मज्जा येईल ना !
पण विश्वकप चषकाची मजा आधी सारखी राहीली नाही .
लहानपणी आठवते
लोक अगदी खिडकीत बसून.. दारात उभे राहून... तोंडात दाताखाली नखे कुरतडत बघत असत.. मिळेल ती जागा टिव्ही समोर चिटकून बसत
अन अगदी बैट्स्मन ला सल्ले पण देत असत
"अरे यार ,मार.. मार.. चौका मार, छक्का लगा , बैट घुमा अरे दे दे घुमाके दे ! :-)
ओह नो ! आऊऊऊऊऊ$$ट ! "
आजची मॅच मात्र excellent होती.हृदयाचा ठोका चुकेल कि काय असेच वाटत होते ...दोन्ही संघ मस्त खेळत होते.युवराज आणि रैना च्या संयमाची दाद द्यायला हवी!
प्रेक्षक अगदी डोळ्यात प्राण आणून मॅच बघत होते ...अटीतटी चा सामना असले कि असेच होणार ना ! मग मागच्या काळी असो कि आत्ता ची मॅच असो !
'चौका मार असे', आज पण प्रेक्षक ओरडत होतेच कि युवीला !
पाकिस्तान आहे म्हणून नाही पण कोणावर तरी खुन्नस ठेवून त्याला बाहेर काढायचे म्हणून खेळणे चुकीचे आहे
One should have Sportive Spirit Dude..ensure that the sportive spirit of CRICKET is maintained.
सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध खुन्नस ठेवुन त्याला बाहेर काढायचे म्हणुनच खेळतात. स्पोर्ट्स स्पिरीट चा आणि खुनशीचा काय संबंध ? दुसर्याला बाहेर काढले नाही तर स्वतःला निघायला लागेल . ह्याला कोणते स्पोर्ट्स स्पिरिट म्हणता येईल मग ?
मुळुमुळु खेळायचे असल्यास भोंडल्याचा खेळ उत्तम आहे .
"एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " ही लहाणपनीची म्हण आठवली आणि उत्तेजित झालो .
प्रतिक्रिया
हे काय दोनच ऑप्शन्स?
हे काय दोनच ऑप्शन्स?
जे
In reply to हे काय दोनच ऑप्शन्स? by मृत्युन्जय
जे कायम शाईन मारत फिरत असतात,ज्यांची पोटे सुटलेली असतात ते हरणार.
@चिरोटा....भा.पो.
In reply to जे by चिरोटा
@चिरोटा....भा.पो.
आता होणार खरा राडा
In reply to @चिरोटा....भा.पो. by नन्दादीप
आता होणार खरा राडा
ऑप्शन्स?
In reply to हे काय दोनच ऑप्शन्स? by मृत्युन्जय
>>>हे काय दोनच ऑप्शन्स?
मग किती लाईफ लाईन पाहिजेत ?
झालं. आला का धागा? आधी पराजय,
झालं. आला का धागा? आधी पराजय, मग जय आता काय टाय करताय की काय?
व्हाय नॉट टाय??
व्हाय नॉट टाय??
राग आला. :( मत टाकणार नाय.
म्याचाचं कौलं म्या पाडणार हुतो ना दादा. म्या येऊस्तर जरा दम माराचा ना :(
ज्यायला वाटत आसन भारत जितावा त भारत हारन.
ज्यायला वाटतं ऑष्ट्रे.जितावा तर ऑष्ट्रे. हारन.
ज्यायला वाटतं म्याच टाय हुइन तर म्याचाचा निकाल लागन.
-बाबुराव :)
कौलं म्या पाडणार हुतो
In reply to राग आला. :( मत टाकणार नाय. by उग्रसेन
>>>>कौलं म्या पाडणार हुतो
कवा?
मॅच झाल्यावर काय?
कवा? छापा काटा झाला आन पहिली
In reply to कौलं म्या पाडणार हुतो by प्रशांत
कवा?
छापा काटा झाला आन पहिली ब्याटींग संपल्यावर कौल टाकत हुतो.
वाटचाल पायली नाय का.
मॅच झाल्यावर काय?
आपल्याला आसं वाकड्यात नाय बोलाचं
बाबुरावशी पंगा नाय घ्याचा.
मत टाकणार नाय.
बाबुराव :)
ओव्व
In reply to कवा? छापा काटा झाला आन पहिली by उग्रसेन
ओव्व बाबुराव !! धमकवता काय आमच्या नविन मित्रा ??
सांगा कधी काढनार कौल ? मॅच झाल्यावर काय?
-
आंद्या वाकडे
मत टाकणार नाय
In reply to कवा? छापा काटा झाला आन पहिली by उग्रसेन
>>मत टाकणार नाय
काय बाबुराव म्हणे
पैले माई बॅटिंग द्या नायतर मी बॅट नाहि देणार... हॅ.. हॅ..
टाय होणार का ते घासकडवी
टाय होणार का ते घासकडवी सांगतील. आणि भारत जिंकनार का ते युयुत्सुंना पत्रिका मांडून पहायला सांगायला हवे.
आपुन तर फिक्श केल्याली हाय. भारत जिंकनार आजला.
ऑस्ट्रेलिया
आज भरताचे खर नाही. ऑस्ट्रेलिया जोरदार मारनार बगा भरताला. काल पकिस्तनने विंदीजला ठोकले तसे.
आज भरताचे खर नाही.
In reply to ऑस्ट्रेलिया by पुण्याचे वटवाघूळ
ते भरतांचे चांगले व्हायला येखादी पाकृ टाका की मग.
हे काय विचारणे झाले ?
अर्थात भारत !
अर्थात भारत !
In reply to हे काय विचारणे झाले ? by वाहीदा
बराबर.. हाय तुमचं.
नाहितर पाकिस्तान ला स्पर्धेतुन बाहेर कोण काढणार..?
:-)
In reply to अर्थात भारत ! by प्रशांत
मज्जा येईल ना !
पण विश्वकप चषकाची मजा आधी सारखी राहीली नाही .
लहानपणी आठवते
लोक अगदी खिडकीत बसून.. दारात उभे राहून... तोंडात दाताखाली नखे कुरतडत बघत असत.. मिळेल ती जागा टिव्ही समोर चिटकून बसत
अन अगदी बैट्स्मन ला सल्ले पण देत असत
"अरे यार ,मार.. मार.. चौका मार, छक्का लगा , बैट घुमा अरे दे दे घुमाके दे ! :-)
ओह नो ! आऊऊऊऊऊ$$ट ! "
आता ते स्पिरीट राहीले नाही :-(
आता ते स्पिरीट राहीले नाही
In reply to :-) by वाहीदा
आजकाल, इस्पितळांमध्ये कमी पडतंय, तिथं आपल्यासारख्या सामान्य मान्सांकडे कुठुन येणार ?
पण कुणाला जर का इन्जेक्शन फायजे असंल तर नक्कीच आणु...
आता पण तेच स्पिरीट आहे !
In reply to :-) by वाहीदा
आजची मॅच मात्र excellent होती.हृदयाचा ठोका चुकेल कि काय असेच वाटत होते ...दोन्ही संघ मस्त खेळत होते.युवराज आणि रैना च्या संयमाची दाद द्यायला हवी!
प्रेक्षक अगदी डोळ्यात प्राण आणून मॅच बघत होते ...अटीतटी चा सामना असले कि असेच होणार ना ! मग मागच्या काळी असो कि आत्ता ची मॅच असो !
'चौका मार असे', आज पण प्रेक्षक ओरडत होतेच कि युवीला !
विश्व चषक स्पर्धेत त्यांची
In reply to अर्थात भारत ! by प्रशांत
विश्व चषक स्पर्धेत त्यांची आपल्या कडून हरण्याची फार जुनी परंपरा आहे .
