मित्रानो शोले हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ३५ वर्ष लोटली आहेत. हा चित्रपट न पाहिलेली व्यक्ती शोधून सापडायची नाही. ह्या चित्रपटातील सर्व पात्रे लक्षात राहिली, पण सर्वात जास्त लक्षात राहतो तो हात नसलेला ठाकूर. "तेरे लिये मेरे पैर हि काफी है", अस म्हणत गब्बर वर तुटून पडणारा ठाकूर पहिला कि नुसता चेव चढायचा अंगात. हात कापलेल्या ठाकूरला लढताना बघताना मला लहानपणी जाम कौतुक वाटायचे. मग शाळेत खेळताना हात मागे बांधून मित्रांशी मारामाऱ्या देखील केल्या आहेत (आणि तोंडावर पडून नाक फोडून घेतली ते सांगायला नकोच,,).
जाऊ देत, नमनालाच घडाभर तेल झाल. तर आता हे सर्व आठवायचे कारण म्हणजे आज तूनळीवर उगाचच भटकत असताना अचानक हा विडीयो सापडला. अर्थातच शोध ऑफ सेन्चुरी असल्याकारणाने तुम्हा सर्वांशी शेयर केल्यशिवाय राहावल नाही..
इथे
वाचने
2699
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा
=)) जबरी!!!
>>हात मागे बांधून मित्रांशी
खरच....
कामं नसले कि असे उद्योग
हा हा हा !!! चला रामलाल चे
पन त्या रामलाल ने इथं मीपावर
In reply to हा हा हा !!! चला रामलाल चे by सुहास..
इथले सर्व प्रस्थापित त्या
In reply to पन त्या रामलाल ने इथं मीपावर by नरेशकुमार
हा हा हा जबरि