म्याचाचं कौलं म्या पाडणार हुतो ना दादा. म्या येऊस्तर जरा दम माराचा ना :(
ज्यायला वाटत आसन भारत जितावा त भारत हारन.
ज्यायला वाटतं ऑष्ट्रे.जितावा तर ऑष्ट्रे. हारन.
ज्यायला वाटतं म्याच टाय हुइन तर म्याचाचा निकाल लागन.
-बाबुराव :)
मज्जा येईल ना !
पण विश्वकप चषकाची मजा आधी सारखी राहीली नाही .
लहानपणी आठवते
लोक अगदी खिडकीत बसून.. दारात उभे राहून... तोंडात दाताखाली नखे कुरतडत बघत असत.. मिळेल ती जागा टिव्ही समोर चिटकून बसत
अन अगदी बैट्स्मन ला सल्ले पण देत असत
"अरे यार ,मार.. मार.. चौका मार, छक्का लगा , बैट घुमा अरे दे दे घुमाके दे ! :-)
ओह नो ! आऊऊऊऊऊ$$ट ! "
आता ते स्पिरीट राहीले नाही :-(
आजची मॅच मात्र excellent होती.हृदयाचा ठोका चुकेल कि काय असेच वाटत होते ...दोन्ही संघ मस्त खेळत होते.युवराज आणि रैना च्या संयमाची दाद द्यायला हवी!
प्रेक्षक अगदी डोळ्यात प्राण आणून मॅच बघत होते ...अटीतटी चा सामना असले कि असेच होणार ना ! मग मागच्या काळी असो कि आत्ता ची मॅच असो !
'चौका मार असे', आज पण प्रेक्षक ओरडत होतेच कि युवीला !
पाकिस्तान आहे म्हणून नाही पण कोणावर तरी खुन्नस ठेवून त्याला बाहेर काढायचे म्हणून खेळणे चुकीचे आहे
One should have Sportive Spirit Dude..ensure that the sportive spirit of CRICKET is maintained.
सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध खुन्नस ठेवुन त्याला बाहेर काढायचे म्हणुनच खेळतात. स्पोर्ट्स स्पिरीट चा आणि खुनशीचा काय संबंध ? दुसर्याला बाहेर काढले नाही तर स्वतःला निघायला लागेल . ह्याला कोणते स्पोर्ट्स स्पिरिट म्हणता येईल मग ?
मुळुमुळु खेळायचे असल्यास भोंडल्याचा खेळ उत्तम आहे .
"एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " ही लहाणपनीची म्हण आठवली आणि उत्तेजित झालो .
(खुनशी खेळाडु )
खिलाडु वृत्तीने खेळले पाहिजे हे जरी बरोबर असले तरी ... पाकिस्तान म्हणजे फक्त द्वेष !! पराकोटीचा द्वेष हे आपल्या सगळ्यांसाठी खरे आहे.
त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !!
त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !!
त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !!
त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !!
त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !!
त्यामुळे "एक वडा दोन पाव ... पाकिस्तान भाडखाव " असेच म्हणतो !!
..................वा टारझनभौ................ लय भारी........
२५० झाल्या....................... नक्कीच जिंकणार...................... रैना पण खेळतोय........... मस्तच ....:)
...................>>>>>....................
....चला गणपाशेठ, आता मात्र जीव मुद्दाम घालवावा लागेल (खादाडीत).....या विजयासाठी एक छान पाककृती येऊ द्या......:)
२५५...
आज्जी,
यू मिस्ड द अॅक्च्युअल गम्मत ऑफ द म्याच! रैनाने काय जीवघेणी सिक्सर मारलीये अगं! इथे क्यांटीनात दाखवतायेत हायलाईट्स!
तरीपण, शेवटचे चार बॉल पाहीलेस ना, काशीयात्रेचं पुण्यच जोडलंस बघ!!
--असुर
प्रतिक्रिया
हे काय दोनच ऑप्शन्स?
जे
In reply to हे काय दोनच ऑप्शन्स? by मृत्युन्जय
@चिरोटा....भा.पो.
In reply to जे by चिरोटा
आता होणार खरा राडा
In reply to @चिरोटा....भा.पो. by नन्दादीप
ऑप्शन्स?
In reply to हे काय दोनच ऑप्शन्स? by मृत्युन्जय
झालं. आला का धागा? आधी पराजय,
व्हाय नॉट टाय??
राग आला. :( मत टाकणार नाय.
कौलं म्या पाडणार हुतो
In reply to राग आला. :( मत टाकणार नाय. by बाबुराव
कवा? छापा काटा झाला आन पहिली
In reply to कौलं म्या पाडणार हुतो by प्रशांत
ओव्व
In reply to कवा? छापा काटा झाला आन पहिली by बाबुराव
मत टाकणार नाय
In reply to कवा? छापा काटा झाला आन पहिली by बाबुराव
टाय होणार का ते घासकडवी
ऑस्ट्रेलिया
आज भरताचे खर नाही.
