ही प्रेरणा.
पारावरचं आत्मचरित्र
वाचताना टोचलेले खडे
काही उगाच गमजा मारताना टाकलेले
तर काही असेच
निष्कारण अजाणतेपणी सुटलेले
चुकार फ्रेंड्स मधूनच
लाईक करत हवेत चढवत
आणि
चेहेर्याची पुस्तकं टाकताना,
लिहीताना वेळेचे भान नसे
चुचकारताना डबके झालेल्या,
जाहीर लिहीताना
हवेत मारलेल्या उड्या अन्
अंगावर उडवलेला
चिखल भिंतभर पसरवत बसे.
आता काम साधल्यावर
दारं बंद करून घेताना
उगाचच जीव कसानुसा होतो
काहीतरी टोचतं
आणि
अडगळीत पडल्याचा भास
जाता जात नाही.
माझ्यासकट सर्व attention hogs ना समर्पित.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5110
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहाहा!!! अडगळ आवडली
वा...
काय दिवस आलेत
In reply to वा... by श्रावण मोडक
फेसबुकवर ये ग जरा!
आवल्ड ग !!!
In reply to फेसबुकवर ये ग जरा! by पैसा
आवडले
शीर्षक
हा हा हा.
In reply to शीर्षक by क्लिंटन
भन्नाट आहे!
बरेच दिवसानी बोर्डाचा रस्ता
परावरचंपारावरचं आत्मचरित्र आवडले :)बरेच दिवसानी बोर्डाचा रस्ता
परावरचंपारावरचं आत्मचरित्र आवडले :)मार्गारिटा
+१
In reply to मार्गारिटा by राजेश घासकडवी
शब्दांना निरर्थकतेच्या माळेत
In reply to मार्गारिटा by राजेश घासकडवी
हाहा!!! मस्त ग आदिती. कविता
नाही नाही
In reply to हाहा!!! मस्त ग आदिती. कविता by शुचि
साधु ! साधु !!
लक्ष * वेधी कविता ... * इथे
प्रयत्न चांगला आहे
हाहाहाहा
In reply to प्रयत्न चांगला आहे by रमताराम
अगदी...
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
ही प्रशंसा समजायची का
In reply to अगदी... by स्वाती दिनेश
प्रशंसा..
In reply to ही प्रशंसा समजायची का by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ
In reply to ही प्रशंसा समजायची का by ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त आहे हे वाक्य! पण कळतात
In reply to हॅ हॅ हॅ by रमताराम
विडंबन..