माझा महाराष्ट्र
लेखनविषय:
aapla maharashtra
१)आता कोठे राहीली सच्चाइ अन ईमानदारी
नोकरी साठी हिडंतोय मी दारोदारी,
डोके घालायला घर अन दोन वेळेची भाकरी,
झेरॉक्स च्या दुकानात उधारी अन फॉर्म विक्रेत्या पुढे लाचारी,
याच्याच साठी करावी लागते का ही नोकरी?
२)म्यानेतुन तलवार काढल्यावर
तीला चटक लागते रक्ताची,
नेत्यांनाही निवडनुकीनंतर
भुक लागते सत्तेची,
रक्ताचाच अभिषेक द्यावा लागतो
तलवारीच्या पातीला,
अन मग विकतात हेच नेते
महाराष्ट्राच्या मातीला.
वाचने
1456
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
खल्लास!!! जे न देखे रवि...
झेरॉक्स च्या दुकानात उधारी अन
आमचा कुणाल
-
why don't you do a business
झेरॉक्स वाल्याची झेरॉक्स