विनिल आणि...
मुद्दाम शीर्षक अर्धवट ठेवले. विषय आहे विनिल कृष्णाचा. ओरिसातील मलकनगिरीचा जिल्हाधिकारी. लोकप्रिय, प्रामाणिक, कर्तृत्त्ववान... खरे तर या विशेषणांचा क्रम उलटा लिहायला हवा. कारण पुढच्या दोन गुणांमुळे तो लोकप्रिय झाला आहे. माओवाद्यांनी (म्हणजे काय हा प्रश्न आहेच) त्याचे अपहरण करून आता अठ्ठेचाळीस तास होत आले आहेत. त्याच्या सुटकेचे नेहमीचे प्रयत्न वगैरे सुरू आहेत. पण एक प्रश्न मला पडला आहे. बिनायक सेन यांच्यासंदर्भात उठणारे आवाज गेल्या अठ्ठेचाळीस तासांत पुन्हा उठलेले दिसले नाहीत. स्वामी अग्निवेश यांचा अपवाद. त्यांनी विनिलच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. पण बाकीचे? खुद्द सरकारी स्तरावरही एरवी जशी धावपळ दिसते तशी आत्ता दिसत नाही. दिसत नाही म्हणजे अगदी विनिलच्या सुटकेसाठी विशेष मोहीम वगैरे हाती घेतलेली नाही, असेही सरकार म्हणते आहे.
विनिल हा मानवतावाद्यांचा शत्रू निश्चित नाही. विनिल हा अधिकाऱ्यांमधलाही बोटावर मोजण्याजोग्यांमधला एक आहे, असे म्हणतात. दुर्गम भागांत मोटरसायकलवरून जाणारा हा कलेक्टर. लोकांशी संपर्क वाढवणारा कलेकचुकले?
विनिलचे काय चुकले?
तुमचे काय मत?
हा धागा म्हणजे मानवतावाद्यांना धरून झोडण्याची संधी आहे, पण त्याचा तितकाच उपयोग नको. थोडी तपशीलातली मांडणीही होऊ द्या.
प्रतिक्रिया
अजून थोडे
काही दखलयोग्य प्रतिसादांविषयी
ब्राव्हो, आळशांच्या राजा, ब्राव्हो!
बरोबर आहे. विनील यांच्याकडे
कदाचित नव्हतीच टॅक्ट.. घरात
वादाला वाद होतोय, पन
बरोबर
ही लढाई
देअर यू आर!
हेतू...
आजच्या लोकसत्तेत ही बातमी
डेडलाईन अजून २४ तासांनी
न्यूज व्हॅल्यू!
डिकोडिंग दि अवलिया कोड!
थोडे करेक्शन
नोस्ट्राडामस.....
सहमत
असेच
असहमत.
परफेक्ट. हे बरोबर आहे.
विनिल ह्यांच्याप्रमाणेच एक
हो
विनिल जिल्हाधिकारी आहेत.
क्षमा
तुमच्या ह्या प्रतिसादाची
आश्चर्य आहे. क्षमा असावी असा
खरंय...
छे, छे! आपल्यासारखे मिपावरले
लिहिल्याबद्दल
आत्ताच बातमी बघितली...
पीयूसीएल ला झोडण्यामध्ये आमचेही योगदान!
(No subject)
आवडले
राहवत नाही म्हणून
अर्थात
एकूणच समाज स्वतःला सरकारपासून
थोडे मतांतर
कल्पक जिल्हाधिकारी...!
आशावादी श्रामो
एनजीओज
फक्त पंतप्रधान-राष्ट्रपतींना पाठविलेले निरोप बाउन्स होत नाहीत
एकूणच समाज स्वतःला सरकारपासून
लगेच कळले तर आणेन येता-येता!
महत्त्वाचे
आभार. आ,रा, आभार.
विनीलची मुलाखत - इंग्लिशमध्ये
विनीलचे बॅचमेट आणि मलकनगिरी
हे असंच गुगलताना सापडलं
आत्ताच
अभिनंदन.
Pagination