मला नाही वाटत ..वर लेखात दिलेला अनुभव हा मुलगी असण्याचा फायदा आहे. असे अनुभव व्यक्तीसापेक्ष असतात आणि बर्याच गोष्टी योगायोगाच्या ही असतात. शिवाय बर्याच गोष्टींमध्ये राईट टाईमिंग हा ही एक घटक असू शकतो.
प्रगती ताई, तुमच्या या अनुभवाला शीर्षक फार चुकीचे दिलेत.
मी आता पर्यंत कोणालाही मुलगी मह्णुन सवलत दिली नाही.
अशा ऐक मुलगी माझ्या प्रकल्पामध्ये होती.
आय टी मध्ये मुली मुलांना गोड बोलुन वापर्ण्याचा प्रयत्न करतात.
असा तिचा बैन्ड वाजवला कि पुन्हा तीने मला वापरायचा प्रयत्न केला नाही.
>>आय टी मध्ये मुली मुलांना गोड बोलुन वापर्ण्याचा प्रयत्न करतात.
ते आणि कुठशीक ???
बाकी आपण सवलत दिली नाहीत ते झ्याक केलतं ...
>>असा तिचा बैन्ड वाजवला कि पुन्हा तीने मला वापरायचा प्रयत्न केला नाही.
बरी खोड मोडलीत च्यायला.
बाकी मुलगी कशी होती व तुला कसा "वापरायचा" प्रयत्न केला ?
सवलत देणारा व वापरला जाणारा - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
>>ते आणि कुठशीक ???
हे प्रत्येक ठिकानी चालते. जास्त करुन फ्रेशर ला घेतात त्या ठिकानी जास्तच. कारण सगळे जस्ट कॉलेज म्हदुन आलेले असतात.
>>बाकी मुलगी कशी होती व तुला कसा "वापरायचा" प्रयत्न केला ?
सदा सर्वदा योग तुझा घडावा |
तुझे काराणी देह माझा पडावा ||
अशी मुलगी होती.
अरे काम आम्ही करायचे आणी साहेबाला रिपोर्ट करायच्या वेळी, ही सगळे सांगनार, आम्ही मेलो काम करुन करुन.
मग साहेबालच सांगितले ऐक दिवस. आणि सगळे काम मेल वर चालु आणि सीसी टु साहेब.
तुला कसे वापरले मुलिंनी?
अवांतरः आतापर्यंत डॉन मुलिंना वापरत असल्याचे ऐकुन होतो. आता मुली डॉन लाच वापरतात.
काय करणार, कलियुग आहे.
मला नाही वाटलं कधीच काही फायदा असतो.
मुलगी आहे म्हणुन आधी वैगेरे ... मला तर कधीच असा अनुभव नाही अलाय :( :(
बसमध्ये सुध्दा कधीच नाही (लेडीज सीट असुनही)
:''(
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
>>म्हणजे तू एकदम सरळमार्गी, साधीभोळी दिसत्येस. कारण तू फायदा घेऊ शकलेली दिसत नाहीस
असच असावं कारण की माझ्या जुन्या कंपनीत १ होती हिरोइन ती फार पुढे पुढे करायची :(
आणि मला खुप राग यायचा तिचा कारण मला ते जमाय नाही ~X(
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
माझ्या जुन्या कंपनीत १ होती हिरोइन ती फार पुढे पुढे करायची
आणि गैरफायदा घ्यायची....
अन् तू मात्र कामाच्या रगाड्यात पिचून जायचीस, जेव्हा ती पुढे पुढे करून संध्याकाळी लवकर पळायची आणि एखादा सिनेमा बघत बसायची!
काय? बरोब्बर ओळखलं की नाही?
ह्म्म्म्म्म
बरोब्बब!!!
खुप राग यायचा मला बॉस चा आधी आणि तिचा तर दुप्पट अस वाटायच तिला खुप मारावं :W
माझा १ मित्र आहे तिथे तो सांगतो मला अजुनही ति तशीच आहे "लाळघोटी"
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
मला तर कधी ट्रॅफीक पोलिसाने पण सोडलं नाहीय
कितिही गोड हसलं तर्री (लोकांना कसं जमतं हेच काय कळत नाय :? )
अता जमलं पण मला पोलिस दिसला ना की गाडी हळु करायची आणि हाताने ढ्कलत न्यायची जरा आणि पोलिसालाच विचारायच
"काका इथे कुठे आहे का गॅरेज???"
मग ५ मिनिटाची करनणुक होते
काहीच रस्ते माहीत नाहीत असा भाव तोंडावर आणते मी :) :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
ह्या अश्या लाळघोट्या मुलींच्या श्रीमुखात एक फडकावून द्यावीशी वाटते
सहमत
आणि लाळघोट्या मुलांच्या श्रीमुखात चार-पाच आणि कंबर्ड्यात २ लाथा घालाव्याशा वाटतात.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
लाळघोटेपणा करता येणे हे सुद्धा एक स्किल आहे. कधी प्रयत्न करून पहा जमतय का ते! यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारया अनेक स्किल्स पैकी ते एक आहे. मुलीच नाही पण मुलांसाठी सुद्घा.
ह.घ्या. पण यावर विचार नक्की करा.
साधारण महिन्यापपुर्वीची गोष्ट. दादर-ठाणे लोकल मधे माटुन्गा ला ३ ,कॉलेज मधील मुली चढल्या. त्या तील दोघी तिसरी ला त्यांच्या एक मित्राबद्दल ( जो त्या तिसरीचा बी.एफ. बनु पहात होता) , कस वागव त्याला , याच्या टिप्स देत होत्या.. ते ऐकुन मी चाट्च पडले..त्यातील काही -
१] त्याला फक्त मिस्ड कॉल दे .. एक्दा.. दोन्दा.. तो फोन करेलच.. आपला कॉल घालवायचा नाही..
२] त्याला सांगायचं-" अमका 'कॉफी डे ' त जावु या का विचारत होता, तमका "पिझ्झा हट" मधे चल म्हणत होता" मी "नाही" म्हटलं हे पण सांग . की मग तोच म्हणेल- आपण जावु या 'कॉफी डे' वा "पिझ्झा हट" मधे.
३] उगाच म्हणायच्-"काल ना मी तुला फोन करणार होते. पिक्चर चा मुड होता..". मग तो नक्की म्हणेल "आज जावु"..
४] त्यला मॉल मधे यायला लावायच. ते "सेफ" पण आणि आपलं शॉपिन्ग पण फुकट होतं..
असे अजुन ..
आणि शेवटी-
" देख, एक महिना कॉलेज नही है ना, फिर क्या टाइम-पास? इसलिये..
अगली टर्म शुरु होने से पहेले बोलना-'वी आर जस्ट फेंड्स...""
स्त्री असुनही हे "फायदे" मला नविन होते आणि धक्कादायक पण..
समानतेचा आग्रह धरणारी मी या नव्या पिढी च्या दर्शनाने अवाक झाले. हे उदाहरण प्रातिनिधिक नाही , सर्वच जणी अशा नस्तात.. पण मला ही मनोवृती (स्री असल्याचा (गैर) फायदा ,तो ही मित्रा कडुन ) समजली नाही. कदाचित असच काही मुले ही करत अस्तील..
पण येथिल लिखाण वाचुन हा खरा खुरा प्रसंग आठवला इतकच.
१०० % सहमत्...इंजिनियरींग मधे तर अशा खूपच दिसायच्या....सबमिशन, वर्कशॉप, लॅब रिपोर्ट हे सगळं करताना एखाद्या हुशार पोराला गटवणार्या मुली.....कसला वैताग यायचा बघून्...आणि ती पोरं पण दरवेळी फसायची.... हम्म त्यांचे त्यातले फायदे त्यावेळी नाही कळायचे मला नंतर कळले ;)
फुलवा ताईंनी त्यांचा खराखुरा अनुभव सांगितला. पण हे दोन्ही बाजूने होऊ शकतं. मुले ही मुलींकडून फायदे उकळ्यात कमी नसतात. मी माझ्या आधिच्या प्रतिसादा मध्ये लिहील्याप्रमाणे हे सर्व व्यक्तीसापेक्ष असते. . यशोधराने म्हटल्याप्रमाणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपला फायदा साधणारे आणि काम झाल्यावर मदत करणार्या व्यक्तीचे नाव ही न उच्चारणारे लोक 'स्त्री ' वा 'पुरुष' कोणीही असू शकतं.
ह्म्म्म
बरोबर!!
माझ्या ओळखीची १ होती
ती पण अगदी अश्शीच होती दुसर्याच्या जीवारव फार उड्या मारायची आणि काम झाला की "तू कोण आणि मी कोण" ..
आवांतर : मला हे कळत नाही पोरं पण अशा पोरींकडे कशी फसतात? तोंडावरुन कळतं कोण कसं आहे ते .....
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
पुरुष फसत वगैरे नाहीत. त्यांना बरोबर माहित असत की अश्या मुलींकडून त्यांनाही सवलती मिळतात, ज्या सरळ आणि रोखठोक वागणार्या मुलींकडून मिळण शक्य नसत!! म्हणून ते अश्या मुलींच्या मागे धावण पसंत करतात, आणि वरुन कांगावाही करतात!!
असं आपल मला वाटत...
दोघेही एकमेकांकडून सवलती उकळतात!!
सदरहु काथ्याकुट हा केवळ "मुली / स्रिया असण्याचे फायदे!" (पर्यायाने पुरुषांचे होणारे तोटे) असल्याने पुरुषांच्या फायद्याबाबत भाष्य करणे चुकीचे नाही का? :)
(अखिल जागतिक मिपा पुरुष मुक्ती मोर्चाचा संस्थापक) टिंग्या ;)
फारच सुबक , लक्षवेधी आणि मन गुंतवून टाकणारी विलक्षण चर्चा...
आता त्या दुसर्या पुरुषांच्या फायद्याबद्दलच्या चर्चेची वाट पाहतोय....
...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
"मला तर कधी ट्रॅफीक पोलिसाने पण सोडलं नाहीय
कितिही गोड हसलं तर्री (लोकांना कसं जमतं हेच काय कळत नाय".
हसणे ही फसवायची कला नाही हसणं हे उपजतच असत त्याच्यासाठी वेगळं काही जमवावं लागत नाही :)
मी तर दंड भरण्याच्या तयारीत पण होते, कारण मला माहीत होतं माझं चुकलं होतं त्याबद्द्ल मी त्यांना सॉरी पण म्हटलं त्यामुळे गोड
हसणं म्हणजे लाळघोटेपणा होत नाही आणी साहेबांनी जा सांगितल्यावर मला ही आश्चर्य वाटलं . असो आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादाबद्द्ल आभारी आहे.
बस मध्ये लेडीज सीट मिळ्ण्याबाबत : बस मध्ये फक्त २ ते ३ आसन स्त्रियांकरीता राखीव असतात त्या आपण ह्क्काने मागून घ्यायच्या
असतात कारण त्यापण आपल्याला सह्जासह्जी मिळ्त नाहीत.
म्हणजे तू एकदम सरळमार्गी, साधीभोळी दिसत्येस. कारण तू फायदा घेऊ शकलेली दिसत नाहीस .
सरळमार्गी आणी साधीभोळी म्हणजे काय? तुम्हाला असं वाटतं का सरळमार्गी आणि साधीभोळी लोकं फायदा घेत नाहीत? आणि बाकीचे
लोक फायदा घेतात? माझ्यामते हे व्यक्तीसापेक्ष आहे.
बॉस चॅटिंग करत असला तर चालते...
पण त्या गरीब बिचार्या मुलींनी जरा आपल्या भावना मोकळ्या केल्या तर
लगेच तुम्हाला पोट्शूळ उठतो कसा???
बरं त्या कुठल्या नावानी चॅटिंग करतात???
चांगली चालू आहे चर्चा.. पण प्लीज आता दुसरा भाग सुरू करायचा का याचा? हे दुसर्या पानावर चर्चा गेली की प्रतिसाद नविन कोणते कळतच नाही, शोधत बसावे लागते..
बाकी, फायदा उठवणारे कोणीही असू शकतं, मुलगा, मुलगी..
यशोधराचे म्हणणे पूर्ण पटले !!
http://bhagyashreee.blogspot.com/
त्यांच्या महिला प्रतिनिधीला इथे पाठवून आपल्या शेजारी राष्ट्राचा काही फायदा झाला का?
http://www.thehindubusinessline.com/multimedia/dynamic/00734/KRISHNANEW_734924f.jpg
प्रतिक्रिया