प्रियकरामागून जातेस
नीऑन रंगांच्या दरवाज्यातून
बेदरकारपणे -
होतेस स्वार - गार वार्यावर,
मागे उडणारी रंगीत वस्त्रे
सावरण्याची शुद्ध नाही तुला
कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे?
*
एकटीच असतेस
पांढर्या गजांच्या खिडकीसमोर
निर्विकारपणे -
शहारतेस - गार वार्याने,
पारदर्शक वस्त्रांतून काटकुळे अंग
दिसू नये याची शुद्ध नाही तुला
कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे?
*
काव्यरस
वाचने
5575
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणी बघितले
हायफंडु आहे बॉ - बाउन्सर
सही ....
बादवे
छान पन कोनावर लिहिली आहे?
माफ करा, पहिलं कडवं समजलं
कविता छान आहे..
In reply to माफ करा, पहिलं कडवं समजलं by ५० फक्त
बापरे
In reply to कविता छान आहे.. by गणेशा
धन्यवाद
थोडी गफलत
In reply to धन्यवाद by चित्रा
होय
In reply to थोडी गफलत by वारकरि रशियात
सूर्य हा प्रियकर आणि त्याच्या
In reply to धन्यवाद by चित्रा
+१
In reply to सूर्य हा प्रियकर आणि त्याच्या by गणेशा
सुंदर कल्पना.. (अर्थात
कविता
दोन्ही कडवी तरुण मुलीवर
लय आवडली.
मलाही एका उशरुंखल / बिनधास्त
फोटो बघितल्यावर कविता एकदम
आवडली, संदर्भचित्रांच्या नंतर पुन्हा
धन्यवाद
तरुणी आणि वृद्धा
भारीच!
In reply to तरुणी आणि वृद्धा by चित्रगुप्त
कवीता