Skip to main content

मृत्युशय्येवर ....

लेखक विश्वेश यांनी गुरुवार, 03/03/2011 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
अजून किती राती काढू सखे अश्या झुरत .... झुरत ? घे तुझे हे साठवलेले सगळे क्षण साभार .... परत आता नाही उरले त्राण ... आठवणीत रमायला आता नाही उरले प्राण ... ओवाळून टाकायला उरले फ़क़्त वास्तव भेसूर, अन उरला रितेपणा सरल्या सगळ्या इच्छा, अन सरला जीतेपणा नका तीर्थ ओतू .. नका ठेऊ तुळस, वेळ आली जाण्याची अशीच निरंतर राहूदे चव, तिच्या हातच्या पाण्याची
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1076
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आता नाही उरले त्राण ... आठवणीत रमायला आता नाही उरले प्राण ... ओवाळून टाकायला भावना जबरदस्त पोहचत आहेत शब्दा शब्दातुन

नका तीर्थ ओतू .. नका ठेऊ तुळस, वेळ आली जाण्याची अशीच निरंतर राहूदे चव, तिच्या हातच्या पाण्याची क्या बात है!!