आजच मी माझा नवीन लेख पुन्हा वाचून बघायला म्हणून उघडला तर अहो आश्चर्यम! लेखावर दोन टॅब दिसले. दृश्य आणि संपादन. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. मी अधीरपणे संपादन टॅब उघडला. मला माझ्या लेखाची एचटीएमेल व्हर्जन दिसली. खात्री करून घेण्यासाठी मी एके ठिकाणी पूर्णविराम टाकला, व पुन्हा प्रकाशित केला. तर काय सांगू तो पूर्णविराम मला आपल्या बिंदूमय अस्तित्वाने संपादन यशस्वी झाल्याची हमी देत होता. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.
मिसळपाव व्यवस्थापनाने सदस्यांची इच्छा विचारात घेऊन ही सुविधा परत बहाल केल्याबद्दल व्यवस्थापनातील सर्वांचेच मनापासून जाहीर आभार मानतो. एखादी गोष्ट नसली, किंवा खटकली की तक्रार करणं सोपं असतं. पण एखादी हवी असलेली गोष्ट मिळाली की त्याबद्दल धन्यवाद देणं, आभार मानणं हेही तितक्याच तत्परतेने आणि जोषाने व्हायला हवं. सर्वांना ते करण्याची संधी मिळावी म्हणून हा लेखनप्रपंच.
पुन्हा एकदा धन्यवाद.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4898
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
मिपा धन्वंतरींना धन्यवाद. एक
मी इथे आल्यापासूनच ही सोय
मला कुठे असे टॅब दिसेना ते
धन्यवाद वापस करा
कायतरी मिश्टेक वाट्टे. हि
स्वयंसंपादनाची फॅशीलिटी मला
ही सुविधा मला पण मिळालेली
पुन्हा एकदा बिरबलाच्या गोष्टीची आठवण झाली.
अरेच्च्या....
होता है! होता है!
In reply to अरेच्च्या.... by राजेश घासकडवी
आता लक्षात आलं
In reply to होता है! होता है! by प्रियाली
ग्रेट
In reply to आता लक्षात आलं by राजेश घासकडवी
हॅहॅहॅ
In reply to ग्रेट by प्रियाली
सत्ताधार्यांवर विनोद
छे छे, मी कसला असा
In reply to सत्ताधार्यांवर विनोद by प्रियाली
ढुमढुमढुमाक... किंचित सुधारणा
In reply to छे छे, मी कसला असा by राजेश घासकडवी
दिल्याच आहेत मुळी!
In reply to ढुमढुमढुमाक... किंचित सुधारणा by प्रियाली
फक्त क्रिकेट या कॅटगरीला from
गुर्जी एक शंका आहे.
मला या लेखावर ते टॅब दिसत
त्याचप्रमाणे 'माझे लेखन'
ए आता स्वसंपादन खरच दिलय
होय!
In reply to ए आता स्वसंपादन खरच दिलय by प्रीत-मोहर
??????????
In reply to होय! by पैसा
ही लिन्क
In reply to ?????????? by चिंतामणी
प्रकाटाआ
निलाकांत धन्यवाद. बर्याच दा
मला तर प्रतिसाद पण संपादित
मला तर प्रतिसाद पण संपादित
In reply to मला तर प्रतिसाद पण संपादित by टारझन
प्रतिसाद संपादित हे पहाय रे
In reply to मला तर प्रतिसाद पण संपादित by गणपा
हे हे हे, संपुर्ण अपेक्षीत
In reply to प्रतिसाद संपादित हे पहाय रे by टारझन