काय रे अमितकुमार, आता का गप्प? :)
पण इथे मिसळ सोडुन बाकी सगळ काही आहे.
हा हा हा! अमितबाळ, जरा नीट वाचत जा रे बाबा! :)
तरी पण एक खवय्याच्य नात्याने तुम्हाला मला माहिती असलेले काही फेमस joints बद्दल माहीती देतो.
हे मात्र बरं केलंस. तुझं मिपावर मनापासून स्वागत...!
तात्या.
मला कंपनी कामाकरीता जळगाव मध्ये गेल्यावर एकाने मिसळ अड्ड्यावर नेले होते "अप्रतिम"
रेल्वे स्तेशन्पासून जवळच आहे ठिकाण......
आणी हो "टिपिकल" मिसळ "अवतार" हाटेल आहे.. कुणाला माहीत असल्य्यास नाव सांन्गा
मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
प्रतिक्रिया
:)
कुठे
शोधा म्हणजे सापडेल....:)
नको देव राया...
नुसती पाने उलटू नका...:)
:)
गेली तीन
अमित दादा
आणि हे सुध्दा..
काय रे? :)
जळगाव मध्ये जागा