मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझा महाराष्ट्र

श्री गावसेना प्रमुख · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
aapla maharashtra १)आता कोठे राहीली सच्चाइ अन ईमानदारी नोकरी साठी हिडंतोय मी दारोदारी, डोके घालायला घर अन दोन वेळेची भाकरी, झेरॉक्स च्या दुकानात उधारी अन फॉर्म विक्रेत्या पुढे लाचारी, याच्याच साठी करावी लागते का ही नोकरी? २)म्यानेतुन तलवार काढल्यावर तीला चटक लागते रक्ताची, नेत्यांनाही निवडनुकीनंतर भुक लागते सत्तेची, रक्ताचाच अभिषेक द्यावा लागतो तलवारीच्या पातीला, अन मग विकतात हेच नेते महाराष्ट्राच्या मातीला.

वाचने 1456 वाचनखूण प्रतिक्रिया 6

pramanik 16/03/2011 - 21:17
झेरॉक्स च्या दुकानात उधारी अन फॉर्म विक्रेत्या पुढे लाचारी, याच्याच साठी करावी लागते का ही नोकरी?
नोकरी करुनही झेरॉक्ससाठी उधारी? कुठली नोकरी करतो हा कवितेतला पात्र? नाही म्हणजी त्या नोकरीपासुन आम्ही खबरदार राहु नाही का?