भुत़काळ वि. भविष्य - १
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
भुत़काळ वि. भविष्य - १
बरयाचदा आपण विचार करतो कि उद्ययाचा दिवस हा आजपे़क्षा चान्गला असेल, काहितरि नविन घेउन येइल, आज असलेले प्रश्न उद्या पड्णार नाहित किवा सोड्वले जातिल. मग मार्ग मोकळे होतिल, सर्वे सुरळित होइल. असे असते तर हे मग जीवणच काय, पण खरे सान्गु या गोष्टि फक्त ऐकायला किवा बोलायलाच सोप्या आहेत; पण जो आनुभवतो (म्हणजे आपण सर्वेच) त्यालाच काटे टोचतात. तरिहिपण काहि हुषार लोके खुशाल सल्ले (न विचारता/मागता) देत फिरतात. ते खरेच एवढे चिन्तामुक्त अस्तात का ?
जाउद्या तो प्रश्न वेगळा........
आपलेच उदाहरण पहा, शाळेत अस्ताना (कड्क नियम आणि शिस्तिमुळे) अरे यार सम्पुदे एकदाचि हि शाळा मग काय कुणि बोलनारे नाहि आपलाच राज, १२ ला गेल्यावर (बारावि, बारावि) नुस्ताच सर्वाचा गोन्धळ कळ्तच नाहि बारावित कोन मि कि माझ्या घरचि/सोसायटितलि कि बाकिचे उरलेले सर्वे नातेवाइक, कारण कि त्यावरच तुमचे/आमचे...(Engineering, Medical or anythng above that) म्हणजेच "Career" पोट-पाणी अवलम्बलेले. एथे पण सम्पुदे एकदाचि यार हि कटकट, Graduation ला गेल्यावर पाहु....... मग Graduation -(अ/योग्यते नुसार वरिल options मधुन एक किवा आधिच ठरलेले कारण कि फक्त admission तेवढिबाकि असते) ते पण कसे तरि नीघुनच जाते (करणारे करतात अभ्यास)....आणि मग ज्या साठि येवढि खटाटोप केलि ते मह्त्वाचे म्हणजे रोजगार(पोट-पाणी)....
क्रमशः
प्रतिक्रिया
ह्म्म्म प्रतिक्रिया क्रमश :
आवडले
-
अगदी अगदी ...आमच्या बाबतीत
बाप लोक फसवतात ना, गाजर पुढे
त्या गाजराच्या नादात मुळे ,
अग्गागाग्गागागागागागा ठार
अरे हे मिपा आहे
कळले हो!!! तुम्ही १२वीत