भारत वि. ऑस्ट्रेलिया सामना,
ते मॅच चे 'स्क्रिप्ट' लिहिणार्यांनाच माहिती.
'स्क्रिप्ट' लिहिणार्यांनाच
In reply to भारत वि. ऑस्ट्रेलिया सामना, by परिकथेतील राजकुमार
तुला काय वाटते ते सांग आधी?
ऑस्ट्रेलिया जिंकावी असे वाटते
In reply to भारत वि. ऑस्ट्रेलिया सामना, by परिकथेतील राजकुमार
ऑस्ट्रेलिया जिंकावी असे वाटते :) म्हणजे पुढच्या मॅचेस मध्ये 'क्रिकेट' खेळले जाईल.
ऑस्ट्रेलिया जिंकावी असे वाटते
In reply to ऑस्ट्रेलिया जिंकावी असे वाटते by परिकथेतील राजकुमार
>>ऑस्ट्रेलिया जिंकावी असे वाटते
पाकिस्तान ला स्पर्धेतुन बाहेर कोंण काढणार...?
खेळाडू वृतीने खेळावे
In reply to ऑस्ट्रेलिया जिंकावी असे वाटते by प्रशांत
पाकिस्तान आहे म्हणून नाही पण कोणावर तरी खुन्नस ठेवून त्याला बाहेर काढायचे म्हणून खेळणे चुकीचे आहे
One should have Sportive Spirit Dude..ensure that the sportive spirit of CRICKET is maintained.
सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध
In reply to खेळाडू वृतीने खेळावे by वाहीदा
सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध खुन्नस ठेवुन त्याला बाहेर काढायचे म्हणुनच खेळतात. स्पोर्ट्स स्पिरीट चा आणि खुनशीचा काय संबंध ? दुसर्याला बाहेर काढले नाही तर स्वतःला निघायला लागेल . ह्याला कोणते स्पोर्ट्स स्पिरिट म्हणता येईल मग ?
मुळुमुळु खेळायचे असल्यास भोंडल्याचा खेळ उत्तम आहे .
"एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " ही लहाणपनीची म्हण आठवली आणि उत्तेजित झालो .
(खुनशी खेळाडु )
मस्त
In reply to सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध by टारझन
टारझनचा स्ट्रेट ड्राईव
सहमत +१
In reply to सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध by टारझन
खिलाडु वृत्तीने खेळले पाहिजे हे जरी बरोबर असले तरी ... पाकिस्तान म्हणजे फक्त द्वेष !! पराकोटीचा द्वेष हे आपल्या सगळ्यांसाठी खरे आहे.
त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !!
सहमत...........
In reply to सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध by टारझन
त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !!
त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !!
त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !!
त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !!
त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !!
..................वा टारझनभौ................ लय भारी........
बरे !
In reply to सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध by टारझन
भावना पोहचल्या :-)
टारू भौ
In reply to सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध by टारझन
१०० % सहमत.
टारू भौ
In reply to सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध by टारझन
१०० % सहमत.
+१
In reply to ऑस्ट्रेलिया जिंकावी असे वाटते by परिकथेतील राजकुमार
म्हणजे पुढच्या मॅचेस मध्ये 'क्रिकेट' खेळले जाईल.
प्रचंड अनुमोदन
सुरवात तर छान झाली. धोनी टॉस
सुरवात तर छान झाली. धोनी टॉस हरला.
धोनी टॉस हरला.
In reply to सुरवात तर छान झाली. धोनी टॉस by गणपा
म्हंजे कांगारु २५० पर्यंत काढतिल?
काय प्रशांत, बाबुरावला राग
काय प्रशांत,
बाबुरावला राग आला ना................त्यांची कौलं ढापली म्हून...... :wink:
.....सचिन खेळतोय म्हणजे नक्कीच भारत जिंकणार....... :)
गौतम गंभीरला २०१२ च्या
गौतम गंभीरला २०१२ च्या ऑलिम्पिक्स साठी १०० मी रनिंगच्या स्पर्धेत पाठवायला हवा तेज्यायला.. एक सुवर्णपदक लागेल भारताच्या नावावर नक्कीच! ;)
+१ झाली हागायला सुरुवात..
In reply to गौतम गंभीरला २०१२ च्या by मेघवेडा
+१
झाली हागायला सुरुवात.. हागरे लेकाचे. *$&#*@)@@)#&$@(#)@!)
अवघड........?????
आता सगळा भार युवराजवर आणि साथ हवी रैनाची.......................... नायतर काय खरं नाय..............
....जय हो धोनी....................(५/ १८७)
(No subject)
In reply to अवघड........????? by सुधीर१३७
:(
जे पाँटिंग ऑस्ट्रेलियासाठी
जे पाँटिंग ऑस्ट्रेलियासाठी करु शकत नाही (विकेट घेणे) ते आपले वीर करु शकतात (विकेट देणे).
गुड बाय २०११ वर्ल्डकप.
थांब रे
In reply to जे पाँटिंग ऑस्ट्रेलियासाठी by गणपा
थांब रे जरा !!! कच्चाकच बॉन्ड्र्या मारतायेत !!
+ १
In reply to थांब रे by आनंदयात्री
द गेम इज नॉट ओव्हर येट! श्रद्धा आणि सबुरी! :)
+१...
In reply to + १ by मेघवेडा
+ उरलेल्या धावा.................................. असेच म्हण्तो.................. :)
(५/ २१६ , ४०.३ ओव्हर्स)
कसली सबुरी राव ? इथे आमच्या
In reply to + १ by मेघवेडा
कसली सबुरी राव ? इथे आमच्या काळजाचे ठोके चुकतायत त्याच काय?
गेला जीव तर देतील का आणुन परत?
गेला जीव तर देतील का आणुन परत?...........
In reply to कसली सबुरी राव ? इथे आमच्या by गणपा
कुठ जाणार तुमचा जीव????????????????
.........>>>>>>>>>>>>>>>>>>>>................
.........जाऊन जाऊन तुमच्या खादाडीतच जाईल ना..................:wink:
आपल्याकडे आशा लगेच सोडतात
In reply to कसली सबुरी राव ? इथे आमच्या by गणपा
आपल्याकडे आशा लगेच सोडतात राव. आमचे बाबा नेहमी म्हणायचे, अ गेम इज नेव्हर ओव्हर अनटिल इट इज ओव्हर! :)
मस्त होते आहे पण मॅच!! सुटी सार्थकी लागते आहे!!
क्रिकेट इज अ ब्युटीफुल गेम ऑफ ग्लोरीयस अनसर्टन्टीज!
जे पाँटिंग ऑस्ट्रेलियासाठी..................
In reply to जे पाँटिंग ऑस्ट्रेलियासाठी by गणपा
जे आपले वीर करू शकतात (विकेट देणे) तसेच त्यांचे वीरही करू शकतात (अवांतर धावा देणे)....... :wink:
त्यातल्या त्यात तीच कायती एक
In reply to जे पाँटिंग ऑस्ट्रेलियासाठी.................. by सुधीर१३७
त्यातल्या त्यात तीच कायती एक धीराची गोष्ट ;)
इचि भैन हे काय इझ्झत घालव्नार
इचि भैन
हे काय इझ्झत घालव्नार बहुतेक
इचि भैन......
In reply to इचि भैन हे काय इझ्झत घालव्नार by इरसाल
कुनाची रे कुनाची ??????????????? (भन म्ह्न्तो.....म्या)
अरे बग गड्या,
...युवराज खेळणार आणि भारत जिंकणारच....................:)
(५/ २२२, ४२ ओव्हर्स)
ब्रेट ली फाटला काय उजव्या
ब्रेट ली फाटला काय उजव्या डोळ्यापाशी? किती वेळ बाहेर जातोय तो आता???
