भारतात चित्रपटांची सुरुवातच मुळी मराठी मानसाने (मान्सांनी) केली. तरी आज मराठी चित्रपट किंवा वाहिन्या पाहतांना हसावे का रडावे तेच कळत नाही. काही काही चित्रपट पाहतांना वाट्ते की मराठी चित्रपट हॉलिवुड पेक्शा सरस आहे (कथेत बर्का तंत्रज्ञानात नाही) उदा श्वास , चेकमेट . परंतु कधी कधी वाट्ते का चित्रपट तयार करतात हे लोक?
ना बजेट ना कथा ! उदाहरण द्यायच तर नाथा पुरे आता , जाउ तिथं खाउ . मराठी चित्रपट वाहिन्याही सारखे सारखे तेच चित्रपट टाकुन बोर करतात. यांच्या जवळ सिड्या नसतात का? मराठीत एकही सुपरस्टार का नसावा ? सर्व मराठी कलाकारात तोचतोचपणा का? कोणताही नविन कलाकार वा दिग्दर्शक आल्या आल्या एकदम प्रभावीत करुन जातो पण काही दिवसांनी त्याला काय होते ? (भरत जाधव, पॅडी )मराठी दिग्दर्शक जास्तच प्रयोग करतात का?
आनखी बरच काही आहे पण सध्या पुरे! हा माझा पहीलाच प्रयत्न कोनाला दुखवन्याचा उद्देश नाही . टंकलेखीत करणे खरच अवघड आहे. समजुन घ्यालच...
वाचने
3967
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
सरकारी अनुदान
दादा
मला वाटते
मला वाटते...
मराठी चित्रपटात सगळे अगदी
मुळात चित्रपट = चांगल्यात
चेकमेट हा चित्रपट फरदीन
चेकमेट हा चित्रपट फरदीन
In reply to चेकमेट हा चित्रपट फरदीन by कानडाऊ योगेशु