✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भीतीचं इंजेक्शन..!

ग
गवि यांनी
Mon, 02/14/2011 - 15:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10611 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

मला लहानपणा पासूनच

गोगोल
Mon, 02/14/2011 - 15:52 नवीन
इंजेक्शनची भीती वाटत आली आहे. त्यामुळे मी हे इंजेक्शन घ्यायची शक्यता अगदी कमीच :) सुंदर लेख. मला तुमच्या पुस्तकाचे मुखप्रुष्ठ फार आवडले. तुम्ही डिझाईन केलय का?
  • Log in or register to post comments

लगेच जाउन मॉनेकोचा पुडा घेउन

मृत्युन्जय
Mon, 02/14/2011 - 16:40 नवीन
लगेच जाउन मॉनेकोचा पुडा घेउन येतो. :)
  • Log in or register to post comments

फारच वैद्यकीय माहितीपुर्ण

मुलूखावेगळी
Mon, 02/14/2011 - 16:40 नवीन
फारच वैद्यकीय माहितीपुर्ण लिहिलेत. खरंच काही लोक असेच असतात. बागुलबुवाच्या छायेत राहनारी. मला डोळा फडफडने आनि विशेषत: वरचेवर एकच डोळा आणि महिन्यातुन १दा ताप येतोच पण मी कधी लक्षच देत नाही.
  • Log in or register to post comments

आवडले.

स्वाती२
Mon, 02/14/2011 - 17:10 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

खुप छान लिहिलंय गवि तुम्ही.

५० फक्त
Mon, 02/14/2011 - 17:22 नवीन
गविसाहेबा, लई भारी लिहिलंय तुम्ही, मला पण असं झालं होतं २००६ मध्ये माझ्या साहेबाच आजारपण बघुन, त्याला रुबित घेउन गेले होते, मग मला पण वाटलं की मोठं व्हायचं म्हणजे असं काहीतरी व्हायला पाहिजेल आपल्याला पण. तुम्हाला भेटायचा योग लवकरच जुळवुन आणावा लागेल मला. हर्षद.
  • Log in or register to post comments

मी जालावर तर आजारपणाचं काहीच

रेवती
Mon, 02/14/2011 - 19:09 नवीन
मी जालावर तर आजारपणाचं काहीच बघायला जात नाही. सारख्या लक्षणांचे अनेक आजार असतात. त्यांची नावेही बोजड असतात. आपल्याला नक्की काय झालय हे समजत नाही आणि उगीच काळजी. आजारपणावरचं काहीबाही नको असताना वाचनात येऊन मी एकदा अशीच डॉ. कडे गेल्यावर त्यांनी मला हाकलून लावलं "काही झालेलं नाही, मी कोणतंही औषध देणार नाही. साधा आहार, नियमीत व्यायाम घ्या" एवढं ऐकायला $२० दिल्याने नंतर स्वत:च्या वेडेपणाविषयी खात्री पटली.;)
  • Log in or register to post comments

हा फारच

गोगोल
Tue, 02/15/2011 - 05:53 नवीन
चांगला डॉक्टर दिस्तोय. नाहीतर अमेरिकेत लुटालुटीची संधी सोडत नाहीत असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

साहेब, तो को पे आहे. बाकिचे

रेवती
Wed, 02/16/2011 - 01:39 नवीन
साहेब, तो को पे आहे.;) बाकिचे इंश्योरन्स कं. बघून घेते.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

फारच छान

महेश काळे
Mon, 02/14/2011 - 20:09 नवीन
मनापासुन आभार..
  • Log in or register to post comments

>> विचारकुंथन शब्द थेट

मराठे
Mon, 02/14/2011 - 23:24 नवीन
>> विचारकुंथन शब्द थेट काळजाला भिडला ! =))
  • Log in or register to post comments

सहमत

वेदनयन
Tue, 02/15/2011 - 03:01 नवीन
शब्दा-शब्दाला सहमत. पण कधी आचरणात आणू ते देवच जाणे. गुगल कधी-कधी लैच टरकावतो.
  • Log in or register to post comments

टिपिकल

पिवळा डांबिस
Tue, 02/15/2011 - 03:44 नवीन
टिपिकल मेडिकल स्टुडंट सिन्ड्रोम चितारलाय! फनी!! :)
  • Log in or register to post comments

गगनविहारी झकास , अगदी मनातलं .....