--असुर
त्या रैनाची दृष्ट काढा रे
त्या रैनाची दृष्ट काढा रे कुणीतरी!!!! कसलं पहिल्याच बॉलला चौकडा/छकडा मारुन लगेच पुढल्या बॉलला एक रन पळतंय ते.. कौतुकच वाटलं ना एकदम!!!!
--असुर
+१... समंजस खेळ बाय रैना..
In reply to त्या रैनाची दृष्ट काढा रे by असुर
+१...
समंजस खेळ बाय रैना..
२५०
२५० झाल्या....................... नक्कीच जिंकणार...................... रैना पण खेळतोय........... मस्तच ....:)
...................>>>>>....................
....चला गणपाशेठ, आता मात्र जीव मुद्दाम घालवावा लागेल (खादाडीत).....या विजयासाठी एक छान पाककृती येऊ द्या......:)
२५५...
भारत जिंकतोय
मॅच फिक्स आहे.
टप्पू हाणा रे यांना
In reply to भारत जिंकतोय by गोगोल
यांचे जोरदार रॅगिंग करावे अशी तीव्र इच्छा होते आहे, कुवतीअभावी आम्हाला जमत नसल्याने सुपारी देणे आहे. इच्छुकांनी व्य. नि. द्वारे निविदा पाठवाव्यात.
जाउंदे.. आज यांना माफ
In reply to टप्पू हाणा रे यांना by रमताराम
जाउंदे.. आज यांना माफ करुयात.. (रातभर मॅच बघुन लै कामं खोळंबलीयात राव नाय तर.. हॅ हॅ हॅ. ) ;-)
१२ चेंडू आणि ४
१२ चेंडू आणि ४ धावा....................
.......भलतच अवघड झालं आता........... सवय मोड्तात का काय नेहेमीची...... :
धत्तड तत्तड
य्ये ................. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. !!!
. धत्तड तत्तड तत्तड धत्तड ..
In reply to धत्तड तत्तड by आनंदयात्री
. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. . धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड .. धत्तड तत्तड तत्तड धत्तड ..
जिंकलो.....................
जिंकलो.....................:) :) :)
जिंकलो
जिंकलो त्येजायला!!!
--असुर
झालं का सगळ्यांचं
झालं का सगळ्यांचं समाधान?;)
अभिनंदन!
मी शेवटचे चार बॉल पाहिले फक्त!
आज्जी, यू मिस्ड द अॅक्च्युअल
In reply to झालं का सगळ्यांचं by रेवती
आज्जी,
यू मिस्ड द अॅक्च्युअल गम्मत ऑफ द म्याच! रैनाने काय जीवघेणी सिक्सर मारलीये अगं! इथे क्यांटीनात दाखवतायेत हायलाईट्स!
तरीपण, शेवटचे चार बॉल पाहीलेस ना, काशीयात्रेचं पुण्यच जोडलंस बघ!!
--असुर
असुर्याशी शमत ... बॉलन् बॉल
In reply to आज्जी, यू मिस्ड द अॅक्च्युअल by असुर
असुर्याशी शमत ...
बॉलन् बॉल पाहिला पण मी
हाणला रे हाणला!! रिकीला शेवटी
हाणला रे हाणला!! रिकीला शेवटी घरी पाठवलाच!!!
आता पुढची म्याच - त्या अफ्रीदीला एकदा स्वीप करुन टाका म्हणजे झालं!! ;)
(अत्यानंदित्)रंगा
मी पण .. मी पण.. आनंदीत.
In reply to हाणला रे हाणला!! रिकीला शेवटी by चतुरंग
मी पण .. मी पण..
आनंदीत. :)
छान
छान ..........................मज्जा आलि................
हे धत्तड तत्तड हे तत्तड धत्तड ..
दे घुमाके....
आज ऑस्ट्रेलियाचा भारत आणि रिकीचा सचिन झाला....
काहि असो वाह.. काय मॅच झाली...