In reply to ऑस्ट्रेलिया by पुण्याचे वटवाघूळ
हे काय विचारणे झाले ?
अर्थात भारत !
In reply to हे काय विचारणे झाले ? by वाहीदा
:-)
In reply to अर्थात भारत ! by प्रशांत
आता ते स्पिरीट राहीले नाही
In reply to :-) by वाहीदा
आता पण तेच स्पिरीट आहे !
In reply to :-) by वाहीदा
विश्व चषक स्पर्धेत त्यांची
In reply to अर्थात भारत ! by प्रशांत
भारत वि. ऑस्ट्रेलिया सामना,
'स्क्रिप्ट' लिहिणार्यांनाच
In reply to भारत वि. ऑस्ट्रेलिया सामना, by परिकथेतील राजकुमार
ऑस्ट्रेलिया जिंकावी असे वाटते
In reply to भारत वि. ऑस्ट्रेलिया सामना, by परिकथेतील राजकुमार
ऑस्ट्रेलिया जिंकावी असे वाटते
In reply to ऑस्ट्रेलिया जिंकावी असे वाटते by परिकथेतील राजकुमार
खेळाडू वृतीने खेळावे
In reply to ऑस्ट्रेलिया जिंकावी असे वाटते by प्रशांत
सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध
In reply to खेळाडू वृतीने खेळावे by वाहीदा
मस्त
In reply to सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध by टारझन
सहमत +१
In reply to सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध by टारझन
सहमत...........
In reply to सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध by टारझन
बरे !
In reply to सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध by टारझन
टारू भौ
In reply to सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध by टारझन
टारू भौ
In reply to सगळे भारतीय पाकिस्तान विरुद्ध by टारझन
+१
In reply to ऑस्ट्रेलिया जिंकावी असे वाटते by परिकथेतील राजकुमार
सुरवात तर छान झाली. धोनी टॉस
धोनी टॉस हरला.
In reply to सुरवात तर छान झाली. धोनी टॉस by गणपा
काय प्रशांत, बाबुरावला राग
गौतम गंभीरला २०१२ च्या
+१ झाली हागायला सुरुवात..
In reply to गौतम गंभीरला २०१२ च्या by मेघवेडा
अवघड........?????
(No subject)
In reply to अवघड........????? by सुधीर१३७
जे पाँटिंग ऑस्ट्रेलियासाठी
थांब रे
In reply to जे पाँटिंग ऑस्ट्रेलियासाठी by गणपा
+ १
In reply to थांब रे by आनंदयात्री
+१...
In reply to + १ by मेघवेडा
कसली सबुरी राव ? इथे आमच्या
In reply to + १ by मेघवेडा
गेला जीव तर देतील का आणुन परत?...........
In reply to कसली सबुरी राव ? इथे आमच्या by गणपा
आपल्याकडे आशा लगेच सोडतात
In reply to कसली सबुरी राव ? इथे आमच्या by गणपा
जे पाँटिंग ऑस्ट्रेलियासाठी..................
In reply to जे पाँटिंग ऑस्ट्रेलियासाठी by गणपा
त्यातल्या त्यात तीच कायती एक
In reply to जे पाँटिंग ऑस्ट्रेलियासाठी.................. by सुधीर१३७
इचि भैन हे काय इझ्झत घालव्नार
इचि भैन......
In reply to इचि भैन हे काय इझ्झत घालव्नार by इरसाल
ब्रेट ली फाटला काय उजव्या
त्या रैनाची दृष्ट काढा रे
+१... समंजस खेळ बाय रैना..
In reply to त्या रैनाची दृष्ट काढा रे by असुर
२५०
भारत जिंकतोय
टप्पू हाणा रे यांना
In reply to भारत जिंकतोय by गोगोल
जाउंदे.. आज यांना माफ
In reply to टप्पू हाणा रे यांना by रमताराम
१२ चेंडू आणि ४
धत्तड तत्तड
. धत्तड तत्तड तत्तड धत्तड ..
In reply to धत्तड तत्तड by आनंदयात्री
जिंकलो.....................
जिंकलो
झालं का सगळ्यांचं
आज्जी, यू मिस्ड द अॅक्च्युअल
In reply to झालं का सगळ्यांचं by रेवती
असुर्याशी शमत ... बॉलन् बॉल
In reply to आज्जी, यू मिस्ड द अॅक्च्युअल by असुर
हाणला रे हाणला!! रिकीला शेवटी
मी पण .. मी पण.. आनंदीत.
In reply to हाणला रे हाणला!! रिकीला शेवटी by चतुरंग
छान
हे धत्तड तत्तड हे तत्तड धत्तड ..