काय ? विषय वाचून दचकलात का?
अहो ,दचकू नका मला माहीत आहे मुली / स्रिया असण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे ही आहेत पण आज आपण फायदे बघुया.
प्रत्येकाला कधी ना कधी काही ना काही चांगले, वाईट अनुभव आले असतील तर चला करुया सुरुवात.
शनिवारची गोष्ट आहे, शनिवारी संध्या़काळी मी "सॅर्टरडे क्लब ठाणे" ( मराठी व्यावसायि़कांची सभा ) येथे माझ्या दुचाकीवरुन चालले
होते, डोक्यावर हेल्मेट नाही , तोंडावर अतिरेकी गुंडाळतात तसा स्कार्फ गुंडाळला होता, अंमळ उशीरच झाला होता म्हणून गाडी
वेगात चालली होती आणि अचानक लाल सिग्नल लागललेला माझ्या लक्षात आलं नाही आणि मी सिग्नल तोडला , मागून मला ट्रॅफिक
हवालदारच्या शिट्टीचा आवाज आला मी गाडी मागे वळवली (स्वगतः आलीया भोगासी असावे सादर) मनातल्या मनात म्हटलं आता
किती पैशाची काशी होणार कोणास ठाउक :| कारण एकतर सिग्नल तोडला होता + हेल्मेट घातलं नव्हतं, मी गाडीवरुन खाली
उतरले साहेबांना एक छानसं स्माईल दिलं :) , साहेबांनी सिग्नल तोडल्याचं कारण विचारलं मी त्यांना चूक झाली म्हणून सांगितलं
आजुबाजुचे बघे मनातल्या मनात म्हणत असतील चला साहेबांना एक बकरा सॉरी बकरी मिळाली /:) आणि अहो आश्चर्य साहेबांनी
मला काही दंड न करता जा म्हणून सांगितलं ;;)
वाचने
27507
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्याजागी
खरं आहे...
In reply to त्याजागी by आनंदयात्री
थोरले
बर बॉसिण
In reply to थोरले by धमाल मुलगा
असहमत ...
In reply to बर बॉसिण by आनंदयात्री
असहमत ...
In reply to असहमत ... by छोटा डॉन
उलटा प्रतिसाद
In reply to असहमत ... by छोटा डॉन
पुन्हा तेच सांगतो ...
In reply to उलटा प्रतिसाद by प्रियाली
सहमत!
In reply to थोरले by धमाल मुलगा
परवा
धमुभाय,
अजुन १
सहमत ...
In reply to अजुन १ by ब्रिटिश टिंग्या
:)
In reply to सहमत ... by छोटा डॉन
टिंग्या
In reply to अजुन १ by ब्रिटिश टिंग्या
आयला
हो.....
In reply to आयला by यशोधरा
असं करा
In reply to हो..... by ब्रिटिश टिंग्या
नको.....
In reply to असं करा by प्रियाली
मग तर
In reply to असं करा by प्रियाली
सोप्पंय !
मग तक्रार
स्त्रिया फायदे घेतात का?
अगदी, अगदी
डॉन्या
आयला, डान्य
In reply to डॉन्या by यशोधरा
असं काही नाही ...
In reply to डॉन्या by यशोधरा
अरारारा
In reply to असं काही नाही ... by छोटा डॉन
असं काही नाही रे डॉन भाऊ
In reply to असं काही नाही ... by छोटा डॉन
मान्य आहे ...
In reply to असं काही नाही रे डॉन भाऊ by वरदा
प्रगती
असेच.
काहीही!
In reply to असेच. by शितल
डॉन भाव,
वरदा, माझा
हो गं असतील
In reply to वरदा, माझा by यशोधरा
खरयं खरयं
In reply to हो गं असतील by वरदा
हापिसात बॉस जास्त चावत नाही
अवांतर
In reply to हापिसात बॉस जास्त चावत नाही by चावटमेला
अवांतर....
थांब.....
In reply to अवांतर.... by कुंदन
आहात कुठे?
अरे
नोकरी बदला ...
In reply to अरे by अभिज्ञ
खी खी खी!
In reply to नोकरी बदला ... by कुंदन
नोकरी बदलून काय होणार?
In reply to नोकरी बदला ... by कुंदन
अभिज्ञ,
In reply to अरे by अभिज्ञ
बरोब्बर
In reply to अभिज्ञ, by चतुरंग
+१
In reply to अभिज्ञ, by चतुरंग
+१०००
In reply to +१ by मुक्तसुनीत
+१
In reply to +१ by मुक्तसुनीत
बराबर हाय
मला नाही
पक्या,
मी आता
काय सांगता ???
In reply to मी आता by सखाराम_गटणे™
>>ते आणि
In reply to काय सांगता ??? by छोटा डॉन
मला नाही
ह्म्म....
In reply to मला नाही by ऋचा
>>म्हणजे तू
माझ्या
In reply to >>म्हणजे तू by ऋचा
ह्म्म्म्म
मला तर कधी
लाळघोटेपणा
श्रीमुखात...
In reply to लाळघोटेपणा by चावटमेला
लाळघोटेपणा
In reply to श्रीमुखात... by मनस्वी
एक अनुभव..
फुलवा
In reply to एक अनुभव.. by पद्मश्री चित्रे
हे सर्व व्यक्तीसापेक्ष
In reply to एक अनुभव.. by पद्मश्री चित्रे
खरच आहे