विनायक बेलापुरे
Tue, 02/15/2011 - 03:47 नवीन
माझ्या लहानपणी डॉक्टरकडे तोंडावर बोट ठेवून गप्प बसवणार्या नर्सचे पोस्टर लावलेले असायचे आणि त्याच्या खाली "तुम्ही स्वतःच स्वतःचा डॉक्टर बनू नका " अशी धमकीवजा सूचना दिलेली असायची. मॉनेको नेहमीच जवळ बाळगतो , कधी चहा बरोबर लागेल सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments

मी ८-९ वर्षाची असताना आमच्या

शिल्पा ब
Tue, 02/15/2011 - 04:54 नवीन
मी ८-९ वर्षाची असताना आमच्या बाजूला एक कुटुंब राहायचे...मुलं कॉन्व्हेंटात शिकायची...माझ्यापेक्षा २-३ वर्षांनी लहान असेल ...जरा डोकं दुखलं कि त्याचं सुरु व्हायचं " बाबा मला मॅनेन्जॉयटीस झालंय का?..", अनेक रोगांची नावं मला त्याच्यामुळेच माहिती झाली... बाकी लेख आवडला...घरचे मला बेरड म्हणतात...असो.
  • Log in or register to post comments

घरचे मला बेरड

पिवळा डांबिस
Tue, 02/15/2011 - 04:58 नवीन
घरचे मला बेरड म्हणतात...असो. अरेच्या! म्हणजे तुमच्या आयडीतला ब हा त्यासाठी आहे होय?:) (कृ. ह. घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

तसेही समजा.. मी कित्ती कित्ती

शिल्पा ब
Tue, 02/15/2011 - 05:01 नवीन
तसेही समजा.. मी कित्ती कित्ती घाबरुन घाबरुन राहते हे सगळे जाणतातच...उगाच घरचे लोक माझ्या मनात गैरसमज पसरवतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

गमतीदार आणि गंभीर

धनंजय
Tue, 02/15/2011 - 05:17 नवीन
गमतीदार आणि गंभीर
  • Log in or register to post comments

छान लेख

राजेश घासकडवी
Tue, 02/15/2011 - 08:33 नवीन
नोसिबो इफेक्ट आठवला.
  • Log in or register to post comments

मस्त हलका-फुलका

मदनबाण
Tue, 02/15/2011 - 09:31 नवीन
मस्त हलका-फुलका लेख... (लव्हेरिया ग्रस्त...;) )
  • Log in or register to post comments

खूप छान लेख ... अज्ञानात सुख

मनीषा
Tue, 02/15/2011 - 10:08 नवीन
खूप छान लेख ... अज्ञानात सुख असतं म्हणतात, किंवा मग संपूर्ण ज्ञान असलेलं चांगलं .. ही मधली स्थिती फार वाईट . मी पण अनुभवलीय .. मला एम. आर. आय. करायला सांगितलं तेव्हा मी सुद्धा खूप घाबरले .. नीट माहिती अशी काहीच नव्हती , सगळी ऐकीव.. मग गुगल केले ... त्या वेळी मला होत असलेल्या त्रासाची लक्षणे आणि काही मोट्ठ्या आजारांची लक्षणे सारखी दिसली .. आणि मग तर फारच वाईट अवस्था... मग अ‍ॅक्च्युअल स्कॅन रिपोर्ट कळे पर्यंत प्रचंड अस्वस्थता .. आता ठरवलं आहे , रोज एक सफरचंद खायचे .. आणि त्याचा उपयोग झाला नाहीच तर गुगलला काहीही न विचारता, डॉक्टर वर भरवसा ठेवायचा .
  • Log in or register to post comments

मस्तच...

चिगो
Tue, 02/15/2011 - 10:40 नवीन
गवि, मस्तच लेख.. आवडेश...
  • Log in or register to post comments

छान

आजानुकर्ण
Tue, 02/15/2011 - 10:50 नवीन
मस्त लेख
  • Log in or register to post comments

छान .. आम्हीही मस्त चहा

गणेशा
Tue, 02/15/2011 - 20:47 नवीन
छान .. आम्हीही मस्त चहा बिस्कीटे खात बसतो ... पण जास्त निष्काळजी पण नसले पाहिजे असे वाटते.. पण फक्त वाटतेच. लेख छान
  • Log in or register to post comments

हं

गुंडोपंत
Wed, 02/16/2011 - 07:10 नवीन
हं! असे होते खरे! आमच्या ज्योतिषातही नवीन शिकणार्‍यांचे असे होते. 'हाच योग माझ्याही पत्रिकेत आहे. आता माझे कसे होणार?' असे विचार छळू लागतात. मग त्याचे नक्षत्र, ग्रहयोग, शत्रू मित्र आदी पाहिल्यावर कुठे शांत होतात. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा