इंजेक्शनची भीती वाटत आली आहे. त्यामुळे मी हे इंजेक्शन घ्यायची शक्यता अगदी कमीच :)
सुंदर लेख. मला तुमच्या पुस्तकाचे मुखप्रुष्ठ फार आवडले. तुम्ही डिझाईन केलय का?
फारच वैद्यकीय माहितीपुर्ण लिहिलेत. खरंच काही लोक असेच असतात. बागुलबुवाच्या छायेत राहनारी.
मला डोळा फडफडने आनि विशेषत: वरचेवर एकच डोळा आणि महिन्यातुन १दा ताप येतोच पण मी कधी लक्षच देत नाही.
गविसाहेबा, लई भारी लिहिलंय तुम्ही, मला पण असं झालं होतं २००६ मध्ये माझ्या साहेबाच आजारपण बघुन, त्याला रुबित घेउन गेले होते, मग मला पण वाटलं की मोठं व्हायचं म्हणजे असं काहीतरी व्हायला पाहिजेल आपल्याला पण.
तुम्हाला भेटायचा योग लवकरच जुळवुन आणावा लागेल मला.
हर्षद.
मी जालावर तर आजारपणाचं काहीच बघायला जात नाही.
सारख्या लक्षणांचे अनेक आजार असतात.
त्यांची नावेही बोजड असतात.
आपल्याला नक्की काय झालय हे समजत नाही आणि उगीच काळजी.
आजारपणावरचं काहीबाही नको असताना वाचनात येऊन मी एकदा अशीच डॉ. कडे गेल्यावर त्यांनी मला हाकलून लावलं
"काही झालेलं नाही, मी कोणतंही औषध देणार नाही. साधा आहार, नियमीत व्यायाम घ्या" एवढं ऐकायला $२० दिल्याने नंतर स्वत:च्या वेडेपणाविषयी खात्री पटली.;)
माझ्या लहानपणी डॉक्टरकडे तोंडावर बोट ठेवून गप्प बसवणार्या नर्सचे पोस्टर लावलेले असायचे आणि त्याच्या खाली "तुम्ही स्वतःच स्वतःचा डॉक्टर बनू नका " अशी धमकीवजा सूचना दिलेली असायची.
मॉनेको नेहमीच जवळ बाळगतो , कधी चहा बरोबर लागेल सांगता येत नाही.
मी ८-९ वर्षाची असताना आमच्या बाजूला एक कुटुंब राहायचे...मुलं कॉन्व्हेंटात शिकायची...माझ्यापेक्षा २-३ वर्षांनी लहान असेल ...जरा डोकं दुखलं कि त्याचं सुरु व्हायचं " बाबा मला मॅनेन्जॉयटीस झालंय का?..", अनेक रोगांची नावं मला त्याच्यामुळेच माहिती झाली...
बाकी लेख आवडला...घरचे मला बेरड म्हणतात...असो.
खूप छान लेख ...
अज्ञानात सुख असतं म्हणतात, किंवा मग संपूर्ण ज्ञान असलेलं चांगलं ..
ही मधली स्थिती फार वाईट .
मी पण अनुभवलीय .. मला एम. आर. आय. करायला सांगितलं तेव्हा मी सुद्धा खूप घाबरले ..
नीट माहिती अशी काहीच नव्हती , सगळी ऐकीव..
मग गुगल केले ... त्या वेळी मला होत असलेल्या त्रासाची लक्षणे आणि काही मोट्ठ्या आजारांची लक्षणे सारखी दिसली ..
आणि मग तर फारच वाईट अवस्था...
मग अॅक्च्युअल स्कॅन रिपोर्ट कळे पर्यंत प्रचंड अस्वस्थता ..
आता ठरवलं आहे , रोज एक सफरचंद खायचे .. आणि त्याचा उपयोग झाला नाहीच तर गुगलला काहीही न विचारता, डॉक्टर वर भरवसा ठेवायचा .
हं! असे होते खरे!
आमच्या ज्योतिषातही नवीन शिकणार्यांचे असे होते.
'हाच योग माझ्याही पत्रिकेत आहे. आता माझे कसे होणार?' असे विचार छळू लागतात. मग त्याचे नक्षत्र, ग्रहयोग, शत्रू मित्र आदी पाहिल्यावर कुठे शांत होतात.
:)
प्रतिक्रिया
मला लहानपणा पासूनच
लगेच जाउन मॉनेकोचा पुडा घेउन
फारच वैद्यकीय माहितीपुर्ण
आवडले.
खुप छान लिहिलंय गवि तुम्ही.
मी जालावर तर आजारपणाचं काहीच
हा फारच
साहेब, तो को पे आहे. बाकिचे
फारच छान
>> विचारकुंथन शब्द थेट
सहमत
टिपिकल
गगनविहारी झकास , अगदी मनातलं .....
मी ८-९ वर्षाची असताना आमच्या
घरचे मला बेरड
तसेही समजा.. मी कित्ती कित्ती
गमतीदार आणि गंभीर
छान लेख
मस्त हलका-फुलका
खूप छान लेख ... अज्ञानात सुख
मस्तच...
छान
छान .. आम्हीही मस्त चहा
हं