प्रेमदिनाच्या रस्त्यावर
असलेले अनेक वेडे
काही यंगेजपणी चोरट्या नजरेने पाहिलेले
गुलाबांचे झेंडे लावतांना काही
तर काही असेच
खिशाला चाट पाडुन घेण्यासाठी तयार झालेले.
टुकार पाखरं मधुनच
समोर येत मनाला टोचत
आणि
फाट्यावरती अम्हास्नि उडवत
मोठे होताना लज्जा-भावनांचेही भान नसे.
कॉलेजपणात नंतर आल्यावर
कट्ट्यावर मुसमुसुन भरलेल्या त्या,
मित्रांच्या जिवावर मारलेल्या उड्या अन
मनात आठवणींनी गंधलेला
सुगंध शहरभर पसरत असे.
आता नव-शहरीकरण झाल्यावर
व्यक्ती-स्वातंत्र्याच्या खुलेपणात चालतांना
उगाचच मन कुठेतरी ठेचकाळते
काहीतरी टोचतं
आणि मॉनिटर समोर बसुनही
आठवणींच्या सुगंधाचा भास
जाता जात नाही.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4868
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
=)) =)) =))
काय झालं रे ? ... परवा तर बरा दिसत होतास :)
लवेरीया
In reply to =)) =)) =)) by टारझन
लवेरीया झाला असेल त्याला !
काय दिवस आलेत?
In reply to =)) =)) =)) by टारझन
खरंच. काय दिवस आलेत? :)
हे हे हे.. लगे रहो सुहासभाय..
हे हे हे.. लगे रहो सुहासभाय.. :)
(मनीच्या बाता: आज विडंबनवार तर नाय ना.;))
काही यंगेजपणी चोरट्या नजरेने
मस्तच;)
अरे वा
मस्तच!! भारी रे!
:)
वाह. . सुहाशा मनातलं बोललास.
वाह. . सुहाशा मनातलं बोललास. मस्तं.
हा हा हा ! बेष्ट !!
हा हा हा ! बेष्ट !!
मस्त मस्त.
मस्त मस्त.
वाह वाह ! छान आहे कविता.
वाह वाह !
छान आहे कविता. स्क्रिन्शॉट काढून घेतला आहे ;)
अच्छा ... ते "प्रेमी "
In reply to वाह वाह ! छान आहे कविता. by परिकथेतील राजकुमार
अच्छा ... ते "प्रेमी " तुम्हीच आहात तर !!
अतिशय अप्रगल्भ प्रतिक्रीया
In reply to अच्छा ... ते "प्रेमी " by टारझन
अतिशय अप्रगल्भ प्रतिक्रीया आहे तुमची श्री. टारझन.
हाहाहाहा...
In reply to अतिशय अप्रगल्भ प्रतिक्रीया by परिकथेतील राजकुमार
असे ऐकले आहे की, जे प्रगल्भ असते ते अभिजात असतनाही. म्हणजेच, टारझन यांची ही प्रतिक्रिया अभिजात ठरते. जियो टारझन. :)
बाब्बो ! आता समजले अभिजात का
In reply to हाहाहाहा... by श्रावण मोडक
बाब्बो ! आता समजले अभिजात का काय ते.. !! आता मी मोठा झालो असे म्हणावे का? ;)
नाना अरे तुला मोठं नाही
In reply to बाब्बो ! आता समजले अभिजात का by अवलिया
नाना अरे तुला मोठं नाही म्हणाव तर कोणाला म्हणावं ? मीपावर सगळ्यात मोठे असलेले सामंत काका आणि सुदुर पुर्वेकडचे भाषांतरकाका ह्यांच्या नंतर तुझाच तर नंबर आहे :)
हो आता तुला बरं वाटावं म्हणुन आम्ही तुला 'अरे-तुरे" करतो इतकंच :)
हेच ते ! तुम्ही असे धाग्याचे
In reply to नाना अरे तुला मोठं नाही by टारझन
हेच ते ! तुम्ही असे धाग्याचे खरडवहीत रुपांतर करता मग लोकं तुम्हाला अप्रगल्भ म्हणतात.
म्हणोत की :)
In reply to हेच ते ! तुम्ही असे धाग्याचे by अवलिया
लोकांच्या म्हणन्याने काय होते ? जर म्हणन्याने काय होत असते तर पाय हा अवयव कुठे कुठे पोहोचु शकला असता सांग पाहु :)
कोणता पाय?
In reply to म्हणोत की :) by टारझन
कोणता पाय?
असाच प्रगल्भ प्रतिभेचा
In reply to अतिशय अप्रगल्भ प्रतिक्रीया by परिकथेतील राजकुमार
असाच प्रगल्भ प्रतिभेचा अविष्कार आम्हाला इथेही दिसला होता.
=))
In reply to असाच प्रगल्भ प्रतिभेचा by llपुण्याचे पेशवेll
=))
सुहासभौ, जावूंदे, आपले दिवस
सुहासभौ, जावूंदे, आपले दिवस गेले आता
छान
छान
वा वा वा .... नाना वयात आला
वा वा वा .... नाना वयात आला म्हणायचे