे चुकीचे आहे One should have Sportive Spirit Dude..ensure that the sportive spirit of CRICKET is maintained.

In reply to by वाहीदा

सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध खुन्नस ठेवुन त्याला बाहेर काढायचे म्हणुनच खेळतात. स्पोर्ट्स स्पिरीट चा आणि खुनशीचा काय संबंध ? दुसर्‍याला बाहेर काढले नाही तर स्वतःला निघायला लागेल . ह्याला कोणते स्पोर्ट्स स्पिरिट म्हणता येईल मग ? मुळुमुळु खेळायचे असल्यास भोंडल्याचा खेळ उत्तम आहे . "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " ही लहाणपनीची म्हण आठवली आणि उत्तेजित झालो . (खुनशी खेळाडु )

In reply to by टारझन

खिलाडु वृत्तीने खेळले पाहिजे हे जरी बरोबर असले तरी ... पाकिस्तान म्हणजे फक्त द्वेष !! पराकोटीचा द्वेष हे आपल्या सगळ्यांसाठी खरे आहे. त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !!

In reply to by टारझन

त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !! त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !! त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !! त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !! त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !! ..................वा टारझनभौ................ लय भारी........

काय प्रशांत, बाबुरावला राग आला ना................त्यांची कौलं ढापली म्हून...... :wink: .....सचिन खेळतोय म्हणजे नक्कीच भारत जिंकणार....... :)

गौतम गंभीरला २०१२ च्या ऑलिम्पिक्स साठी १०० मी रनिंगच्या स्पर्धेत पाठवायला हवा तेज्यायला.. एक सुवर्णपदक लागेल भारताच्या नावावर नक्कीच! ;)

आता सगळा भार युवराजवर आणि साथ हवी रैनाची.......................... नायतर काय खरं नाय.............. ....जय हो धोनी....................(५/ १८७)

जे पाँटिंग ऑस्ट्रेलियासाठी करु शकत नाही (विकेट घेणे) ते आपले वीर करु शकतात (विकेट देणे). गुड बाय २०११ वर्ल्डकप.

In reply to by आनंदयात्री

थांब रे जरा !!! कच्चाकच बॉन्ड्र्या मारतायेत !!
द गेम इज नॉट ओव्हर येट! श्रद्धा आणि सबुरी! :)

In reply to by मेघवेडा

+ उरलेल्या धावा.................................. असेच म्हण्तो.................. :) (५/ २१६ , ४०.३ ओव्हर्स)

In reply to by गणपा

कुठ जाणार तुमचा जीव???????????????? .........>>>>>>>>>>>>>>>>>>>>................ .........जाऊन जाऊन तुमच्या खादाडीतच जाईल ना..................:wink:

In reply to by गणपा

आपल्याकडे आशा लगेच सोडतात राव. आमचे बाबा नेहमी म्हणायचे, अ गेम इज नेव्हर ओव्हर अनटिल इट इज ओव्हर! :) मस्त होते आहे पण मॅच!! सुटी सार्थकी लागते आहे!! क्रिकेट इज अ ब्युटीफुल गेम ऑफ ग्लोरीयस अनसर्टन्टीज!

In reply to by गणपा

जे आपले वीर करू शकतात (विकेट देणे) तसेच त्यांचे वीरही करू शकतात (अवांतर धावा देणे)....... :wink:

In reply to by इरसाल

कुनाची रे कुनाची ??????????????? (भन म्ह्न्तो.....म्या) अरे बग गड्या, ...युवराज खेळणार आणि भारत जिंकणारच....................:) (५/ २२२, ४२ ओव्हर्स)

त्या रैनाची दृष्ट काढा रे कुणीतरी!!!! कसलं पहिल्याच बॉलला चौकडा/छकडा मारुन लगेच पुढल्या बॉलला एक रन पळतंय ते.. कौतुकच वाटलं ना एकदम!!!! --असुर

२५० झाल्या....................... नक्कीच जिंकणार...................... रैना पण खेळतोय........... मस्तच ....:) ...................>>>>>.................... ....चला गणपाशेठ, आता मात्र जीव मुद्दाम घालवावा लागेल (खादाडीत).....या विजयासाठी एक छान पाककृती येऊ द्या......:) २५५...

In reply to by गोगोल

यांचे जोरदार रॅगिंग करावे अशी तीव्र इच्छा होते आहे, कुवतीअभावी आम्हाला जमत नसल्याने सुपारी देणे आहे. इच्छुकांनी व्य. नि. द्वारे निविदा पाठवाव्यात.

१२ चेंडू आणि ४ धावा.................... .......भलतच अवघड झालं आता........... सवय मोड्तात का काय नेहेमीची...... :

य्ये ................. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. !!!

In reply to by आनंदयात्री

. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड ..

जिंकलो त्येजायला!!! --असुर

झालं का सगळ्यांचं समाधान?;) अभिनंदन! मी शेवटचे चार बॉल पाहिले फक्त!

In reply to by रेवती

आज्जी, यू मिस्ड द अ‍ॅक्च्युअल गम्मत ऑफ द म्याच! रैनाने काय जीवघेणी सिक्सर मारलीये अगं! इथे क्यांटीनात दाखवतायेत हायलाईट्स! तरीपण, शेवटचे चार बॉल पाहीलेस ना, काशीयात्रेचं पुण्यच जोडलंस बघ!! --असुर

हाणला रे हाणला!! रिकीला शेवटी घरी पाठवलाच!!! आता पुढची म्याच - त्या अफ्रीदीला एकदा स्वीप करुन टाका म्हणजे झालं!! ;) (अत्यानंदित्)रंगा

छान ..........................मज्जा आलि................