कालच मला १ इंटरेस्टिंग गोष्ट कळाली. (इंटरेस्टिंग ला तंतोतंत समानार्थी शब्द सुचवा. मला तरी आत्ता सुचत नाहिये :-/)
आपण वर्षानुवर्षे वापरत असलेल्या २ म्हणींचे खरे रूप कळाले. त्या २ म्हणी आहेत,
१) पुराणातली वांगी पुराणात
२) अठरा विश्वे दारिद्र्य
(लहानपणी ह्या म्हणींचा अर्थ मला खरेच कधी लागला नव्हता. नंतर मी तो लावून घेतला ;-))
पण या म्हणी अपभ्रंश झालेल्या म्हणी असून ओरिजिनल म्हणी अशा आहेत
१) पुराणातली वानगी पुराणात (वानगी = दाखला, उदाहरण)
२) अठरा विसे दारिद्र्य (याचा अर्थ असा आहे की १८ * २० = ३६०. म्हणजेच वर्षातले ३६५ पैकी ३६० दिवस दारिद्र्य, जेमतेम ५ दिवस खायला मिळते.)
तुम्हालाही मराठी शब्द/म्हणी/वाक्प्रचार शी संबंधित अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी मराठी शब्द/म्हणी/वाक्प्रचार माहिती असतील तर शेअर करा.
वाचने
43216
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
इंटरेस्टिंग ला तंतोतंत
वांगी....!!
हं!!! परोक्ष विषयी चांगली
In reply to वांगी....!! by इन्द्र्राज पवार
मनोरंजक हा शब्द कसा वाटतो?
In reply to वांगी....!! by इन्द्र्राज पवार
छान
ह्म्म
नाविन्यपुर्ण म्हणी आणि टारगट प्रतिसाद वाचला :-)
In reply to ह्म्म by लवंगी
आण़खि एक
कोण कावल्या??
In reply to आण़खि एक by जय - गणेश
कूनीबी कावून शाप दीला त गायि न्हाई मरत
In reply to कोण कावल्या?? by असुर
खुलासा
In reply to कोण कावल्या?? by असुर
मस्त...
इंटरेस्टिंग
सरस हा शब्द ईथे तुम्हाला
In reply to इंटरेस्टिंग by अमित देवधर
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र या
कोन नाय कुनाच..डाल भात
झोपा चा अर्थ काय आहे?
वरील दोन्ही म्हणी तश्याच
In reply to झोपा चा अर्थ काय आहे? by Pearl
झोपा = गोठा असावं का?
In reply to वरील दोन्ही म्हणी तश्याच by गणेशा
+१
In reply to झोपा = गोठा असावं का? by Pearl
हा हे योग्य वाटते आहे. कोणाला
In reply to झोपा = गोठा असावं का? by Pearl
बैल गेला नि झोपा केला
In reply to झोपा चा अर्थ काय आहे? by Pearl
शंका
In reply to बैल गेला नि झोपा केला by गणपा
खरच जरा खटकायच्या या म्हणी
स्टेपलर ला मराठीत टाचणी टोचक
छान विषय
.
टाचक
>> २) अठरा विश्वे दारिद्र्य -
'बैल (पळून) गेला नि झोपा (दार) केला'
In reply to >> २) अठरा विश्वे दारिद्र्य - by वारकरि रशियात
खालील म्हणीं/वाक्प्रचारांच्या मागचे logic/ कहाणी गोष्ट काय आहे
>>कानामागून येऊन तिखट
In reply to खालील म्हणीं/वाक्प्रचारांच्या मागचे logic/ कहाणी गोष्ट काय आहे by Pearl
वा ! ननि . बरीच माहिती दिलीत.
In reply to >>कानामागून येऊन तिखट by नगरीनिरंजन
धन्यवाद
In reply to >>कानामागून येऊन तिखट by नगरीनिरंजन
>>९) साप म्हणू नये धाकला,
In reply to खालील म्हणीं/वाक्प्रचारांच्या मागचे logic/ कहाणी गोष्ट काय आहे by Pearl
इ॑टरेस्टि॑ग
वा नविन माहिती
म्हायत्येय काय..
) ) ) भन्नाट आयडिया!!
In reply to म्हायत्येय काय.. by कवितानागेश
हे दोन पैसे माझ्या कडुन.
इंटरेस्टींगला शुद्ध मराठीत
कथा वाचलेल्या..
हसु पण आले आणी न्यानात वाड पन
In reply to कथा वाचलेल्या.. by योगप्रभू
घोड्यासोबत नाळंची यात्रा
मला वाटत "नाल" हा शब्द योग्य असावा
In reply to घोड्यासोबत नाळंची यात्रा by वपाडाव
पहिली म्हण (ओरिजिनल - मुळ)
हातभर गजरा न गावभर नजरा ही
In reply to पहिली म्हण (ओरिजिनल - मुळ) by तुषार घवी
हे पहा
जरा नवीन
व्हर्जिनल म्हण..
In reply to जरा नवीन by मी ऋचा
मूळ रूप महिती नव्हतं हे पण
In reply to व्हर्जिनल म्हण.. by वपाडाव
वा !
"गावदेवीला नव्हता नवरा न
म्हण
In reply to "गावदेवीला नव्हता नवरा न by तुषार घवी
"गावदेवीला नव्हता नवरा न
In reply to म्हण by नितिन थत्ते
"मला पहा आणि फुलं वहा" आमची
In reply to म्हण by नितिन थत्ते
अठरा विश्वे दारिद्र ?
अठरा विश्वे दारिद्र ?
http://mhani.tripod.com/ http
म्हणींचे पुस्तक
१. भितीने 'गाळण' उडणे. २.
गाढव हि गेले अन ब्रह्मचर्य हि
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
मुगींस मुताचा पुर =))
In reply to मी शिवाजी राजे भोसले बोलतोय by पर्नल नेने मराठे
केस हवेत न गजरा घालायला =))
In reply to मुगींस मुताचा पुर =)) by टारझन
अगं म्हण आहे ती ... बरं केस
In reply to केस हवेत न गजरा घालायला =)) by पर्नल नेने मराठे
खाली कशाला करेन मुन्दी :ओ
In reply to अगं म्हण आहे ती ... बरं केस by टारझन
रिकामा न्हावी कुडाला तुंबड्या लावी
) अठरा विसे दारिद्र्य (याचा
थोडं माझ्याकडुन पण