✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

झुंज

च — चाणक्य, Wed, 06/18/2008 - 11:46

प्रतिक्रिया द्या
6949 वाचन

💬 प्रतिसाद (18)

आवडले

अमोल केळकर
Wed, 06/18/2008 - 11:51 नवीन
स्फुर्तीदायी काव्य - लहरोंसे लढकर नौका पार नही होती कोशिश करने वालोंकी हार नही होती. या धर्तीची रचना
  • Log in or register to post comments

चुकीची दुरुस्ती

अमोल केळकर
Wed, 06/18/2008 - 11:55 नवीन
लहरोंसे डरकर असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

केवळ अप्रतीम!

विसोबा खेचर
Wed, 06/18/2008 - 11:52 नवीन
केवळ अप्रतीम काव्य! अन्य शब्द नाहीत...! एकन् एक ओळ आवडली. संग्राह्य कविता....! आपला, (आंतरजालीय झुंजार) तात्या.
  • Log in or register to post comments

+१ तात्या.

llपुण्याचे पेशवेll
Wed, 06/18/2008 - 20:51 नवीन
ओळन् ओळ संग्राह्य... छान काव्य.. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

हार आणि जीत

अरुण मनोहर
Wed, 06/18/2008 - 13:52 नवीन
कधी वाटते थिटा पडे मी, कधी वादळा पुरुन उरतो कधी लाटंचा जबर तडाखा, कधी तयांवर स्वारी करतो. वादळाच्या आणि लाटांच्या थपडा खाऊन देखील त्यांच्यावर मात करायची उम्मीद! ही लढाउ वृत्ती भावली.
  • Log in or register to post comments

िशवाजीमहाराजांवर कवन?

िमसळपाव
Wed, 06/18/2008 - 16:35 नवीन
चाणक्य, पिह्ली दोन कडवी वाचल्यावर पटकन हे िशवाजीमहाराजांवर कवन आहे असं वाटलं. ओळन््ओळ लागू पडते त्याना. दोन िदवसांपूर्वी पुष्कराजची आिण आज ही. व्वा!
  • Log in or register to post comments

आर्य

धमाल मुलगा
Wed, 06/18/2008 - 16:37 नवीन
आर्य चाणक्य, यार कवितेतलं काय झेपत नाही बघ, मला गाढवाला :( पण तुझं चालू दे!!!! काही गद्य लिहिलंस तर सांगेन बाबा, छान की उत्तम ते :) बाकी, कविता एकदम सकारात्मक दृष्टीकोन असलेल्या लढवय्याची दिसत्ये :)
  • Log in or register to post comments

छानच काव्य.

शितल
Wed, 06/18/2008 - 18:03 नवीन
काव्य वाचुन एकदम स्फुरण चढते. मस्त. अजुन येऊ द्या. वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

जबरदस्त

चेतन
Wed, 06/18/2008 - 19:26 नवीन
जरी जिंकतो डाव कधी मी, त्वेष आतुनी हो न कमी ओढ नव्या क्षितीजांची मजला, नकळत धरतो खडःग करी. एकदम सही.. संकटांना झेलण्याचा, छंद माझा आगळा भय कुणाचे कधीच नाही, मी सर्वांहुन वेगळा. अप्रतिम लिहलयं राव तुम्ही वेगळा चेतन
  • Log in or register to post comments

मस्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/18/2008 - 21:44 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments

छान

वरदा
Wed, 06/18/2008 - 22:36 नवीन
मस्त आहे आवडली कविता
  • Log in or register to post comments

भाई व्वा....

प्राजु
Wed, 06/18/2008 - 23:20 नवीन
संपूर्ण कविता वाचल्यावर शंभर हत्तीचं बळ यावं अंगात ....या धाटणीची कविता आहे.. महासागरी उभा असे मी, झुंज घेतो वादळाशी विजय ललाटी असो नसो वा, जिद्द ठेवतो जिंकण्याची. कधी वाटते थिटा पडे मी, कधी वादळा पुरुन उरतो कधी लाटंचा जबर तडाखा, कधी तयांवर स्वारी करतो. या ओळी खास कोलंबससाठी लिहिल्यासारख्या वाटल्या.. अभिनंदन उत्तम काव्याबद्दल.- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धन्यवाद...!

चाणक्य
गुरुवार, 06/19/2008 - 09:03 नवीन
अमोल, तात्या, पेशवे, अरुण, मिसळपाव, धमाल मुला, शितल, वरदा, डॉ. बिरुटे, प्राजु आपल्या प्रतिसादा बद्दल आपले आभार...!
  • Log in or register to post comments

चेतन तुमचे पण आभार

चाणक्य
गुरुवार, 06/19/2008 - 09:06 नवीन
वरील प्रमाणे
  • Log in or register to post comments

संकटांना

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 06/19/2008 - 09:20 नवीन
संकटांना झेलण्याचा, छंद माझा आगळा भय कुणाचे कधीच नाही, मी सर्वांहुन वेगळा. वा वा !!! क्या बात है !!!! छान!!! राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?
  • Log in or register to post comments

सुन्दर

अनिल हटेला
गुरुवार, 06/19/2008 - 09:47 नवीन
सुन्दर कविता !!! लगे रहो !!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चाणक्य
Fri, 06/20/2008 - 09:01 नवीन
राजे, आन्या प्रतिक्रियां बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

खुप्च चान

चिनू
Fri, 06/20/2008 - 16:23 नवीन
खुप्च चान
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा