(पारावरचं आत्मचरित्र)
ही प्रेरणा.
पारावरचं आत्मचरित्र
वाचताना टोचलेले खडे
काही उगाच गमजा मारताना टाकलेले
तर काही असेच
निष्कारण अजाणतेपणी सुटलेले
चुकार फ्रेंड्स मधूनच
लाईक करत हवेत चढवत
आणि
चेहेर्याची पुस्तकं टाकताना,
लिहीताना वेळेचे भान नसे
चुचकारताना डबके झालेल्या,
जाहीर लिहीताना
हवेत मारलेल्या उड्या अन्
अंगावर उडवलेला
चिखल भिंतभर पसरवत बसे.
आता काम साधल्यावर
दारं बंद करून घेताना
उगाचच जीव कसानुसा होतो
काहीतरी टोचतं
आणि
अडगळीत पडल्याचा भास
जाता जात नाही.
माझ्यासकट सर्व attention hogs ना समर्पित.
हाहाहाहा!!! अडगळ आवडली
वा...
काय दिवस आलेत
फेसबुकवर ये ग जरा!
आवल्ड ग !!!
आवडले
शीर्षक
हा हा हा.
भन्नाट आहे!
बरेच दिवसानी बोर्डाचा रस्ता
बरेच दिवसानी बोर्डाचा रस्ता
मार्गारिटा
+१
शब्दांना निरर्थकतेच्या माळेत
हाहा!!! मस्त ग आदिती. कविता
नाही नाही
साधु ! साधु !!
लक्ष * वेधी कविता ... * इथे
प्रयत्न चांगला आहे
हाहाहाहा
अगदी...
ही प्रशंसा समजायची का
प्रशंसा..
हॅ हॅ हॅ
मस्त आहे हे वाक्य! पण कळतात
विडंबन..