✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नको बोलु बाबा काही

ग — गणेशा, Fri, 03/04/2011 - 12:28
१. हरवली पोर माझी नको बोलु बाबा काही नको सांगु काही रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई हातानी तुझ्या जेंव्हा मला भरवला घास कामामध्ये असे तुझ्या फक्त माझाच ध्यास कसे विसरेल बाबा तुझी करुण कहानी फाटलेल्या सदर्‍यात विनलेली नाती धुळीमधी माखलेली तुझी जिंदगाणी आधाराची परि माझ्या प्रेमाची सावली अंगणात विसावता मायेची अंगाई वेड्या या पोरीची बाबा तुच विठाई प्राजक्ताच्या सड्यामध्ये होती ओघळली कविता सासराला जाताना तुझी रडवेली बोली फाटक्या या संसाराला ठिगळाची घाई दूराव्याच्या अंतरात जीव जाळीत राहि नको बोलु बाबा काही नको सांगु काही रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई !! - शब्दमेघ ( ४ मार्च २०११)

Book traversal links for नको बोलु बाबा काही

  • ‹ हरवली पोर माझी कविता नावाची !
  • Up
  • नको येवुस कविते( ३) ›

प्रतिक्रिया द्या
2671 वाचन

💬 प्रतिसाद (6)

छान सुन्दर हो!

पियुशा
Fri, 03/04/2011 - 12:35 नवीन
छान सुन्दर हो!:)
  • Log in or register to post comments

कळस...

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 03/04/2011 - 12:49 नवीन
प्राजक्ताच्या सड्यामध्ये होती ओघळली कविता सासराला जाताना तुझी रडवेली बोली फाटक्या या संसाराला ठिगळाची घाई दूराव्याच्या अंतरात जीव जाळीत राहि हा कळस आहे.... खुप सुंदर......
  • Log in or register to post comments

दोन्ही कविता

हरिप्रिया_
Sat, 03/05/2011 - 11:08 नवीन
दोन्ही कविता सुंदर... मस्तच...
  • Log in or register to post comments

अप्रतिम....

ज्ञानराम
Sat, 03/05/2011 - 15:23 नवीन
अप्रतिम....
  • Log in or register to post comments

मनापासुन आभार सर्वांचे ...

गणेशा
Tue, 04/19/2011 - 22:34 नवीन
मनापासुन आभार सर्वांचे .....
  • Log in or register to post comments

खुप सुंदर आवड्ली

पूनम १
Mon, 03/07/2011 - 17:42 नवीन
खुप सुंदर :) आवड्ली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा